एक्स्प्लोर

Mumbai Police : खाकीची कार्यतत्परता! क्षणाचाही विलंब नाही… महिला पोलिसाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्राण

Dipali Mandale Mumbai Police : दिपाली मंडाले यांच्या धाडसी कृतीमुळे एका व्यक्तीचे प्राण वाचले आहेत. त्यांच्या या कृतीचे मुंबई पोलिसांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही कौतुक केलं.

मुंबई : वेगाने धावणाऱ्या मुंबईच्या धावपळीच्या गर्तेत रोज हजारो जीव गाड्यांमध्ये अडकलेले असतात. पण कधी कधी एक सतर्क नजर (Alert Police Officer) आणि क्षणात घेतलेला निर्णय (Quick Response) आयुष्य आणि मृत्यूमधली रेषा पुसून टाकतो. मुंबई वाहतूक पोलस दलातील (Mumbai Traffic Police) महिला पोलीस कॉन्स्टेबल दिपाली मंडाले (Dipali Mandale) यांच्या प्रसंगावधानामुळे असाच एक अमूल्य जीव वाचला आहे.

वडाळा वाहतूक विभागात कार्यरत असलेल्या दिपाली मंडाले या वडाळा जंक्शन (Wadala Junction) परिसरात चेंबूरहून अँटॉप हिलकडे जाणारी वाहतूक नियंत्रणात ठेवत होत्या. याचवेळी आकाशवाणीच्या वाहनावरील चालकाला अचानक छातीत तीव्र वेदना (Chest Pain) जाणवू लागल्या. चालक वारंवार हातवारे करत होता, मात्र सुरुवातीला कोणतीही प्रतिक्रिया मिळत नव्हती.

क्षणाचाही विलंब न करता धाडसी पाऊल (Quick Action by Woman Police)

दिपाली यांनी परिस्थितीची गंभीरता ओळखत तात्काळ वाहनाकडे धाव घेतली. चालकाला गाडीतून बाहेर काढताच त्याला हृदयविकाराचा झटका (Heart Attack) येत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यावेळी दिपाली यांनी तातडीने चालकाला CPR देत जीव वाचवण्याचा प्रयत्न सुरू केला.

रुग्णालयात वेळेत दाखल (CPR Saved Life)

प्राथमिक उपचारानंतर चालकाला तातडीने जवळील गॅलक्सी रुग्णालयात (Galaxy Hospital) दाखल करण्यात आले. वेळेत मिळालेल्या उपचारांमुळे चालकाची प्रकृती सध्या स्थिर असून, डॉक्टरांनीही वेळेवर दिलेल्या CPR मुळे प्राण वाचल्याचे स्पष्ट केले.

कर्तव्यनिष्ठेला सलाम, वरिष्ठांकडून कौतुक (Mumbai Police Appreciation)

दिपाली मंडाले यांच्या या सेवाभावी आणि धाडसी कृतीची माहिती वरिष्ठ पोलस अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचताच सर्व स्तरातून त्यांचे कौतुक करण्यात आले. वाहतूक पोलस सहआयुक्तांना पत्र लिहून दिपाली यांच्या कर्तव्यनिष्ठेची विशेष दखल घेण्याची शिफारस करण्यात आली आहे. सध्या दिपाली यांच्यावर सर्वत्र कौतुकांचा वर्षाव होत आहे.

खाकी वर्दी म्हणजे फक्त कायदा अंमलबजावणी नाही, तर संकटाच्या क्षणी माणुसकीचा आधार असतो हे दिपाली मंडाले यांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले. एका क्षणाच्या प्रसंगावधानाने एखाद्याचं आयुष्य वाचू शकतं, याचं हे जिवंत उदाहरण आहे.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

मान्सूनने देश व्यापला! पण 10 जुलैपासून मुंबईसह कोकण वगळगता उर्वरीत महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरणार, जाणून घ्या हवामानाचा अंदाज?
मान्सूनने देश व्यापला! पण 10 जुलैपासून मुंबईसह कोकण वगळगता उर्वरीत महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरणार, जाणून घ्या हवामानाचा अंदाज?
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
रायगडमध्ये मुंबई गोवा महामार्गावरील पुलाला भेगा, गॅप वाढत चालल्यामुळं वाहतूक बंद, पर्यायी व्यवस्था काय? 
रायगडमध्ये मुंबई गोवा महामार्गावरील पुलाला भेगा, गॅप वाढत चालल्यामुळं वाहतूक बंद, पर्यायी व्यवस्था काय? 
एका बाजूला एल निनो तर दुसऱ्या बाजूला मुसळधार पाऊस, 6 दिवसात मुंबईत 1240 मीमी पाऊस, सर्व विक्रम मोडले, हवामानात नेमका काय बदल झाला? 
एका बाजूला एल निनो तर दुसऱ्या बाजूला मुसळधार पाऊस, 6 दिवसात मुंबईत 1240 मीमी पाऊस, सर्व विक्रम मोडले, हवामानात नेमका काय बदल झाला? 

व्हिडीओ

Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?
Sanjay Raut PC : गद्दाराच्या छताखाली जाऊन बैठका.. संजय राऊतांची थेट शरद पवारांवर टीका
Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून
