एक्स्प्लोर

Nagpur News : लँडिंगच्या शेवटच्या क्षणाला दोन विमानांना घ्यावा लागला गो-अराउन्डचा कॉल; विमानांच्या हवेतच 20 मिनिटे घिरट्या, नागपूर विमानतळावर नेमकं काय घडलं?

Nagpur News :  नागपूर विमानतळावर (Nagpur Airport) इंडिगो कंपनीच्या दोन विमानांना लँडिंगच्या शेवटच्या क्षणाला गो-अराउन्डचा कॉल घ्यावा लागला आहे.

Nagpur News :  नागपूर विमानतळावर (Nagpur Airport) इंडिगो कंपनीच्या दोन विमानांना लँडिंगच्या शेवटच्या क्षणाला गो-अराउन्डचा कॉल घ्यावा लागला आहे. पुढे आलेल्या माहितीनुसार, दाट धुक्यामुळे धावपट्टीचे दृश्यमान कमी असल्याने इंडिगो कंपनीच्या दोन विमानांना नागपूर विमानतळावर लँडिंगच्या शेवटच्या क्षणाला हा निर्णय घ्यावा लागलाय. काल (19 जुलै) सकाळी 7 वाजता नागपूरमध्ये धुक्यांची दाट चादर होती. त्यावेळी नागपूर विमानतळावर (Dr. Babasaheb Ambedkar International Airport) मुंबई-नागपूर आणि बंगरुळु-नागपूर हे विमाने लँड होणार होती. मात्र लँडिंगच्या शेवटच्या क्षणाला धावपट्टीचे दृश्यमान कमी असल्याने विमानाने परत अवकाशात झेपावली. दरम्यान, यावेळी अहमदाबाद विमान अपघाताची आठवण करत प्रवाशांनमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र दोन्ही विमानांनी 20 मिनिटे हवेत घिरट्या मारल्या आणि दृश्यमान नीट झाल्यानंतर दोन्ही विमानांनी सुखरूप लँडिंग केली. परिणामी प्रवाशांनी ही  यावेळी सुटकेचा श्वास घेतला.

नागपूरात वीज पडून दोन महिला ठार, 5 जण जखमी 

पाऊस सुरू होण्यापूर्वी वीज पडून झालेल्या घटनेत दोन महिला जागीच ठार झाल्या. तर त्यांच्यासोबतच शेतात काम करणाऱ्या इतर 5 महिला जखमी झाल्या. रामटेकजवळच्या सोनेघाट येथील रमेश जगन्नाथ राहते यांच्या शेतात अचानक वीज पडल्याने ही घटना घडली. यात या दोघींचा दुर्दैवी मृत्यू झाला. मंगलाबाई जीवन मोटघरे रा. परसोडा, रामटेक व वर्षा देवचंद्र हिंगे रा. भोजापूर, रामटेक असे मृत महिलांची नावे आहेत. तर, जखमींमध्ये जयश्री आकाश जवादे , रंजू राजू अष्टेकर, वनिता गजानन नागरीकर , तिघीही राहणार रामाळेश्वर वॉर्ड रामटेक, कलाबाई कवडू वरघणे , प्रमिला वासुदेव आष्टनकर दोघीही रा. भोजपूर ता. रामटेक यांचा समावेश आहे. 

जखमींना महीलांना तातडीने रामटेक येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. रामटेकचे तहसीलदार यांनी दिलेल्या माहितीनुसार मौजा सोनेघाट (ता. रामटेक) येथील शेतीत 25 महिला काम करीत होत्या. जेवण करताना दुपारी 2 च्या सुमारास अचानक वीज पडल्याने ही घटना घडली.

इतर महत्वाच्या बातम्या 

'एबीपी माझा'मध्ये कार्यरत. मी मराठी आणि नेटवर्क १८ लोकमत मध्ये कामाचा अनुभव 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke: श्रीमंतांची कुत्री एसीमध्ये, पण आश्रमशाळेच्या वाॅशरुममध्ये जनावरं सुद्धा जाणार नाहीत; आदिवासींच्या कोट्यवधींच्या निधीचं होतंय काय? अभिजित दिपकेंची विचारणा
श्रीमंतांची कुत्री एसीमध्ये, पण आश्रमशाळेच्या वाॅशरुममध्ये जनावरं सुद्धा जाणार नाहीत; आदिवासींच्या कोट्यवधींच्या निधीचं होतंय काय? अभिजित दिपकेंची विचारणा
Indus Water Treaty : सिंधूचे पाणी रोखलं, पाकिस्तानमध्ये हाहाकार; कोर्टाच्या निर्णयाचा कागद भारताने कचऱ्यात फेकल्याने पाकचा तिळपापड
सिंधूचे पाणी रोखलं, पाकिस्तानमध्ये हाहाकार; कोर्टाच्या निर्णयाचा कागद भारताने कचऱ्यात फेकल्याने पाकचा तिळपापड
अजितदादांच्या जाण्याचं राजकारण नको, दादांची आई, मुलं आणि माझ्याएवढं मोठं दु:ख कोणाचं असू शकत नाही : सुनेत्रा पवार
अजितदादांच्या जाण्याचं राजकारण नको, एवढंच वाटतं : सुनेत्रा पवार
Konda Surekha: लेकीचे मुख्यमंत्र्यांवर 200 कोटींची जमीन हडपल्याचा गंभीर आरोप अन् मंत्री असलेल्या आईची थेट मंत्रिमंडळातून हकालपट्टी!
लेकीचे मुख्यमंत्र्यांवर 200 कोटींची जमीन हडपल्याचा गंभीर आरोप अन् मंत्री असलेल्या आईची थेट मंत्रिमंडळातून हकालपट्टी!

