एक्स्प्लोर

श्रीराम मंदीर लुटीविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून राज्यभर रामरक्षा महाआरतीचं आयोजन, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबईत महाआरती

मुंबई : राज्यभरातील राम मंदिर आणि हनुमान मंदीरात ठाकरेंच्या शिवसेनेकडून महाआरतीचे आयोजन करण्यात येणार आहे.

मुंबई : राज्यभरातील राम मंदिर आणि हनुमान मंदीरात ठाकरेंच्या शिवसेनेकडून महाआरतीचे आयोजन करण्यात येणार आहे. श्रीराम मंदीर लुटीविरोधात रामरक्षा महाआरतीचे आयोजन ठाकरेंच्या शिवसेनेकडून करण्यात येणार असल्याची माहिती ठाकरे गटाकडून देण्यात आली आहे. रामद्रोह, हिंदूद्रोह म्हणजेच देशद्रोह म्हणत रामरक्षा महाआरतीचं आयोजन केलं जाणार आहे. दादर येथील हनुमान मंदिरात पहिल्या महाआरतीचे आयोजन करण्यात येणार आहे.  

दादर पश्चिम येथील हनुमान मंदीरात महाआरीसाठी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार

रविवारी दादर पश्चिम येथील हनुमान मंदीरात ठाकरेंच्या सेनेकडून रामरक्षा महाआरतीचे आयोजन करण्यात येणार आहे. या महाआरीसाठी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित राहणार आहेत. श्रीराम मंदीर लुटीच्या मुद्यावरुन शिवसेना ठाकरे गटाकडून भाजपवर जोरदार टीका केली जात आहे. अशातच आता राज्यभर ठाकरे गटाकडून महाआरतीचे आयोजन करण्यात येणार आहे. रामद्रोह, हिंदूद्रोह म्हणजेच देशद्रोह म्हणत रामरक्षा महाआरतीचं आयोजन केलं जाणार आहे.

उद्या दुपारी साडेबारा वाजता उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद, संजय राऊतांनी दिली माहिती

दरम्यान, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी देखील एक व्टीट केलं आहे. यामध्ये त्यांनी एल्गार असं म्हटलं आहे. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेसंदर्भात त्यांनी ट्वीटमध्ये माहिती दिली आहे. उद्धव ठाकरे हे शुक्रवार दिनांक 3 जुलै रोजी म्हणजे उद्या लाडेबारा वाजता मातोश्रीवर पत्रकार परिषद घेणार आहेत. या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे नेमकं काय सांगणार याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे. 

अयोध्येतील राम मंदिर कथित देणगी चोरी आणि आर्थिक गैरव्यवहारामुळे चर्चेत

अयोध्येतील राम मंदिर कथित देणगी चोरी आणि आर्थिक गैरव्यवहारामुळे चर्चेत आलं आहे. आर्थिक गैरव्यवहारप्रकरण पोलिसांत पोहोचल्यानंतर 8 जणांना अटक करण्यात आली आहे. राम मंदिर ट्रस्टचे प्रमुख चंपत राय यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत. या कथित प्रकरणावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी गंभीर आरोप केला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेने राम मंदिराला दान केलेली चांदीची 4 किलोची वीट गायब झाल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.  उद्धव ठाकरे यांनी हजारो शिवसैनिक आणि साधूसंताच्या उपस्थितीत एक कोटी रुपये आणि चांदीची वीट दान केली होती. आता यास इतकी वर्षे उलटल्यानंतरही ट्रस्टकडून कोणत्याही प्रकारची पावती आणि माहिती मिळालेली नाही. दान केलेली वीट नक्की कुठे गेली, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची हीच वेळ आहे, अशी मागणी संजय राऊत यांनी केली होती.

 

 

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Death Marathi News: नाना पाटेकरांनी स्वत:च्या अंत्यविधीसाठी लाकडं काढून ठेवली, पण शेवटची इच्छा राहिली; गणेश थोरात ढसाढसा रडले!
नाना पाटेकरांनी स्वत:च्या अंत्यविधीसाठी लाकडं काढून ठेवली, पण शेवटची इच्छा राहिली; गणेश थोरात ढसाढसा रडले!
Maharashtra Live News Updates: नटसम्राट नानांची आकस्मिक ‘एक्झिट’ धक्कादायक; देवेंद्र फडणवीस यांची नाना पाटेकर यांना श्रद्धांजली
Maharashtra Live News Updates: नटसम्राट नानांची आकस्मिक ‘एक्झिट’ धक्कादायक; देवेंद्र फडणवीस यांची नाना पाटेकर यांना श्रद्धांजली
Devendra Fadnavis Nana Patekar Death: नाना मला भाऊ आणि मार्गदर्शक मित्रासारखा, मुख्यमंत्री गहिवरले, मल्हारला फोन करुन म्हणाले, नानांचं कार्य आपण कायम ठेवू!
नाना मला भाऊ आणि मार्गदर्शक मित्रासारखा, मुख्यमंत्री गहिवरले, मल्हारला फोन करुन म्हणाले, नानांचं कार्य आपण कायम ठेवू!
Nana Patekar Death Marathi News: नाना पाटेकरांनी व्यक्त केली होती भीती, आज तेच घडलं; नेमकं काय म्हणाले होते?, VIDEO
नाना पाटेकरांनी व्यक्त केली होती भीती, आज तेच घडलं; नेमकं काय म्हणाले होते?, VIDEO

