एक्स्प्लोर

Nashik News : नाशिकच्या कळवणमध्ये आदिवासी आंदोलनाला हिंसक वळण; आंदोलकांकडून पोलीस स्थानकावर दगडफेक, पोलिसांसह पत्रकार जखमी

Nashik Crime News : नाशिकच्या कळवण मधून एक मोठी बातमी समोर आली आहे. कळवण येथील आदिवासी आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. यात आंदोलकांनी पोलीस स्थानकावर दगडफेक केल्याची घटना घडली आहे.

Nashik Crime News : नाशिकच्या कळवण मधून एक मोठी बातमी समोर आली आहे. कळवण येथील आदिवासी आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. यात आंदोलकांनी पोलीस स्थानकावर (Kalvan Police Station) दगडफेक केल्याची घटना घडली आहे. आदिवासी शेतमजुराचे अपहरण करून खून केल्याचा आरोप प्रकरणात संशयितांवर गुन्हा (Crime News) दाखल करण्यासाठी आंदोलन सुरू होतं. या आंदोलनादरम्यान, पोलिस आणि आंदोलकामध्ये झालेल्या शाब्दिक वादातून हि दगडफेक झाल्याचे बोललं जात आहे. अचानक जमावाकडून करण्यात आलेल्या दगडफेकीत (Nashik Crime News) पोलीस आणि पत्रकार जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर पोलीस वाहनाच्या काचाही फुटल्याचे बघायला मिळालं आहे. सध्या परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलाय असून परिस्थिती नियंत्रणात आहे.

Kalvan Tribal Protest: आंदोलकांकडून पोलीस स्थानकावर दगडफेक, पोलिसांसह पत्रकार जखमी

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या कळवण पोलीस स्थानकावर संतप्त आदिवासी आंदोलकांच्या जमावाने पोलीस ठाण्यावर दगडफेक केल्याचा प्रकार घडल्याने एकच धावपळ उडाली. कळवण खुर्द येथील शेतकऱ्याने शेतमजूर विठोबा पवार यांचे अपहरण करून खून केल्याचा आरोप करीत संबंधितांवर गुन्हा दाखल करून अटक करावी, या मागणीसाठी आदिवासी बांधवांनी कळवण पोलिसासमोर ठिय्या आंदोलन सुरु केले होतं. दरम्यान, पोलीस व आंदोलनकर्त्यामध्ये वाद होऊन त्यातूनच आदिवासी बांधवानी थेट पोलीस स्थानकावरच दगडफेक केल्याने एकच धावपळ उडाली.

दगडफेकीत पोलीस कर्मचारी व पत्रकार जखमी झालेत. तर पोलीस वाहनाच्या काचाही फुटल्या. या घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेनंतर पोलिसांनी अपहरण करणाऱ्या संशयितांविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.

Amravati Accident News: ट्रकच्या धडकेत बिबटचा मृत्यू; अमरावती चांदूररेल्वे मार्गावरील घटना

अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे रोडजवळील SRPF कॅम्पच्या आसपास दुर्दैवी घटना घडली. ट्रकच्या धडकेमुळे एक बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी स्थानिकांनी वनविभागाला सूचना केली आणि तातडीने पथक दाखल झाले. वनविभागाच्या मते या भागात बिबट्यांची हालचाल वाढलेली असल्याने वाहतुकीसाठी अधिक काळजी घेण्याची गरज आहे.

आणखी वाचा 

 

महत्त्वाच्या बातम्या

साखरेचा दर 31 वरुन 42 रुपये करा, ऑल इंडिया शुगर ट्रेडर्स असोसिएशनची सरकारकडे मोठी मागणी, साखर पुन्हा महागणार का?  
साखरेचा दर 31 वरुन 42 रुपये करा, ऑल इंडिया शुगर ट्रेडर्स असोसिएशनची सरकारकडे मोठी मागणी, साखर पुन्हा महागणार का?  
Gokul : मोठी बातमी, गोकुळमधील महायुतीच्या सत्तेचा मार्ग सुकर, राज्यपालांकडून अशासकीय संचालक निवडीच्या अध्यादेशावर स्वाक्षरी, ते 4 संचालक कोण असणार?
गोकुळमधील महायुतीच्या सत्तेचा मार्ग सुकर, राज्यपालांकडून अशासकीय संचालक निवडीच्या अध्यादेशावर स्वाक्षरी
पेच सोडवण्यासाठी सरकारने संचालक वाढवले, सतेज पाटलांच्या 14 जागा आल्या असत्या तर प्रश्नच उरला नसता : सुनिल तटकरे 
पेच सोडवण्यासाठी सरकारने संचालक वाढवले, सतेज पाटलांच्या 14 जागा आल्या असत्या तर प्रश्नच उरला नसता : सुनिल तटकरे 
देवदर्शनाला जाताना कार आणि कंटेनरचा भीषण अपघात! चिमुकल्यासह तिघांचा जागीच मृत्यू, सोलापुरातील मोहोळ तालुक्यातील घटना
देवदर्शनाला जाताना कार आणि कंटेनरचा भीषण अपघात! चिमुकल्यासह तिघांचा जागीच मृत्यू, सोलापुरातील मोहोळ तालुक्यातील घटना

