एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Nagpur Sports : 'नेहरु कप' हॉकी क्रीडा स्पर्धेच्या नोंदणीसाठी गुरुवारपर्यंत मुदत

जवाहरलाल नेहरु हॉकी टुर्नामेंट सोयायटी, नवी दिल्लीच्या वतीने ज्युनिअर व सब ज्युनिअर नेहरु कप हॉकी स्पर्धेचे आयोजन 2 सप्टेंबर ते 9 ऑक्टोबर या कालवधीत शिवाजी स्टेडियम, नवी दिल्ली येथे करण्यात येणार आहे.

नागपूर :  जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने कोविड कालखंडानंतर प्रथमच जिल्हास्तरीय ज्युनिअर व सब ज्युनिअर स्पर्धेचे आयोजन ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात करण्यात येणार आहे. जवाहरलाल नेहरु हॉकी टुर्नामेंट सोयायटी, नवी दिल्लीच्या वतीने चालू वर्षातील ज्युनिअर व सब ज्युनिअर नेहरु कप हॉकी स्पर्धेचे आयोजन 2 सप्टेंबर ते 9 ऑक्टोबर या कालवधीत शिवाजी स्टेडियम, नवी दिल्ली येथे करण्यात येणार आहे.

इच्छुकांसाठी पात्रता निकष

या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचा संघ सहभागी होण्यापूर्वी जिल्हा, विभाग आणि राज्यस्तर स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने जिल्हृयातील 15 वर्षाखालील मुले आणि 17 वर्षाखालील मुले व मुली या गटांमध्ये हॉकी स्पर्धेचे आयोजन ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंची जन्मतिथी  15 वर्षे मुलांसाठी 1 नोव्हेंबर 2007  किंवा त्यानंतर असावी. 17 वर्ष मुले व मुलींसाठी जन्मतिथी 1 नोव्हेंबर 2005 किंवा त्यानंतरची असावी.

Agriculture : शेतीमध्ये बंपर उत्पन्न घ्या, 50 हजार रुपये जिंका; शेतकऱ्यांसाठी पीक स्पर्धा

गुरुवारी सायंकाळी पाचपर्यंत करा अर्ज

या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सर्व शाळा व संघानी संघाच्या प्रवेशिका तसेच स्पर्धा सहभाग शुल्क 4 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नागपूर येथे जमा करावी. अधिक माहितीसाठी क्रीडा मार्गदर्शक दर्शना पंडीत मो.क्र. 8208576217 यांच्याशी संपर्क साधावा. ज्या संघांनी नोंदणी वेळेत सादर केली नाही, अशा संघांना स्पर्धेत सहभागी होता येणार नाही याची नोंद घ्यावी. चालू वर्षात स्पर्धा कालावधीत प्रशासनाकडून कोविडबाबत काही सूचना आल्यास त्यानूसार निर्णय घेण्यात येईल. या स्पर्धेत जास्तीत जास्त संघांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक यांनी केले आहे.

Agniveer Recruitment 2022 : नोंदणीसाठी शेवटचा दिवस, सैन्यदलाच्या सोबतीला जिल्हा प्रशासनही सज्ज

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra CM : शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
Sanjay Gaikwad : आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
Numerology : अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच म्हणणं करतात खरं
अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच करतात खरं
Maharashtra Ekikaran Samiti : बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Eknath Shnde Dimand : एकनाथ शिंदे नाराज, कुठे रखडलं? मंत्रिपदावरुन अडलं?Special Report Mahayuti Mla Mantripad : मंत्रिपदाची आस, कोणाच्या नावासमोर लागणार मंत्रिपदाचा टीळा?Zero Hour : नाराज Eknath Shinde दरे गावात,महायुतीत नाराजीनाट्य?Devendra Fadnavis पुन्हा मुख्यमंत्री?Special Report Shilpa Shetty ED : शिल्पाचा घरी ईडी, राज काय? काय आहे पॉर्नोग्राफी प्रकरण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra CM : शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
शपथविधीसाठी निवडलेले एक मैदान, जिथे दोनवेळा शपथविधी झाला, दोन्ही वेळा सरकार कार्यकाळ पूर्णच करू शकलं नाही
Sanjay Gaikwad : आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
आमचे केंद्रीय मंत्री माझ्यासोबत नव्हते, त्यांनी विरोधकांना मदत केली; शिंदेंच्या आमदाराचा प्रतापराव जाधवांवर थेट आरोप
Numerology : अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच म्हणणं करतात खरं
अत्यंत अतिशहाणे असतात 'या' जन्मतारखेचे लोक; दुसऱ्यांना लेखतात कमी, स्वत:चंच करतात खरं
Maharashtra Ekikaran Samiti : बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
बेळगावात मराठी भाषकांच्या मेळाव्यास परवानगी नाहीच, कडक कारवाई करण्याचा कर्नाटक पोलिसांचा इशारा
Waqf Board : काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
काळजीवाहू सरकार असताना वक्फ बोर्डला 10 कोटींचा निधी, या प्रकाराची चौकशी करणार; देवेंद्र फडणवीसांचा पहिला मोठा निर्णय
AR Rahman Net Worth : भारतापासून अमेरिकेपर्यंत आलिशान घरे, महागड्या कार; किंग कोहलीपेक्षाही गर्भश्रीमंत, एकूण किती हजार कोटींचा मालक?
एआर रहमान : भारतापासून अमेरिकेपर्यंत आलिशान घरे, महागड्या कार; किंग कोहलीपेक्षाही गर्भश्रीमंत, एकूण किती हजार कोटींचा मालक?
Champions Trophy : तर चॅम्पियन्स ट्रॉफी भारतामध्ये होणार? पाकिस्तानात होणार की नाही? आजच निर्णय होण्याची शक्यता
तर चॅम्पियन्स ट्रॉफी भारतामध्ये होणार? पाकिस्तानात होणार की नाही? आजच निर्णय होण्याची शक्यता
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गेला चिमुकल्याचा जीव, मृत्यूनंतर 11 दिवस ठेवलं व्हेंटिलेटरवर; संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे गेला चिमुकल्याचा जीव, मृत्यूनंतर 11 दिवस ठेवलं व्हेंटिलेटरवर; संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार
Embed widget