एक्स्प्लोर

Nagpur Crime News : नवऱ्याने हातपाय बांधले, दीराने डोक्यात रॉड घातला; नागपूरमध्ये फिजिओथेरपिस्ट महिलेचा भयानक अंत

Nagpur Crime News : राज्याच्या उपराजधानी नागपूर शहरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात चारित्र्याच्या संशयातून डॉक्टर पत्नीची डॉक्टर पतीकडून हत्या (Crime News) करण्यात आली आहे.

Nagpur Crime News : राज्याच्या उपराजधानी नागपूर शहरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. यात चारित्र्याच्या संशयातून डॉक्टर पत्नीची डॉक्टर पतीकडून हत्या (Crime News) करण्यात आली आहे. डॉ. अर्चना राहुले असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. तर पती डॉ. अनिल राहुले आणि दीर रवी राहुले अशी आरोपींची नावे आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Nagpur Police)  घटनास्थळ गाठत पुढील कारवाई सुरू केली आहे. मात्र या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.  

नवऱ्याने हातपाय बांधले, दीराने डोक्यात रॉड घातला

पुढे आलेल्या माहितीनुसार, डॉ.अर्चना राहुले या मेडिकल रुग्णालयात फिजिओथेरपिस्ट विभागात सहाय्यक प्राध्यापक होत्या. तर आरोपी पती डॉ. अनिल (वय 52 वर्ष) हा छत्तीसगड-रायपूर येथे वैद्याकीय महाविद्यालयात डॉक्टर आहे. घटनेच्या वेळी पतीने पत्नीचे हातपाय बांधून ठेवले, तर त्याच्या भावाने डोक्यावर रॉड मारला असल्याची माहिती आता समोर आली आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मृतकला एक मुलगा असून तो तेलंगणा राज्यात करीमनगर येथे एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षाला शिकतोय. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून सध्या या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहे.

एमएमपी कंपनीतील भीषण स्फोटात पाच कामगारांचा मृत्यू, 3 अधिकाऱ्यांवर गुन्हा

नागपूर जिल्ह्यात उमरेड एमआयडीसीमधील एमएमपी कंपनीतील भीषण स्फोटात पाच कामगारांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. तर सात जण जखमी झाल्या प्रकरणी कंपनीतील 3 अधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यात जनरल मॅनेजर टी. एन. मूर्ती, सेफ्टी ऑफिसर रमेश भाजीपाले, शिफ्ट मॅनेजर अमित बचाले असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कंपनीच्या अधिकाऱ्यांची नाव असून अद्याप पर्यंत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाच्या प्राथमिक अहवालात व्यवस्थापनाचा निष्काळजीपणा असल्याचे समोर आले, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. मात्र या प्रकरणी 3 अधिकाऱ्यांना नेमकी कधी अटक होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Omraje Nimbalkar:
"20 वर्षे 13 दिवस संघर्षाची, अपेक्षा न्यायाची!" पवनराजे निंबाळकर हत्याकांडाच्या निकालावरती ओमराजेंची पोस्ट, म्हणाले, 'आजपर्यंत अनेक परीक्षा दिल्या पण...'
Pawanraje Nimbalkar Case: मोठी बातमी : पवनराजे हत्याप्रकरणाचा निकाल पुढे ढकलला, आता 20 जूनला निकाल, पद्मसिंह पाटील व्हीलचेअरवरुन कोर्टात!
पवनराजे हत्याप्रकरणाचा निकाल पुढे ढकलला, आता 20 जूनला निकाल, पद्मसिंह पाटील व्हीलचेअरवरुन कोर्टात!
Telegram Temporary ban in India : NEET परीक्षेच्या काही दिवसआधी सरकारचा मोठा निर्णय! थेट टेलिग्रामवरच बंदी, जाणून कारण
NEET परीक्षेच्या काही दिवसआधी सरकारचा मोठा निर्णय! थेट टेलिग्रामवरच बंदी, जाणून कारण
Maharashtra Breaking LIVE: पवनराजे हत्याप्रकरणाचा निकाल पुढे ढकलला, आता 19 जूनला निकाल
Maharashtra Breaking LIVE: पवनराजे हत्याप्रकरणाचा निकाल पुढे ढकलला, आता 19 जूनला निकाल

व्हिडीओ

TMC MP Merged With Small Party : आता छोटा पक्ष, नंतर मोठं लक्ष्य | ABP Majha Special Report
Eknath Shinde Vs Ganesh Naik : नाईक Vs शिंदे, पत्रिकेवरून नवा संघर्ष! | ABP Majha Special Report
Chhatrapati Sanbhajinagar RTO : एक ऑडिओ क्लिप... आणि RTO चा कारभार चव्हाट्यावर? | Special Report
Opration Tiger : ऑपरेशन फिक्स? वेटिंग फॉर 'सिक्स' | ABP Majha Special Report
UBT Meeting Special Report :मातोश्रीची वाढती धाकधूक की आमदारांनंतर आता खासदारांमध्येही फुटीची नांदी?