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Monsoon Update: मान्सूनची एक्झिट; महाराष्ट्रातून मान्सूनची पूर्णपणे माघार; तरीही 'या' राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, वाचा हवामान विभागाचा अंदाज
मान्सूनची एक्झिट; महाराष्ट्रातून मान्सूनची पूर्णपणे माघार; तरीही 'या' राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, वाचा हवामान विभागाचा अंदाज
पोटच्या लेकराचा दुसऱ्या वर्षीचं मृत्यू, मुंबई बाॅम्बस्फोटात भावाला गमावलं, दिग्दर्शकाला शिवीगाळ, आगीत भाजले ते शाळेत मास्तरांचा दररोजचा मार; नाना पाटेकरांच्या न विसरता येणाऱ्या 10 आठवणी
पोटच्या लेकराचा दुसऱ्या वर्षीचं मृत्यू, मुंबई बाॅम्बस्फोटात भावाला गमावलं, दिग्दर्शकाला शिवीगाळ, आगीत भाजले ते शाळेत मास्तरांचा दररोजचा मार; नाना पाटेकरांच्या न विसरता येणाऱ्या 10 आठवणी
Nana Patekar Tanushree Dutta: नाना पाटेकर यांचं निधन, सिनेसृष्टी हळहळली; Me Too चे आरोप करणारी तनुश्री दत्ता म्हणाली...
नाना पाटेकर यांचं निधन, सिनेसृष्टी हळहळली; Me Too चे आरोप करणारी तनुश्री दत्ता म्हणाली...
Pune MPSC Student Protest: तातडीने जागा रिकामी करा, पुणे पोलिसांचे आदेश; MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठा धक्का, एस. एम. जोशी पुलावरील आंदोलनाची परवानगी नाकारली
तातडीने जागा रिकामी करा, पुणे पोलिसांचे आदेश; MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठा धक्का, एस. एम. जोशी पुलावरील आंदोलनाची परवानगी नाकारली
Nashik Accident News: रस्त्याच्या मधोमध भलामोठा खड्डा, अंधारात अंदाज चुकला अन् दुचाकीसह पडले; नाशिकमध्ये 61 वर्षीय वृद्धाचा मृत्यू
रस्त्याच्या मधोमध भलामोठा खड्डा, अंधारात अंदाज चुकला अन् दुचाकीसह पडले; नाशिकमध्ये 61 वर्षीय वृद्धाचा मृत्यू
Nana Patekar Viral Video: 'माझ्या सरणासाठी लागणारी सुकलेली लाकडं जमा करुन ठेवलीत, त्यातच मला जाळायचं...'; नाना पाटेकरांचा 'तो' अंगावर काटा आणणारा VIDEO
'माझ्या सरणासाठी लागणारी सुकलेली लाकडं जमा करुन ठेवलीत, त्यातच मला जाळायचं...'; नाना पाटेकरांचा 'तो' अंगावर काटा आणणारा VIDEO
Jay Pawar on Yugendra Pawar : युगेंद्र पवारांनी सोमेश्वरसाठी आपण एकत्र यायचं का विचारलं होतं; पार्थदादांनी सांगितलं की, 'युगेंद्र, आमचे कार्यकर्ते...', जय पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी
युगेंद्र पवारांनी सोमेश्वरसाठी आपण एकत्र यायचं का विचारलं होतं; पार्थदादांनी सांगितलं की, 'युगेंद्र, आमचे कार्यकर्ते...', जय पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी
Raj Thackeray: नानांनी पडद्यावर उभा केलेला तो माणूस अजूनही आपल्या आजूबाजूला, त्याचा राग, अस्वस्थता, अपमान, धडपड आहे; राज ठाकरेंनी नाना पाटेकरांच्या असंख्य भावनांमधील 'मनस्वी' पैलू मांडले
नानांनी पडद्यावर उभा केलेला तो माणूस अजूनही आपल्या आजूबाजूला, त्याचा राग, अस्वस्थता, अपमान, धडपड आहे; राज ठाकरेंनी नाना पाटेकरांच्या असंख्य भावनांमधील 'मनस्वी' पैलू मांडले
Embed widget