टॅक्सीवाल्यांची मुजोरी मुंबईकरांना अनेकदा सहन करावी लागते. त्यामुळे उबरची सेवा ही टॅक्सी वाल्यांपेक्षा चांगली असल्याचं उबेरने याचिकेत म्हटलं आहे.
उबरच्या अधिकृततेचा प्रश्न नेहमीच ऐरणीवर आला. या याचिकेच्या माध्यमातून प्रवाशांचा आवाज शासनापर्यंत पोहोचला आहे. दरम्यान प्रवाशांच्या या याचिका पाहून मुंबईक रिक्षा-टॅक्सीवाल्यांच्या मुजोरीला वैतागल्याचं पाहायला मिळालं आहे.
संबंधित बातम्या :