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aanchal Mamidwar : मृतदेहासोबत लग्न, तिथंच राहण्याचं वचन; नंतर घर सोडलं, भावावर आरोप, आंचल मामीडवार प्रकरणात मोठा ट्विस्ट, सक्षमच्या कुटुंबीयांनी आंचलचे ते मेसेज दाखवले, बाळा....
मृतदेहासोबत लग्न, तिथंच राहण्याचं वचन; नंतर घर सोडलं, भावावर आरोप, आंचल मामीडवार प्रकरणात मोठा ट्विस्ट, सक्षमच्या कुटुंबीयांनी आंचलचे ते मेसेज दाखवले, बाळा....
Pawanraje Nimbalkar Case: पवनराजे निंबाळकर प्रकरणाची आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी; तब्बल 20 वर्षानंतर निकाल लागण्याची शक्यता; धाराशिवमध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त
पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणाची आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी; तब्बल 20 वर्षानंतर निकाल लागण्याची शक्यता; धाराशिवमध्ये पोलिसांचा चोख बंदोबस्त
'स्वतःच्या हिंमतीवर सगळं कमावलेलं, कामाचीही कमी नव्हती, तरीही...'; संचिता उगलेनं आयुष्य संपवलं, आजोबा म्हणाले...
'स्वतःच्या हिंमतीवर सगळं कमावलेलं, कामाचीही कमी नव्हती, तरीही...'; संचिता उगलेनं आयुष्य संपवलं, आजोबा म्हणाले...
Nashik Vidhan Parishad Election 2026: ठाकरे गटाच्या नेत्याच्या वक्तव्याने महायुतीची धाकधूक वाढली, नाशिक विधान परिषदेत मोठा गेम होणार?
ठाकरे गटाच्या नेत्याच्या वक्तव्याने महायुतीची धाकधूक वाढली, नाशिक विधान परिषदेत मोठा गेम होणार?
Buldhana News: मेहकरचा गड महाविकास आघाडीच्या ताब्यात! काँग्रेसच्या 9 नगरसेवकांचा ठाकरे गटाला खुला पाठिंबा; एकनाथ शिंदेंना मोठा धक्का
मेहकरचा गड महाविकास आघाडीच्या ताब्यात! काँग्रेसच्या 9 नगरसेवकांचा ठाकरे गटाला खुला पाठिंबा; एकनाथ शिंदेंना मोठा धक्का
Monsoon Rain Updates: मान्सून कोकणातच अडकला, मुंबईत कधी येणार? उशीर झाल्यास मुंबईकरांवर पाणी कपातीचं मोठं संकट
मान्सून कोकणातच अडकला, मुंबईत कधी येणार? उशीर झाल्यास मुंबईकरांवर पाणी कपातीचं मोठं संकट
Shivsena Crisis VIDEO : ठाकरेंचे 5 किंवा 6 खासदार फुटले तर ते अपात्र ठरतील का? कारवाई टाळण्यासाठी शिंदेंसमोर 'संवैधानिक' मार्ग काय?  
ठाकरेंचे 5 किंवा 6 खासदार फुटले तर ते अपात्र ठरतील का? कारवाई टाळण्यासाठी शिंदेंसमोर 'संवैधानिक' मार्ग काय?  
Sangli Crime: वेदांत बंडगर हत्याप्रकरणात खासदार विशाल पाटलांचा पोलिसांवर गंभीर आरोप, म्हणाले, 'पोलीस दलातील एक गँग अल्पवयीन मुलांना गुन्हे अंगावर घ्यायला सांगते'
वेदांत बंडगर हत्याप्रकरणात विशाल पाटलांचा पोलिसांवर गंभीर आरोप, म्हणाले, 'पोलीस दलातील एक गँग अल्पवयीन मुलांना गुन्हे अंगावर घ्यायला सांगते'
Embed widget