एक्स्प्लोर

आम्ही 'बॅक सीट ड्रायव्हिंग' करत नाही. जे लोक सरकारमध्ये आहेत तेच सरकार चालवतात, आम्ही नाही; सरसंघचालक मोहन भागवतांची स्पष्टोक्ती

आम्हाला जर काही चांगल्या आणि उपयुक्त गोष्टी माहीत झाल्या, तर आमचे स्वयंसेवक त्या तिथपर्यंत पोहोचवण्याचे काम करतात, त्यापलीकडे आम्ही जात नाही, असे मोहन भागवत यांनी सागंतिले. 

Mohan Bhagwat: बांगलादेशात अजूनही सव्वा कोटी हिंदू आहेत. जर ते एकत्र आले, तर ते स्वतःच्या सुरक्षेसाठी तिथल्या राजकारणाचा उपयोग करू शकतात. सुदैवाने, यावेळी त्यांनी 'पळणार नाही, तिथेच राहून लढू' असा निर्णय घेतला आहे.  तिथल्या हिंदूंना बळ देण्यासाठी आम्ही आमच्या मर्यादेत राहून जे काही शक्य आहे ते सर्व करू, याची खात्री मी देतो, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. आरएसएस व्याख्यानमालेत मोहन भागवत यांनी विविध मुद्यांवर भाष्य केले. 

अखंड भारत आणि 2047 चे स्वप्न

मोहन भागवत म्हणाले की, 2047 मध्ये भारत विभाजनाची भीती बाळगण्यापेक्षा 'अखंड भारताच्या' उदयाची कल्पना करा. जे 500 वर्षे बादशहा करू शकले नाहीत किंवा 200 वर्षे इंग्रज करू शकले नाहीत, ते आता स्वतंत्र भारतात का होईल? हे 1947 नाही, आता आपण खूप पुढे गेलो आहोत. भारताला तोडणारे स्वतःच तुटतील, पण भारत जोडला जाईल आणि हे आपण करून दाखवू. लोकसंख्येच्या बाबतीत तीन मुख्य कारणे असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या तीन-चार वर्षांपासून सरकार यावर प्रयत्न करत आहे आणि ते विफल होणार नाहीत, असे आम्हाला वाटते. 

संघ आणि सरकारवर काय म्हणाले?

मोहन भागवत म्हणाले की, आम्ही 'बॅक सीट ड्रायव्हिंग' करत नाही. जे लोक सरकारमध्ये आहेत तेच सरकार चालवतात, आम्ही नाही. आम्हाला जर काही चांगल्या आणि उपयुक्त गोष्टी माहीत झाल्या, तर आमचे स्वयंसेवक त्या तिथपर्यंत पोहोचवण्याचे काम करतात, त्यापलीकडे आम्ही जात नाही, असे त्यांनी सागंतिले. 

