एक्स्प्लोर

Nashik Accident : नाशिकमध्ये पिकअपची चार वाहनांना जोरदार धडक, भावासमोरच बहिणीचा दुर्दैवी अंत, तीन जखमी, नेमकं काय घडलं?

Nashik Accident : नाशिक शहरातील म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत भरधाव पिकअपने चार वाहनांना जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झालाय.

Nashik Accident : नाशिक शहरातील म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या (Mhasrul Police Station) हद्दीत भरधाव पिकअपने चार वाहनांना जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात (Nashik Accident News) झाला. या दुर्घटनेत एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला असून तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर पोलिसांनी पिकअप चालकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेत भावासमोरच  बहिणीने प्राण सोडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.  

जयश्री सोनवणे ही तरुणी तिच्या भावासोबत दुचाकीवरून प्रवास करत होती. दरम्यान, मागून भरधाव वेगात आलेल्या पिकअप वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दोघेही रस्त्यावर फेकले गेले. यात जयश्री गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळली आणि तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर तिचा भाऊ सुमित सोनवणे जखमी झाला आहे.

जखमींवर उपचार सुरु 

यानंतर पुढे जाऊन त्या भरधाव पिकअपने आणखी दोन दुचाकी आणि एका चारचाकी वाहनाला धडक दिली. या दुर्घटनेत दुसऱ्या दुचाकीवरील दोन तरुणही जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

अपघातावेळी चालक दारूच्या नशेत, प्रत्यक्षदर्शींचा दावा

अपघातानंतर पोलिसांनी पिकअपचा चालकाला अटक केली आहे. प्राथमिक चौकशीत त्याने सांगितले की, वाहन चालवताना त्याच्या मांडीवर बसलेल्या मुलाने अ‍ॅक्सेलेरेटरवर पाय दिल्यामुळे गाडीचा वेग अचानक वाढला आणि त्यामुळे अपघात झाला. मात्र, अपघाताच्या वेळी चालक दारूच्या नशेत होता, असा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. या प्रकरणाची नोंद म्हसरूळ पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या

Bhandara Accident News: भीषण अपघात! भरधाव बोलोरो ट्रकवर आदळली; चौघांचा घटनास्थळीच मृत्यू; मुंबई - कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरील घटना

Nagpur Accident : लग्नसमारंभ आटोपून घरी परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; काकूसह पुतण्याच्या दुर्दैवी मृत्यू, तर चार वर्षीय सार्थक थोडक्यात बचावला

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

SIP vs Lump sum :1000 रुपयांची एसआयपी की 1 लाख रुपयांची लमसम गुंतवणूक, 20 वर्षात अधिक परतावा कशातून मिळेल?
1000 रुपयांची एसआयपी की 1 लाख रुपयांची लमसम गुंतवणूक, 20 वर्षात अधिक परतावा कशातून मिळेल?
संसदेत विरोधी पक्षाला बोलू दिले जात नाही, माईक बंद केले जातात; सभागृहातील गोंधळावरुन वर्षा गायकवाड संतापल्या
संसदेत विरोधी पक्षाला बोलू दिले जात नाही, माईक बंद केले जातात; सभागृहातील गोंधळावरुन वर्षा गायकवाड संतापल्या
काँग्रेस, मोदी की कब्र खोदने के सपने देखती है; राज्यसभेतून मोदींचा घणाघात, नेहरू, इंदिरा गांधींचाही उल्लेख
काँग्रेस, मोदी की कब्र खोदने के सपने देखती है; राज्यसभेतून मोदींचा घणाघात, नेहरू, इंदिरा गांधींचाही उल्लेख
Meghalaya Coal Mine Blast : मेघालयमध्ये अवैध कोळसा खाणीत भीषण स्फोट,18 कामगारांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती
मेघालयमध्ये अवैध कोळसा खाणीत भीषण स्फोट,18 कामगारांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती

व्हिडीओ

Mumbai Pune Express Way Traffic : पुणे-मुंबई वेवरील वाहतूक कोंडीला जबाबदार कोण? Special Report
Loksabha Drama : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गोंधळाचा कळस Special Report
Nashik Mayor : नाशिकमध्ये मिसळीवर ताव, सत्तेचा डाव Special Report
Ajit pawar NCP : 9 फेब्रुवारी... अजित पवारांच्या मनात नेमकं काय सुरू होतं? Special Report
Ajit Pawar NCP : अजित पवारांच्या मृत्यूनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? Special Report
ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SIP vs Lump sum :1000 रुपयांची एसआयपी की 1 लाख रुपयांची लमसम गुंतवणूक, 20 वर्षात अधिक परतावा कशातून मिळेल?
1000 रुपयांची एसआयपी की 1 लाख रुपयांची लमसम गुंतवणूक, 20 वर्षात अधिक परतावा कशातून मिळेल?
संसदेत विरोधी पक्षाला बोलू दिले जात नाही, माईक बंद केले जातात; सभागृहातील गोंधळावरुन वर्षा गायकवाड संतापल्या
संसदेत विरोधी पक्षाला बोलू दिले जात नाही, माईक बंद केले जातात; सभागृहातील गोंधळावरुन वर्षा गायकवाड संतापल्या
काँग्रेस, मोदी की कब्र खोदने के सपने देखती है; राज्यसभेतून मोदींचा घणाघात, नेहरू, इंदिरा गांधींचाही उल्लेख
काँग्रेस, मोदी की कब्र खोदने के सपने देखती है; राज्यसभेतून मोदींचा घणाघात, नेहरू, इंदिरा गांधींचाही उल्लेख
Meghalaya Coal Mine Blast : मेघालयमध्ये अवैध कोळसा खाणीत भीषण स्फोट,18 कामगारांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती
मेघालयमध्ये अवैध कोळसा खाणीत भीषण स्फोट,18 कामगारांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती
Akola Accident News : अकोल्याच्या मूर्तिजापूर -कारंजा मार्गावर होंडा सिटी कारचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, चार जण जखमी
अकोल्याच्या मूर्तिजापूर -कारंजा मार्गावर होंडा सिटी कारचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, चार जण जखमी
मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपकडून तीन नावे समोर, उपमहापौरपदी शिवसेनेतील दोन महिलांच्या नावांची चर्चा
मुंबईच्या महापौरपदासाठी भाजपकडून तीन नावे समोर, उपमहापौरपदी शिवसेनेतील दोन महिलांच्या नावांची चर्चा
मालेगावात सत्तास्थापनेत ट्विस्ट, एमआयएमच्या आमदाराने घेतली दादा भुसेंची भेट; शिवसेना पाठिंबा देणार?
मालेगावात सत्तास्थापनेत ट्विस्ट, एमआयएमच्या आमदाराने घेतली दादा भुसेंची भेट; शिवसेना पाठिंबा देणार?
Rahul Gandhi : प्रश्नांची इतकी भीती, मोदी जी सत्याला इतके घाबरले की असत्याचा आसरा घेतला : राहुल गांधी
प्रश्नांची इतकी भीती, मोदी जी सत्याला इतके घाबरले की असत्याचा आसरा घेतला : राहुल गांधी
Embed widget