मुंबई : शिवसेनेच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकरांना (Kishori Pednekar) अखेर पक्षाने उमेदवारी जाहीर केली. किशोरी पेडणेकर त्यांच्या जुन्याच वॉर्डमधून, म्हणजे 199 क्रमांकाच्या वॉर्डमधून लढणार आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेने त्याची उमेदवारी जाहीर केली आहे. एबी फॉर्म मिळाल्यानंतर किशोरी पेडणेकरांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी जाऊन अभिवादन केलं.
मुंबई महानगरपालिकेच्या 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत किशोरी पेडणकेर या दक्षिण मुंबईतील वॉर्ड क्रमांक 199 मधून निवडून आल्या होत्या. त्यानंतर किशोरी पेडणेकर या मुंबईच्या महापौर झाल्या होत्या. आताही त्याच वॉर्डमधून त्या पुन्हा निवडणुकीसाठी सज्ज झाल्या आहेत.
एबी फॉर्म मिळाल्यानंत किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, "वॉर्ड क्रमांक 199 मध्ये मी काम केलं आणि अभिमानाने ते मतदारांना सांगू. जनतेने त्यांचा आशीर्वाद कायम ठेवावा. कोरोनाच्या संकटात सगळ्या जगाचे लक्ष आपल्या महापालिकेकडे होते. आम्ही सज्ज आहोत, आम्ही जागृत आहोत."
माझ्याबद्दल वेट अँड वॉचची भूमिका नव्हती. काही वॉर्ड सेन्सिटिव्ह असतात, उद्धव ठाकरेंनी पक्षप्रमुख म्हणून त्यांनी काम केलं. आताही मला टेन्शन आहे, फॉर्म मिळाल्यानंतर जबाबदारी वाढली आहे असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
Shivsena Candidates List : ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांची यादी
१) प्रभाग क्रमांक १ – फोरम परमार२) प्रभाग क्रमांक २ – धनश्री कोलगे३) प्रभाग क्रमांक ३ – रोशनी गायकवाड४) प्रभाग क्रमांक ४ – राजू मुल्ला५) प्रभाग क्रमांक ५ – सुजाता पाटेकर६) प्रभाग क्रमांक ९ – संजय भोसले७) प्रभाग क्रमांक १२ – सारिका झोरे८) प्रभाग क्रमांक १३ – आसावरी पाटील९) प्रभाग क्रमांक १६ – स्वाती बोरकर१०) प्रभाग क्रमांक २५ – माधुरी भोईर११) प्रभाग क्रमांक २६ – धर्मेंद्र काळे१२) प्रभाग क्रमांक २९ – सचिन पाटील१३) प्रभाग क्रमांक ४० – सुहास वाडकर१४) प्रभाग क्रमांक ४१ – सुहास वाडकर१५) प्रभाग क्रमांक ४७ – शंकर गुरव१६) प्रभाग क्रमांक ४९ – संगीता सुतार१७) प्रभाग क्रमांक ५४ – अंकित प्रभू१८) प्रभाग क्रमांक ५७ – रोहन शिंदे१९) प्रभाग क्रमांक ५९ – शैलेश फणसे२०) प्रभाग क्रमांक ६० – मेघना विशाल काकडे माने२१) प्रभाग क्रमांक ६१ – सेजल दयानंद सावंत२२) प्रभाग क्रमांक ६२ – झीशान चंगेज मुलतानी२३) प्रभाग क्रमांक ६३ – देवेंद्र (बाळा) आंबेरकर२४) प्रभाग क्रमांक ६४ – सबा हारून खान२५) प्रभाग क्रमांक ६५ – प्रसाद आयरे२६) प्रभाग क्रमांक ७५ – प्रमोद सावंत२७) प्रभाग क्रमांक ८७ – पूजा महाडेश्वर२८) प्रभाग क्रमांक ८९ – गितेश राऊत२९) प्रभाग क्रमांक ९३ – रोहिणी कांबळे३०) प्रभाग क्रमांक ९५ – हरी शास्त्री३१) प्रभाग क्रमांक १०० – साधना वरस्कर३२) प्रभाग क्रमांक १०५ – अर्चना चौरे३३) प्रभाग क्रमांक १११ – दीपक सावंत३४) प्रभाग क्रमांक ११७ – श्वेता पावसकर३५) प्रभाग क्रमांक ११८ – सुनीता जाधव३६) प्रभाग क्रमांक १२० – विश्वास शिंदे३७) प्रभाग क्रमांक १२३ – सुनील मोरे३८) प्रभाग क्रमांक १२४ – सकीना शेख३९) प्रभाग क्रमांक १२५ – सतीश पवार४०) प्रभाग क्रमांक १२६ – शिल्पा भोसले४१) प्रभाग क्रमांक १२७ – स्वरूपा पाटील४२) प्रभाग क्रमांक १३० – आनंद कोठावदे४३) प्रभाग क्रमांक १३२ – क्रांती मोहिते४४) प्रभाग क्रमांक १३४ – सकीना बानू४५) प्रभाग क्रमांक १३५ – समीक्षा सकरे४६) प्रभाग क्रमांक १३७ – महादेव आंबेकर४७) प्रभाग क्रमांक १३८ – अर्जुन शिंदे४८) प्रभाग क्रमांक १४१ – विठ्ठल लोकरे४९) प्रभाग क्रमांक १४२ – सुनंदा लोकरे५०) प्रभाग क्रमांक १४४ – निमिष भोसले५१) प्रभाग क्रमांक १४८ – प्रमोद शिंदे५२) प्रभाग क्रमांक १५३ – मीनाक्षी पाटणकर५३) प्रभाग क्रमांक १५५ – स्नेहल शिवकर५४) प्रभाग क्रमांक १५६ – संजना संतोष कासले५५) प्रभाग क्रमांक १५८ – चित्रा सोमनाथ सांगळे५६) प्रभाग क्रमांक १६० – राजेंद्र पाखरे५७) प्रभाग क्रमांक १६४ – साईनाथ साधू कटके५८) प्रभाग क्रमांक १६७ – सुवर्णा मोरे५९) प्रभाग क्रमांक १६८ – सुधीर खातू वार्ड६०) प्रभाग क्रमांक १८२ – मिलिंद वैद्य६१) प्रभाग क्रमांक १८४ – वर्षा वसंत नकाशे६२) प्रभाग क्रमांक १८५ – टी. एम. जगदीश६३) प्रभाग क्रमांक १८७ – जोसेफ कोळी६४) प्रभाग क्रमांक १८९ – हर्षला मोरे६५) प्रभाग क्रमांक १९० – वैशाली पाटील६६) प्रभाग क्रमांक १९१ – विशाखा राऊत६७) प्रभाग क्रमांक १९४ – निशिकांत शिंदे६८) प्रभाग क्रमांक १९६ – पद्मजा चेंबूरकर६९) प्रभाग क्रमांक १९८ – अबोली खाड्ये७०) प्रभाग क्रमांक १९९ – किशोरी पेडणेकर७१) प्रभाग क्रमांक २०० – उर्मिला पांचाळ७२) प्रभाग क्रमांक २०६ – सचिन पडवळ७३) प्रभाग क्रमांक २०८ – रमाकांत रहाटे७४) प्रभाग क्रमांक २१० – सोनम जामसूतकर७५) प्रभाग क्रमांक २१३ – श्रद्धा सुर्वे७६) प्रभाग क्रमांक २१५ – किरण बालसराफ७७) प्रभाग क्रमांक २१८ – गीता अहिरेकर७८) प्रभाग क्रमांक २२० – संपदा मयेकर७९) प्रभाग क्रमांक २२२ – संपत ठाकूर८०) प्रभाग क्रमांक २२५ – अजिंक्य धात्रक८१) प्रभाग क्रमांक २२७ – रेहाना गफूर शेख
MNS Candidate List BMC Election : मनसेचे 15 उमेदवार जाहीर
१) वार्ड १९२ - यशवंत किल्लेदार २) वार्ड १८३ - पारूबाई कटके ३) वॉर्ड ८४ - रूपाली दळवी४) वॉर्ड १०६ - सत्यवान दळवी५) वॉर्ड ६८ - संदेश देसाई६) वार्ड २१- सोनाली देव मिश्रा७) वॉर्ड ११ - कविता बागुल माने८) वॉर्ड १५० - सविता माऊली थोरवे९) वॉर्ड १५२ - सुधांशू दुनबाळे१०) वॉर्ड ८१ - शबनम शेख११) वॉर्ड १३३ - भाग्यश्री अविनाश जाधव१२) वॉर्ड १२९ - विजया गीते१३) वॉर्ड १८ - सदिच्छा मोरे१४) वॉर्ड ११० - हरिनाक्षी मोहन चिराथ१५) वॉर्ड २७ - आशा विष्णू चांदर
ही बातमी वाचा: