एक्स्प्लोर

Farmer Success Story: व्यवसायात नुकसान; युवा शेतकऱ्याने धरली शेतीची कास; चिकू आणि खरबूजच्या लागवडीतून लाखोचे उत्पन्न

Farmer Success Story: अर्धापूर तालुक्यातील युवा शेतकरी संतोष देशमुख यांनी शेतीची कास धारत आपल्या पाच एकरमध्ये चिकू आणि खरबूजची लागवड करून वर्षाकाठी आठ लाख रुपयाच उत्पन्न त्यांनी मिळवले आहे. 

Farmer Success Story नांदेड : अर्धापूर तालुका हा प्रामुख्याने केळीसाठी प्रसिद्ध आहे. पन्नास टक्केहून अधिक शेतकरी आपल्या शेतात केळीचं उत्पादन घेत असतात. आता मात्र शेतकर्‍याचा कल केळी सोबतचं इतर फळ उत्पादनाकडे वाढला आहे. कमी खर्चात फळबाग फुलवून लाखोचं उत्पन्न मिळवत आहे. असाच काहीसा यशस्वी प्रयोग अर्धापूर (Ardhapur) तालुक्यातील युवा शेतकरी संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांनी केला आहे. आपल्या पाच एकरमध्ये चिकू आणि खरबूजची लागवड करून वर्षाकाठी आठ लाख रुपयाच उत्पन्न त्यांनी मिळवले आहे. 

संतोष देशमुख हे अर्धापूर तालुक्यातील महादेव पिपंळगाव येथील रहिवासी आहेत. त्यांना सहा एकर शेती आहे. सुरुवातीला देशमुख हे कापूस विक्रीचा व्यवसाय करायचे, मात्र त्यात त्यांना 19 लाख रुपयाचं नुकसान सोसावं लागलं. त्यानंतर त्यांनी शेतात फळबाग फुलवण्याचा निर्णय घेतला. एक एकरात चिकू फळाची बाग फुलवली. 2003 साली संतोष देशमुख यांनी सिंधुदुर्ग येथून 220 रुपये प्रति प्रमाणे चिकूची 40 रोप खरेदी केले होते. त्यांनी त्या पिकाचे मोठ्या मेहनतीने संगोपन केलं. आता याच पिकातून त्यांना दरवर्षी 40 क्विंटल चिकूचे उत्पादन होतं असते. बाजारात 30 रुपये प्रति किलो प्रमाणे त्यांना 2 लाख 40 हजार रुपयाचे उत्पन्न मिळाले आहे. विशेष म्हणजे या विक्रीमध्ये त्यानं एक रुपया देखील खर्च लागत नाही.

खरबूजच्या लागवडीतून लाखोच रुपयाचं उत्पन्न

संतोष देशमुख हे चिकूच्या फळबागेसह दरवर्षी आपल्या चार एकरमध्ये खरबूजची लागवड करत असतात. यातून त्यांना चांगल उत्पन्न देखील मिळतो. खरबूज लागवडीसाठी त्यांना 4 लाख 10 हजार इतकं खर्च येतो, तर त्यातून वर्षाकाठी त्यांना 11 लाख 60 हजार रुपयाचं उत्पन्न मिळत आहे. फळांना बाजारात नेहमी मागणी असते, त्यामुळे शेतकऱ्यांनी फळबागेचा प्रयोग करावा आणि लाखोचं उत्पन्न मिळवावे, असा सल्ला युवा शेतकरी संतोष देशमुख यांनी दिला आहे.

मुलाच्या दोन्ही किडन्या निकामी; आईने किडनी देत दिले जीवदान

नांदेड शहरालगत असलेल्या भालकी गावात आईच्या प्रेमाचा प्रत्यय देणारी घटना घडलीय, गावातील 39 वर्षीय देवानंद धाडवे या मुलांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. ही घटना कळताच संपूर्ण कुटुंब हादरून गेले मात्र देवानंदची आई शिवगंगाने स्वतःची किडनी देऊन मुलाचा जीव वाचवलाय. छत्रपती संभाजीनगर इथे 15 एप्रिल रोजी किडनी प्रत्योरोपणाची ही यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली असून माय-लेक सुखरूप आहेत.

