काँग्रेस आमदार नितेश राणे आणि वीरेंद्र जगताप या दोन आमदारांची नावं निलंबित यादीतून वगळण्यात आली.
वीरेंद्र जगताप अर्थसंकल्प सादर करताना उपस्थित नव्हते म्हणून त्यांचं नाव रद्द करण्यात आलं.
नितेश राणे हे कुडाळ मतदारसंघाचं तर वीरेंद्र जगताप हे वर्ध्यातील धामणगाव रेल्वे मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात.
दरम्यान, विधानसभेतील राष्ट्रवादीच्या 10 आणि काँग्रेसच्या 9 आमदांचं डिसेंबरपर्यंत निलंबन करण्यात आलं आहे.
विधानसभेतील हे आमदार निलंबित
काँग्रेसचे निलंबित आमदार
- अमर काळे – काँग्रेस, आर्वी मतदारसंघ, वर्धा
- विजय वडेट्टीवार- काँग्रेस, ब्रह्मपुरी, चंद्रपूर
- हर्षवर्धन सकपाळ – काँग्रेस, बुलडाणा
- अब्दुल सत्तार – काँग्रेस, सिल्लोड, औरंगाबाद
- डी.पी. सावंत – काँग्रेस, नांदेड उत्तर
- संग्राम थोपटे – काँग्रेस, भोर, पुणे
- अमित झनक – काँग्रेस, रिसोड, वाशिम
- कुणाल पाटील – काँग्रेस, धुळे ग्रामीण
- जयकुमार गोरे – काँग्रेस, माण – सातारा
www.abpmajha.in
राष्ट्रवादी काँग्रेसचे निलंबित आमदार
- भास्कर जाधव – राष्ट्रवादी- गुहागर मतदारसंघ, रत्नागिरी
- जितेंद्र आव्हाड – राष्ट्रवादी, कळवा, ठाणे
- मधुसूदन केंद्रे – राष्ट्रवादी काँग्रेस, गंगाखेड, परभणी
- संग्राम जगताप – राष्ट्रवादी, अहमदनगर
- अवधूत तटकरे – राष्ट्रवादी, श्रीवर्धन, रायगड
- दीपक चव्हाण – राष्ट्रवादी, फलटण – सातारा
- नरहरी जिरवाळ – राष्ट्रवादी काँग्रेस दिंडोरी, नाशिक
- वैभव पिचड- राष्ट्रवादी, अकोले – अहमदनगर
- राहुल जगताप – राष्ट्रवादी काँग्रेस, श्रीगोंदा अहमदनगर
- दत्तात्रय भरणे – राष्ट्रवादी काँग्रेस, इंदापूर, पुणे
संबंधित बातम्या