सामाजिक सजगता आणि सुरक्षा

भागवत म्हणाले की, घातपाताच्या घटना आणि वेडेपणा पूर्णपणे बंद होईल असे नाही, पण जर समाज सजग असेल, तर 90 टक्के नियंत्रण मिळवता येते. उरलेले 10 टक्के देवाच्या मर्जीवर असते. समाजाची सुरक्षा आणि तयारी ही सर्वात मोठी गरज आहे. समाजात अनुशासन (शिस्त) आणि आपुलकी असेल तरच व्यवस्था पक्की राहते. आपल्याला काही देणेघेणे नाही, असा विचार न करता समाजाने सक्रिय आणि सजग राहिले पाहिजे, असे ते म्हणाले. यूकेमध्ये 1 लाख हिंदूंच्या संमेलनासाठी फक्त 80 पोलीस होते, कारण तिथे स्वयंशिस्त होती. याउलट तिथल्याच फुटबॉल मॅचेसमध्ये 8 हजार पोलीस असूनही दंगली होतात, असे ते म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मिस्टर प्रफुल पटेलजी, रोहित पवारांनी थेट नाव घेऊनच दिलं चॅलेंज; VSR कंपनीच्या मालकाच्या मुलाचं लग्नच काढलं
मिस्टर प्रफुल पटेलजी, रोहित पवारांनी थेट नाव घेऊनच दिलं चॅलेंज; VSR कंपनीच्या मालकाच्या मुलाचं लग्नच काढलं
Pune Petrol Diesel gas shortage: घरगुती गॅस सिलेंडरचे दरही वाढले, हॉटेल व्यवसायिकांना सिलेंडर मिळेना; स्मशानभूमीतही विद्युतदाहिनी बंद
घरगुती गॅस सिलेंडरचे दरही वाढले, हॉटेल व्यवसायिकांना सिलेंडर मिळेना; स्मशानभूमीतही विद्युतदाहिनी बंद
'आप'ण संसदेत आवाज उठवावा, अजित पवारांच्या अपघात चौकशीबाबत रोहित पवार दिल्लीत; अरविंद केजरीवालांशी चर्चा
'आप'ण संसदेत आवाज उठवावा, अजित पवारांच्या अपघात चौकशीबाबत रोहित पवार दिल्लीत; अरविंद केजरीवालांशी चर्चा
Mumbai Feriwala attack on BMC workers: मुंबईत फेरीवाल्यांचा BMC अधिकाऱ्यांवर हल्ला, पळवून पळवून मारलं, कांदिवलीत धडकी भरवणारं दृश्य
मुंबईत फेरीवाल्यांचा BMC अधिकाऱ्यांवर हल्ला, पळवून पळवून मारलं, कांदिवलीत धडकी भरवणारं दृश्य
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ट्रम्पशाहीला दणका देण्याची तयारी! अमेरिका आणि इराण युद्धामुळे अर्थव्यवस्थेवर प्रचंड दबाव; होरपळलेल्या आखाती देशांकडून अमेरिकेच्या गुंतवणूक करारांचा फेरविचार करण्यास सुरुवात
ट्रम्पशाहीला दणका देण्याची तयारी! अमेरिका आणि इराण युद्धामुळे अर्थव्यवस्थेवर प्रचंड दबाव; होरपळलेल्या आखाती देशांकडून अमेरिकेच्या गुंतवणूक करारांचा फेरविचार करण्यास सुरुवात
India vs New Zealand, Final T20 World Cup: टीम इंडियाला गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी पणवती म्हणून कायम चर्चेत; आज फायनलसाठी नेमका कोणता बदल केला? धक्कादायक खुलासा!
टीम इंडियाला गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी पणवती म्हणून कायम चर्चेत; आज फायनलसाठी नेमका कोणता बदल केला? धक्कादायक खुलासा!
Crime News: मंदिराच्या बाथरूममध्ये जिवलग मैत्रिणींनी संपवलं आयुष्य; भूल देण्याचे इंजेक्शन अन् इंटरनेटवर शोधल्या जीवन संपवण्याच्या पद्धती, घटनेनं खळबळ
मंदिराच्या बाथरूममध्ये जिवलग मैत्रिणींनी संपवलं आयुष्य; भूल देण्याचे इंजेक्शन अन् इंटरनेटवर शोधल्या जीवन संपवण्याच्या पद्धती, घटनेनं खळबळ
Pune Crime News : पुण्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ! नामंकित कॉलेजच्या विभागप्रमुखाने संपवलं जीवन; धक्कादायक कारण समोर
पुण्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ! नामंकित कॉलेजच्या विभागप्रमुखाने संपवलं जीवन; धक्कादायक कारण समोर
इन्स्टा Live करताना 150च्या स्पीडने गाडी डिव्हाडरला धडकली; रस्त्यावर तडफडताना दिसला 'बिग बॉस'फेम अभिनेता, मॅनेजरनं सांगितली परिस्थिती
इन्स्टा Live करताना 150च्या स्पीडने गाडी डिव्हाडरला धडकली; रस्त्यावर तडफडताना दिसला 'बिग बॉस'फेम अभिनेता, मॅनेजरनं सांगितली परिस्थिती
India vs New Zealand, Final T20 World Cup: टीम इंडियाला न्यूझीलंडच्या 'फाईव्ह स्टार राॅकेट'चा अडथळा! एकाचं सर्वात जलद शतक, दुसऱ्याने 3 अर्धशतके ठोकली अन् उर्वरित दोघांनी..
टीम इंडियाला न्यूझीलंडच्या 'फाईव्ह स्टार राॅकेट'चा अडथळा! एकाचं सर्वात जलद शतक, दुसऱ्याने 3 अर्धशतके ठोकली अन् उर्वरित दोघांनी..
Video: इस्त्रायलनं पहिल्यांदा गाझापट्टीत शाळा, दवाखाने, बाजारेपठ, नागरी वस्त्या संपवल्या; आता इराणमद्ये तेलसाठे नष्ट करण्यास सुरुवात, 30 इंधन टँक, तेल डेपो टार्गेट
Video: इस्त्रायलनं पहिल्यांदा गाझापट्टीत शाळा, दवाखाने, बाजारेपठ, नागरी वस्त्या संपवल्या; आता इराणमद्ये तेलसाठे नष्ट करण्यास सुरुवात, 30 इंधन टँक, तेल डेपो टार्गेट
Gas cylinder LPG: इराण-अमेरिका युद्धामुळे घरगुती सिलेंडरच्या खरेदीच्या नियमात महत्त्वाचा बदल, सर्वसामान्यांमध्ये संभ्रमावस्था
इराण-अमेरिका युद्धामुळे घरगुती सिलेंडरच्या खरेदीच्या नियमात महत्त्वाचा बदल, सर्वसामान्यांमध्ये संभ्रमावस्था
Embed widget