एक्स्प्लोर

Mama Rajwade Nashik Crime: ठाकरे गटातून भाजपमध्ये गेलेल्या मामा राजवाडेंना मोठा धक्का, फडणवीसांच्या दौऱ्यापूर्वी 15 तास कसून चौकशी अन् अटक

Mama Rajwade Nashik Crime: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाशिक दौऱ्याच्या काही तास आधीच नाशिक पोलिसांनी मोठी अ‍ॅक्शन घेतली आहे.

Mama Rajwade Nashik Crime: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या प्रस्तावित नाशिक दौऱ्याच्या काही तास आधीच नाशिक पोलिसांनी (Nashik Police) मोठी अ‍ॅक्शन घेतली आहे. नुकतेच ठाकरे गटातून भाजपमध्ये प्रवेश केलेले मामा राजवाडे (Mama Rajwade Arrested) यांना नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. गंगापूर रोडवरील गोळीबार प्रकरणात (Gangapur Road Firing Case) त्यांची भूमिका संशयास्पद मानली जात असून, नाशिक गुन्हे शाखेकडून त्यांची तब्बल 15 तास कसून चौकशी करण्यात आली आहे.

Mama Rajwade Nashik Crime: गोळीबार प्रकरणातील ‘मोठा मासा’ अखेर जाळ्यात

सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यात मामा राजवाडे यांचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणात भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सुनील बागुल (Sunil Bagul) यांचा पुतण्या अजय बागुल (Ajay Bagul) याच्यावर यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो आपल्या इतर साथीदारांसोबत अद्याप फरार आहेत. जुन्या वादातून दोघांवर गोळीबार करत गंभीर मारहाण करण्यात आल्याचे या प्रकरणात नमूद आहे.

Mama Rajwade Nashik Crime: भाजपमध्ये प्रवेश झाला पण अडचणी वाढल्या 

मामा राजवाडे हे ठाकरे गटात नाशिक शहराचे महानगरप्रमुख होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांचा भाजपप्रवेश म्हणजे गुन्हेगारी पार्श्वभूमी झाकण्यासाठी उठवलेलं पाऊल असल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती. राजवाडे हे सुनील बागुल यांचे निकटवर्तीय मानले जातात. विशेष म्हणजे, फडणवीस यांच्या दौऱ्यापूर्वीच राजवाडेंना पोलिसांनी गुन्हे शाखेत बोलावून 15 तास तपासणीसाठी बसवले होते. रात्री उशिरापर्यंतही त्यांना घरी सोडण्यात आले नव्हते. आता मामा राजवाडेंवर अटकेची कारवाई केली जात आहे.  

Mama Rajwade Nashik Crime: नाशिकच्या राजकारणात खळबळ 

उत्तर महाराष्ट्रातील विरोधकांना निवडणुकीत आव्हान देण्यासाठी भाजपने मागील काही महिन्यांपासून पक्षात 'इनकमिंग' मोहिम राबवली आहे. या मोहिमेअंतर्गत अनेक वादग्रस्त नेत्यांचा पक्षप्रवेश झाला. मात्र, आता याच नेत्यांवर पोलिसांची नजर वळली असून, राजकीय प्रतिष्ठा धोक्यात येण्याची चिन्हं भाजपसमोर उभी राहिली आहेत. मामा राजवाडेंच्या अटकेने नाशिकच्या स्थानिक राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या नेत्यांचा पक्षप्रवेश योग्य की अयोग्य? या चर्चेला नाशिकमध्ये पुन्हा एकदा उधाण आलं आहे.

राज्य आणि देश, विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; Video

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Harshvardhan Sapkal on Nashik Crime: 9 महिन्यात 44 खून अन्..., फडणवीसांनी कायदा-सुव्यस्थेला हरताळ फासला, महाजन पिस्तुल्या; नाशिकच्या गुन्हेगारीवरून हर्षवर्धन सपकाळांनी सगळंच काढलं

Nashik Crime News: मोठी बातमी: सुनील बागुलांच्या पुतण्यावर गुन्हा दाखल, प्रकाश लोंढेंना अटक; नाशिक पोलिसांनी कारवाईचा फास आवळला, नेमकं प्रकरण काय?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vasai Car Accident: समुद्रकिनाऱ्यावर आलिशान कारचा भीषण अपघात; चौथरा तोडून कार थेट खाली कोसळली
समुद्रकिनाऱ्यावर आलिशान कारचा भीषण अपघात; चौथरा तोडून कार थेट खाली कोसळली
पुण्यातील जैन बोर्डिंग जागेसंदर्भात अखेर बिल्डर विजय गोखलेंचा अधिकृत खुलासा; म्हणाले, मंदिर आमच्यासाठीही पूजनीय
पुण्यातील जैन बोर्डिंग जागेसंदर्भात अखेर बिल्डर विजय गोखलेंचा अधिकृत खुलासा; म्हणाले, मंदिर आमच्यासाठीही पूजनीय
Rohit Sharma: रोहित शर्मा ऑस्ट्रेलियातून परतला, चाहत्याचा  2027 च्या वर्ल्डकपचा प्रश्न, हिटमॅननं काय उत्तर दिलं? 
रोहित शर्मा मुंबईत दाखल,चाहत्याचा 2027 च्या वर्ल्ड कपविषयी थेट प्रश्न, हिटमॅन काय म्हणाला?
ॲनाकोंडा म्हणत उद्धव ठाकरेंची अमित शाहांवर टीका, निवडणूक आयोगालाही इशारा; निर्धार मेळाव्यातील घणाघाती भाषण
ॲनाकोंडा म्हणत उद्धव ठाकरेंची अमित शाहांवर टीका, निवडणूक आयोगालाही इशारा; निर्धार मेळाव्यातील घणाघाती भाषण
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Phaltan Doctor Case : साताऱ्यात डॉक्टर महिलेचा मृत्यू, एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप Special report
Mahajan Family War: 'जे घराला सावरू शकले नाही, ते देशाला कसे सांभाळणार?', प्रमोद महाजनांवरच प्रश्नचिन्ह
Phaltan Zero Hour : डॉक्टर तरुणीनं जीवन संपवलं नसून ही हत्या, विरोधकांचा आरोप पटतो?
Zero Hour :'अभ्यास झाला नाही म्हणून परीक्षा पुढे ढकला, तीच परिस्थिती Uddhav-Aaditya Thackeray यांची'
Zero Hour Phaltan Case डॉक्टर तरुणीनं जीवन संपवलं की हत्या? विरोधकांचा आरोप; फलटण प्रकरणात ट्विस्ट
ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vasai Car Accident: समुद्रकिनाऱ्यावर आलिशान कारचा भीषण अपघात; चौथरा तोडून कार थेट खाली कोसळली
समुद्रकिनाऱ्यावर आलिशान कारचा भीषण अपघात; चौथरा तोडून कार थेट खाली कोसळली
पुण्यातील जैन बोर्डिंग जागेसंदर्भात अखेर बिल्डर विजय गोखलेंचा अधिकृत खुलासा; म्हणाले, मंदिर आमच्यासाठीही पूजनीय
पुण्यातील जैन बोर्डिंग जागेसंदर्भात अखेर बिल्डर विजय गोखलेंचा अधिकृत खुलासा; म्हणाले, मंदिर आमच्यासाठीही पूजनीय
Rohit Sharma: रोहित शर्मा ऑस्ट्रेलियातून परतला, चाहत्याचा  2027 च्या वर्ल्डकपचा प्रश्न, हिटमॅननं काय उत्तर दिलं? 
रोहित शर्मा मुंबईत दाखल,चाहत्याचा 2027 च्या वर्ल्ड कपविषयी थेट प्रश्न, हिटमॅन काय म्हणाला?
ॲनाकोंडा म्हणत उद्धव ठाकरेंची अमित शाहांवर टीका, निवडणूक आयोगालाही इशारा; निर्धार मेळाव्यातील घणाघाती भाषण
ॲनाकोंडा म्हणत उद्धव ठाकरेंची अमित शाहांवर टीका, निवडणूक आयोगालाही इशारा; निर्धार मेळाव्यातील घणाघाती भाषण
मुंबईतील घाटकोपर रेल्वे स्टेशनजवळील इमारतीला आग; धुराच्या लोटातून 200 जणांची सुटका
मुंबईतील घाटकोपर रेल्वे स्टेशनजवळील इमारतीला आग; धुराच्या लोटातून 200 जणांची सुटका
आरोपी अन् महिला डॉक्टरचे वारंवार चॅटिंग; पोलीस तपासातून धक्कादायक खुलासे, एसपींनी दिली माहिती
आरोपी अन् महिला डॉक्टरचे वारंवार चॅटिंग; पोलीस तपासातून धक्कादायक खुलासे, एसपींनी दिली माहिती
Election Commission : बिहारनंतर 12  राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात SIR, निवडणूक आयोगाची घोषणा, संपूर्ण यादी एका क्लिकवर
बिहारनंतर 12  राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात SIR, निवडणूक आयोगाची घोषणा, संपूर्ण यादी एका क्लिकवर
Raju Shetti on Devendra Fadnavis: 'मुख्यमंत्री कोरी सर्टिफिकेट घेऊन फिरत आहेत', भाजपचा माणूस दिसला की लगेच सर्टिफिकेट द्यायचं; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर सडकून प्रहार
'मुख्यमंत्री कोरी सर्टिफिकेट घेऊन फिरत आहेत', भाजपचा माणूस दिसला की लगेच सर्टिफिकेट द्यायचं; राजू शेट्टींचा सीएम फडणवीसांवर सडकून प्रहार
Embed widget