एक्स्प्लोर

ह्रदयद्रावक... 12 वीच्या परीक्षेसाठी निघालेल्या विद्यार्थीनीसह वडिलांचा मृत्यू; अपघातानंतर संतप्त जमावाने ट्रक पेटवला

12 वीच्या परीक्षेसाठी निघालेल्या तन्वी भिवणकर हिचा एमआयडीसी पुलाजवळ झालेल्या अपघाताच जागीच मृत्यू झाला.

नागपूर : डोंबिवलीतील एका विद्यार्थ्याचा लोकल ट्रेनमधून पडल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. विशेष म्हणेज 12 वी (HSC) बोर्डाची परीक्षा सुरू झाली, त्याचदिवशी आपला पहिला पेपर देण्यासाठी निघालेल्या युवकाचा लोकलमधून (Accident) पडून मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात होता. मुंबईतील ही घटना ताजी असतानाच आता नागपूरमध्येही 12 वीच्या विद्यार्थीनीचे अपघाते निधन झाले आहे. शहराच्या मोहपा रोडवरील एमआयडीसी पुलाजवळ भीषण अपघातातात या विद्यार्थिनीसह तिच्या वडिलांचा मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना घडली. या घटनेनं परिसरात शोककळा पसरली आहे. 

12 वीच्या परीक्षेसाठी निघालेल्या तन्वी भिवणकर हिचा एमआयडीसी पुलाजवळ झालेल्या अपघाताच जागीच मृत्यू झाला, तर दुचाकी चालवणारे तिचे वडील सुभाष भिवणकर यांचाही घटनास्थळी अंत झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्नवी आणि तेच वडिल दुचाकीवरुन जात असताना भरधावपणे विरुद्ध दिशेने येणाऱ्या गिट्टीच्या ट्रकची दुचाकीला जोरदार धडक बसली. या अपघातात वडिल आणि मुलीचा जागीच मृत्यू झाला तर वंशिका नरुळे ही तरुणी गंभीर जखमी झाला असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघाताच्या या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी ट्रक चालकाला पकडून मारहाण केली. तसेच, ट्रकच्या केबिनला आग लावून घटनास्थळी दगडफेकही करण्यात आली. या दगडफेकीत पोलीस वाहनाचे नुकसान झाल्याची माहिती आहे. याप्रकरणी, ट्रकचालक प्रफुल भोयरला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून उमरेड पोलिसांत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. 

डोंबिवली अन् भंडाऱ्यातही दु:खद घटना

डोंबिवली येथील रहिवासी असलेल्या सोहम कटरे या विद्यार्थ्याचा लोकल ट्रेनमधून पडून अपघाती मृत्यू झाला. ही घटना कळवा-मुंब्रा रेल्वे स्थानकांदरम्यान घडली असून,या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तर, "दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाही धैर्यानं उभं राहणं कसं असतं, याचं जिवंत उदाहरण भंडारा जिल्ह्यातूनं समोर आलं. एका बाजूला वडिलांचं पार्थिव घरात पडलेलं, नातेवाइकांचा आक्रोश..., पण दुसरीकडे आयुष्याचं वळण ठरवणारी बारावीची परीक्षा. काळजावर दगड ठेवून एका लेकीनं आपल्या वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी थेट परीक्षा केंद्र गाठलं." हा प्रसंग घडला 10 फेब्रुवारी रोजी 12 वीच्या परीक्षेच्या पहिल्या दिवशी, भंडाऱ्याच्या तुमसर येथील परीक्षा केंद्रावर.

हेही वाचा

एका लुगड्यानं कोणी म्हातारं होत नाही, भाजपची भूमिका नेहमी सोयीस्कर; शंभूराज देसाईंनी मित्रपक्षाला डिवचलं

'एबीपी माझा'मध्ये कार्यरत. मी मराठी आणि नेटवर्क १८ लोकमत मध्ये कामाचा अनुभव 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
Babanrao Taywade : मंत्रिमंडळाच्या उपसमितीची आकडेवारी मराठा अन् ओबीसी दोन्ही समाजाची दिशाभूल करणारी; राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा गंभीर आरोप
मंत्रिमंडळाच्या उपसमितीची आकडेवारी मराठा अन् ओबीसी दोन्ही समाजाची दिशाभूल करणारी; राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा गंभीर आरोप
धक्कादायक! नागपुरात दिवसाढवळ्या हत्येचा थरार, पती पत्नीने मिळून केली प्रियरकाची हत्या
धक्कादायक! नागपुरात दिवसाढवळ्या हत्येचा थरार, पती पत्नीने मिळून केली प्रियरकाची हत्या
Maharashtra Budget 2026: गडचिरोलीमध्ये 2 लाख कोटींची गुंतवणूक, नागपूरच्या रामटेकमध्ये तिसरी चित्रसृष्टी; अर्थसंकल्पात नागपूरसह विदर्भाच्या वाट्याला काय?
गडचिरोलीमध्ये 2 लाख कोटींची गुंतवणूक, नागपूरच्या रामटेकमध्ये तिसरी चित्रसृष्टी; अर्थसंकल्पात नागपूरसह विदर्भाच्या वाट्याला काय?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
टीम इंडिया अहमदाबादमध्ये, इकडे मुंबईच्या शिवाजी पार्कवर रोहितची फटकेबाजी, चाहत्यांची गर्दी
Dhananjay Mahadik on Gokul: 'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
'आपला शत्रू एकच तो म्हणजे...' साम, दाम, दंड, भेद वापरून गोकुळचे ठराव गोळा करा'; खासदार धनंजय महाडिकांचे आव्हान
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
ममता बॅनर्जींनी राष्ट्रपती मुर्मूंचा अपमान केल्याची खंत; PM मोदींचा संताप, परखड शब्दात मांडला रोष
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
130 माओवाद्यांचं आत्मसमर्पण, एके 47 रायफलसह 5205 जिवंत दारुगोळाही सोपवला; मुख्यमंत्र्यांकडून स्वागत, पुनर्वसन होणार
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ट्रॅफिक पोलिसांची माणुसकी; 12 वीच्या दोन विद्यार्थ्यांना बाईकवर बसवलं, परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचवलं
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 मार्च 2026 | शनिवार
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
चंद्राबाबू सरकारची नवी योजना, तिसरे अपत्य जन्मल्यास 25 हजार निधी, मुलाचे 12 वीपर्यंत शिक्षणही मोफत
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
पुण्यातील बिबट्यांना वनतारात हलवलं; वन्यजीव रुग्णवाहिकेतून पहिल्या टप्प्यात 20 बिबट गुजरातला रवाना
Embed widget