हे ही वाचा 

मी गेल्या 2 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहे
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

छत्रपती संभाजीनगरमध्ये आर्थिक व्यवहारातून सेवानिवृत्त प्राध्यापकाला संपवलं, चित्रपटाप्रमाणं बनाव रचला, अखेर पोलिसांनी सत्य समोर आणले, तिघांना अटक
छत्रपती संभाजीनगरमध्ये आर्थिक व्यवहारातून सेवानिवृत्त प्राध्यापकाला संपवलं, बनाव रचला पण सत्य समोर, तिघांना अटक
Prajakt Tanpure :  प्राजक्त तनपुरेंची राहुरीच्या पोटनिवडणुकीवर पहिली प्रतिक्रिया, कार्यकर्त्यांचा उल्लेख अन् मुख्यमंत्र्यांचं कौतुक,राजकीय वर्तुळात चर्चा सुरु
प्राजक्त तनपुरेंकडून पोटनिवडणूक जाहीर होताच कार्यकर्त्यांचा उल्लेख आणि मुख्यमंत्र्यांचं कौतुक, राजकीय वर्तुळात चर्चा सुरु
Adinath Maharaj : तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी, स्वत:वर वार केल्याची माहिती, घटनेमुळं खळबळ
तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी, स्वत:वर वार केल्याची माहिती, घटनेमुळं खळबळ
अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं

व्हिडीओ

Baramati Rahuri Election : बारामती, राहुरीची पोटनिवडणूक 23 एप्रिलला, निवडणूक आयोगाची माहिती
North Korea Ballistic missile: एकीकडे इराण Vs अमेरिका युद्ध शिगेला, दुसरीकडे किम जोंग उन मैदानात, उत्तर कोरियाने 10 बॅलेस्टिक मिसाईल सोडल्या
Kishori Pednekar on Ritu Tawde : मुंबईच्या महापौर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांपेक्षा मोठ्या झाल्या का? पेडणेकर आक्रमक
kharg Island Special Report : इराणच्या मुकूटमणीवर अमेरिकेचा शक्तिशाली बॉम्बहल्ला
Election Comission PC : 5 राज्यांच्या निवडणुकांचे बिगुल वाजणार? निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
West Bengal: निवडणूक जाहीर होताच पहिला ओपिनियन पोल आला; पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? भाजप-तृणमूलमध्येच जोरदार टक्कर
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता? तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार लढत, पहिला ओपिनियन पोल समोर
Adinath Maharaj : तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी, स्वत:वर वार केल्याची माहिती, घटनेमुळं खळबळ
तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री गंभीर जखमी, स्वत:वर वार केल्याची माहिती, घटनेमुळं खळबळ
अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलेंडर लोकांनी पळवले; गॅस टंचाईने वाद, घटनास्थळी पोलिसांना बोलावलं
महापौर रितू तावडेंच्या कारवरील लाल-निळे दिवे हटले; विरोधकांच्या टीकेनंतर अधिकाऱ्यांना जाग
महापौर रितू तावडेंच्या कारवरील लाल-निळे दिवे हटले; विरोधकांच्या टीकेनंतर अधिकाऱ्यांना जाग
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 मार्च 2026 | रविवार
SA vs NZ :  दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
दक्षिण आफ्रिकेनं टी 20 वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीतील पराभवाचा वचपा काढला, न्यूझीलंडवर 7 विकेटनं दणदणीत विजय
बीड महिला अत्याचारप्रकरणाची मुंबईतून दखल; पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावरही गुन्हा दाखल करण्याचे निर्देश
बीड महिला अत्याचारप्रकरणाची मुंबईतून दखल; पोलीस पाटील अन् ग्रामसेवकावरही गुन्हा दाखल करण्याचे निर्देश
West Bengal Election in 2 phases: केरळ, तमिळनाडू एकाच टप्प्यात अन् पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यात मतदान; सीएम ममता अन् केरळात डाव्यांसमोर गड राखण्याचे आव्हान
केरळ, तमिळनाडू एकाच टप्प्यात अन् पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यात मतदान; सीएम ममता अन् केरळात डाव्यांसमोर गड राखण्याचे आव्हान
Embed widget