व्हिडीओ

Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli: विराट कोहली सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा विक्रम मोडणार का? टीम इंडियाच्या माजी प्रशिक्षकाचं कोहलीच्या चाहत्यांचं टेन्शन वाढवणारं वक्तव्य...
विराट कोहली सचिन तेंडुलकरचा 100 शतकांचा विक्रम मोडणार का?टीम इंडियाचा माजी प्रशिक्षक म्हणाला...
Beed : खेळाडूंच्या बोगस प्रमाणपत्र घोटाळ्याचा पर्दाफाश करणाऱ्या वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, घातपाताचा आरोप; बीडमध्ये खळबळ
खेळाडूंच्या बोगस प्रमाणपत्र घोटाळ्याचा पर्दाफाश करणाऱ्या वैभव चव्हाणचा संशयास्पद मृत्यू, घातपाताचा आरोप; बीडमध्ये खळबळ
चौफेर घेरलेल्या निवडणूक आयोगाचा रिव्हर्स गिअर सुरुच, तीन दिवसात दुसरा निर्णय! SIR मधून वगळलेल्या महाराष्ट्रासह 7 राज्यातील मतदारांना आणखी एक संधी मिळणार
चौफेर घेरलेल्या निवडणूक आयोगाचा रिव्हर्स गिअर सुरुच, तीन दिवसात दुसरा निर्णय! SIR मधून वगळलेल्या महाराष्ट्रासह 7 राज्यातील मतदारांना आणखी एक संधी मिळणार
चीन बांगलादेशला 22 हजार कोटींची लढाऊ विमाने देणार अन् पाकिस्तानी हवाई दल भारतीय सीमेपासून अवघ्या 40 किमी अंतरावर बांगलादेशी पायलट्सना ट्रेनिंग देणार
चीन बांगलादेशला 22 हजार कोटींची लढाऊ विमाने देणार अन् पाकिस्तानी हवाई दल भारतीय सीमेपासून अवघ्या 40 किमी अंतरावर बांगलादेशी पायलट्सना ट्रेनिंग देणार
Eknath Shinde : शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार सुरू; एकनाथ शिंदेंसह 'हे' नेते ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, मुख्यमंत्र्यांनी फोनवरून केली विचारपूस
शरद पवारांवर ब्रीच कँडीत उपचार सुरू; एकनाथ शिंदेंसह 'हे' नेते ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल, मुख्यमंत्र्यांनी फोनवरून केली विचारपूस
योजनांचा लाभ आधार कार्डवर नाही, तर मतदार ओळखपत्रावर ठरणार; राहुल गांधी मोदी सरकारमधील मंत्र्यांचा व्हिडिओ शेअर करत म्हणाले, 'हा कट खूप खोलवर रुजलाय, काळजीपूर्वक समजून घ्या..'
योजनांचा लाभ आधार कार्डवर नाही, तर मतदार ओळखपत्रावर ठरणार; राहुल गांधी मोदी सरकारमधील मंत्र्यांचा व्हिडिओ शेअर करत म्हणाले, 'हा कट खूप खोलवर रुजलाय, काळजीपूर्वक समजून घ्या..'
Vaishnavi Hagawane Case: वैष्णवी हगवणे प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, सासू लता, पाहुणा निलेश चव्हाणला जामीन मंजूर, जामीन म्हणजे निर्दोष मुक्तता नाही, उच्च न्यायालयानं ठणकावलं
वैष्णवी हगवणे प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, सासू लता, पाहुणा निलेश चव्हाणला जामीन मंजूर, जामीन म्हणजे निर्दोष मुक्तता नाही, उच्च न्यायालयानं ठणकावलं
Iran War: तरच होर्मुझची सामुद्रधुनी खुली होणार अन् चर्चा करणार! मध्यावधी निवडणुकीत अमेरिकनं जनतेनं ट्रम्पचा हुकुमशाही थाट उतरवला अन् आता इराणच्या सुद्धा चर्चेसाठी 7 अटी
तरच होर्मुझची सामुद्रधुनी खुली होणार अन् चर्चा करणार! मध्यावधी निवडणुकीत अमेरिकनं जनतेनं ट्रम्पचा हुकुमशाही थाट उतरवला अन् आता इराणच्या सुद्धा चर्चेसाठी 7 अटी
Embed widget