व्हिडीओ

Majha Infra Vision Mahendra Kalyankar: धारावीमधील झोपडपट्टी धारकांना 350 चौरस फूट घरे मोफत; महेंद्र कल्याणकर काय म्हणाले?
Majha Infra Vision Nitesh Rane: जिहादमुक्त किनारपट्टी, वाढवण बंदर, दिशा सालियान; नितेश राणे UNCUT
Manoj Jarange Jalna : प्रसाद लाड यांच्याकडून पाणी प्यायले, पण मनोज जरांगे उपोषणावर ठाम
Sandeep Deshpande Mumbai : दुसऱ्यांना पप्पू म्हणता, आम्ही तुम्हाला फेकू म्हटलं तर राग येईल ना?
Ravindra Chavan News: अमित ठाकरेंच्या विरोधात भाजपने केलेल्या आंदोलनावर रवींद्र चव्हाणांची नापसंती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: श्रीमंतांची कुत्री एसीमध्ये, पण आश्रमशाळेच्या वाॅशरुममध्ये जनावरं सुद्धा जाणार नाहीत; आदिवासींच्या कोट्यवधींच्या निधीचं होतंय काय? अभिजित दिपकेंची विचारणा
श्रीमंतांची कुत्री एसीमध्ये, पण आश्रमशाळेच्या वाॅशरुममध्ये जनावरं सुद्धा जाणार नाहीत; आदिवासींच्या कोट्यवधींच्या निधीचं होतंय काय? अभिजित दिपकेंची विचारणा
Indus Water Treaty : सिंधूचे पाणी रोखलं, पाकिस्तानमध्ये हाहाकार; कोर्टाच्या निर्णयाचा कागद भारताने कचऱ्यात फेकल्याने पाकचा तिळपापड
सिंधूचे पाणी रोखलं, पाकिस्तानमध्ये हाहाकार; कोर्टाच्या निर्णयाचा कागद भारताने कचऱ्यात फेकल्याने पाकचा तिळपापड
Konda Surekha: लेकीचे मुख्यमंत्र्यांवर 200 कोटींची जमीन हडपल्याचा गंभीर आरोप अन् मंत्री असलेल्या आईची थेट मंत्रिमंडळातून हकालपट्टी!
लेकीचे मुख्यमंत्र्यांवर 200 कोटींची जमीन हडपल्याचा गंभीर आरोप अन् मंत्री असलेल्या आईची थेट मंत्रिमंडळातून हकालपट्टी!
Mhada Lottery : म्हाडा मार्च 2027 पर्यंत मुंबईतील 3 ते 4 हजार घरांसाठी लॉटरी काढणार, म्हाडाच्या मुंबई मंडळाचे मुख्याधिकारी मिलिंद बोरीकर यांची घोषणा
गुड न्यूज, म्हाडा मार्च 2027 पर्यंत मुंबईतील 3 ते 4 हजार घरांसाठी लॉटरी काढणार, मिलिंद बोरीकर यांची घोषणा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 सप्टेंबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 सप्टेंबर 2026 | गुरुवार
अजितदादांच्या जाण्याचं राजकारण नको, दादांची आई, मुलं आणि माझ्याएवढं मोठं दु:ख कोणाचं असू शकत नाही : सुनेत्रा पवार
अजितदादांच्या जाण्याचं राजकारण नको, एवढंच वाटतं : सुनेत्रा पवार
पान मसाल्याची जाहिरात करताच FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या रडारवर, नोटीस धाडताच टायगर श्राॅफ अन् अजय देवगण काय म्हणाला?
पान मसाल्याची जाहिरात करताच FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या रडारवर, नोटीस धाडताच टायगर श्राॅफ अन् अजय देवगण काय म्हणाला?
Dharashiv : धाराशिवमध्ये आईची तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी; माय-लेकाचा मृत्यू, दोन चिमुकल्या गंभीर
धाराशिवमध्ये आईची तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी; माय-लेकाचा मृत्यू, दोन चिमुकल्या गंभीर
Embed widget