एक्स्प्लोर

2026 चे वर्ष दोन्ही देशांसाठी ट्रर्निंग पाँईंट; मोदींचं फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांसमोर भाषण, सावरकरांच्या उडीची आठवण

फ्रान्सचं सर्वात मोठं पोर्ट ज्यातून भारतातील सैनिकांनी पहिल्या विश्व युद्धात आपले पाऊल टाकले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी उडी घेतली, त्या समुद्राजवळील हे शहर आहे.

मुंबई : फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन (Macron) यांचे आज मुंबईत (Mumbai) स्वागत करण्यात आले. राज्यपालांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई विमानतळावर त्यांचे स्वागत केले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकभवन येथे मॅक्रोन यांची भेट घेतली. या भेटीनंतर दोन्ही देशाच्या प्रमुखांना पत्रकार परिषदेला संबोधित केले. यावेळी, इमॅन्युएल मॅक्रोन यांचे मुंबईत स्वागत करताना मला आनंद होतोय, एआय समिटसाठी मला फ्रान्समध्ये बोलवलं होतं, असे म्हणत मोदींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या समुद्रातील उडीची आठवणही सांगितली. 

फ्रान्सचं सर्वात मोठं पोर्ट ज्यातून भारतातील सैनिकांनी पहिल्या विश्व युद्धात आपले पाऊल टाकले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी उडी घेतली, त्या समुद्राजवळील हे शहर आहे. मला त्यांना अभिवादन करण्याचे सौभाग्य गतवर्षी मिळाले होते. भारताच्या गेट वे मध्ये आज मॅक्रोन यांचे स्वागत आपण करतोय, असे म्हणत मोदींनी मॅक्रोन यांचे मुंबईसह भारतात स्वागत करताना जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. भारत-फ्रान्स यांचे संबंध अतिशय जुने आहेत, आपल्या भागिदारीला अधिक दृढ करण्याचा प्रयत्न आपण करतोय. ग्लोबल स्टॅबिलिटी आणि विकासाची ही भागीदारी आहे. भारतात हेलिकॉप्टर निर्मितीचे उद्घाटन त्याचेच उदाहरण आहे. भारत माऊंट एव्हरेस्टपर्यंत पोहोचणार हेलिकॉप्टर बनवणार आहे, आणि निर्यात देखील करणार आहे, असे नरेंद्र मोदींनी म्हटले. 

यंदाचे 2026 चे वर्ष दोन्ही देशांसाठी ट्रर्निंग पाँईंट आहे, आम्ही युरोप सोबत फ्री ट्रेड ॲग्रीमेंट केलय. याला गती देण्यासाठी आपणास नक्कीच फायदा होणार आहे. दुप्पट कर न देण्यासाठी आपल्याला याचा फायदा होईल, असे मोदींनी म्हटले. इंडिया-फ्रान्स इनोव्हेशनच्या माध्यमातून लोकांचा सहभाग वाढवण्यावर भर असणार आहे. संरक्षण, क्लीन एनर्जी, स्पेसच्या माध्यमातून उद्योजक, स्टार्टअप्सला जवळ आणण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. सोबतच, संशोधन केंद्रांची उभारणी देखील केली जाईल.  एआय इन हेल्थ, डिजिटल सायन्स इन टेक्नोलॉजी आणि एरोनॉटिक्सची उभारणी आपण करणार आहोत, असेही मोदींनी यावेळी म्हटले.  

इंडिया-फ्रान्स भागीदारी ग्लोबल फोर्स भागीदारी आहे, विश्वस्त तंत्रज्ञान आम्ही विकसित करतोय. मल्टिलेव्हल डायलॉगच्या माध्यमातून ह्या सर्वांची उभारणी करणार आहोत. युक्रेन, पश्चिम आशिया किंवा इंडो पॅसिफिकमध्ये शांतीचे आपण समर्थन करतो. तसेच, आतंकवाद दहशतवाद संपवण्याचेही आमचे प्रयत्न असेल. भारताच्या संस्कृतीला जवळ आणण्यासाठी फ्रान्समध्ये विवेकानंद सांस्कृतिक केंद्राची उभारणी करण्यात येणार असून एका नव्या अध्यायाचा शुभारंभ आम्ही करतोय, असेही मोदींनी म्हटले. 

