मुंबई: तानसा पूर्व आणि पश्चिम मुख्य जलवाहिनीवर दुरुस्तीचे काम बुधवारी हाती घेण्यात येत आहे. या काळात भायखळा व दक्षिण मध्य मुंबईतील काही भागांमध्ये पाणीपुरवठा तात्पुरता खंडीत करण्यात येणार आहे.

 

अचानक हाती घेण्यात येणाऱ्या या कामामुळे नागरिकांना पाणीबाणीला सामोरं जावं लागणार आहे. दक्षिण मुंबईत 15 जून रोजी सकाळी 8 ते 16 जून रात्री 8 वाजेपर्यंत पाणीपुरवठा करण्यात येणार नसल्याचं महापालिकेच्या वतीने सांगण्यात आलं आहे.

 

कुठल्या भागात कधी बंद असणार पाणीपुरवठा?

 

15 जून दुपारी 2 ते 3:

  • नायर रुग्णालय

  • मुंबई सेंट्रल

  • कस्तुरबा रुग्णालय

  • ना. म. जोशी मार्ग

  • बीडीडी चाळ

  • प्रभादेवी जनता कॉलनी

  • आदर्श नगर

  • एलफिन्स्टन

  • लोअर परळ


 

15 जून दुपारी 4 ते सायंकाळी 7 आणि सायंकाळी 7 ते रात्री 10:

 

  • एलफिन्स्टन

  • काकासाहेब गाडगीळ मार्ग

  • सेनापती बापट मार्ग

  • गोखले रोड

  • वीर सावकर रोड

  • एल. जे. रोड

  • सयानी रोड

  • भवानी शंकर रोड

  • सेना भवन परिसर

  • मोरी रोड

  • टी. एच. कटियार मार्ग

  • कापड बाजार

  • माहिम

  • माटुंगा

  • दादर पश्चिम


 

16 जून सकाळी 4 ते सायंकाळी 7:

 

  • बीडीडी चाळ

  • ना. म. जोशी मार्ग

  • सखाराम बाळा पवार मार्ग

  • महादेव पालव मार्ग