हेही वाचा

सुनिल तटकरेंची रवींद्र चव्हाणांसोबत ZP पे चर्चा; राष्ट्रवादीच्या नेत्यांचं मुख्यमंत्र्यांना निवेदन, CBI चौकशीची मागणी

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Live Blog Updates: इराणशी लढाई पूर्ण ताकदीनिशी सुरु राहणार- डोनाल्ड ट्रम्प
Live Blog Updates: इराणशी लढाई पूर्ण ताकदीनिशी सुरु राहणार- डोनाल्ड ट्रम्प
Mumbai Crime News: मुलुंड स्टेशनवर पतीने पत्नीला धावत्या लोकलसमोर ढकलले; मृत्युपूर्वी काही तास आधी महिलेची पोलिसांमध्ये तक्रार
मुलुंड स्टेशनवर पतीने पत्नीला धावत्या लोकलसमोर ढकलले; मृत्युपूर्वी काही तास आधी महिलेची पोलिसांमध्ये तक्रार
जातीच्या भिंती तोडायच्या तर मुलगी जाऊ द्या ना दुसऱ्याच्या घरात, ⁠माझी मुलगी मी ख्रिश्चन घरात दिली; आव्हाड सभागृहात गरजले
जातीच्या भिंती तोडायच्या तर मुलगी जाऊ द्या ना दुसऱ्याच्या घरात, ⁠माझी मुलगी मी ख्रिश्चन घरात दिली; आव्हाड सभागृहात गरजले
धर्म स्वातंत्र्य विधेयक नेमकं काय, आरोपींना शिक्षा किती? विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं
धर्म स्वातंत्र्य विधेयक नेमकं काय, आरोपींना शिक्षा किती? विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sunetra Pawar Baramati : बारामतीत सुनेत्रा पवारांची निवड बिनविरोध होणार? Special Report
Dubai Airport Attack : दुबईत आगडोंब, आखातात बोंबाबोंब, हवाई वाहतूक विस्कळीत Special Report
Iran Israel Conflict Effect On Maharashtra : युद्धाचे दिवस सतरा, वडा पावलाही खतरा Special Report
Laxman Hake on Baramati : निधनाच्या तिसऱ्या दिवशी शपथ, दु:ख आम्हीच करु का? बारामती निवडणूक लढणार?
Yugendra Pawar Baramati : बारामतीची निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, सुनेत्रा काकींना साथ देऊ

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Crime News: शरीरावर वर्मी घाव घातल्याने रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला; सिंहगड रस्ता परिसरात वादातून तरुणाला संपवलं, भरवस्तीत घडली घटना
शरीरावर वर्मी घाव घातल्याने रक्ताच्या थारोळ्यात खाली पडला; सिंहगड रस्ता परिसरात वादातून तरुणाला संपवलं, भरवस्तीत घडली घटना
Mira Bhayander Hospital News: आयसीयूमध्ये उपचार घेणाऱ्या महिलेच्या हाताला उंदराने कुरतडले; आता महिलेचा मृत्यू, मीरा-भाईंदरमधील पंडित भीमसेन जोशी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार
आयसीयूमध्ये उपचार घेणाऱ्या महिलेच्या हाताला उंदराने कुरतडले; आता महिलेचा मृत्यू, मीरा-भाईंदरमधील हादरवणारी घटना
West Bengal : भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
भाजपची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ममता बॅनर्जींविरोधात उमेदवार ठरला 
Donald Trump : होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर अमेरिकेचं नियंत्रण, इराणची 100 जहाजं बुडवली, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
Sahitya Akademi Award 2025 : राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
राजू बाविस्कर यांच्या ‘काळयानिळ्या रेषा’ला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
उद्धव ठाकरेंचं विधानसभा अध्यक्षांना पत्र; राहुल नार्वेकर म्हणाले, आम्ही तुम्हाला मोकळं होऊ देणार नाही
Satara Election : साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 आणि शिवसेनेची एका पंचायत समितीत सत्ता
साताऱ्यातील 11 पंचायत समित्यांमध्ये कोणाची सत्ता? भाजपकडे 5, राष्ट्रवादी काँग्रेस 5 तर सेनेची एका ठिकाणी सत्ता
Abhishek Sharma : सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
सनरायजर्स हैदराबादला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता, अभिषेक शर्माकडे संघाचं नेतृत्त्व जाणार, मोठं कारण समोर
Embed widget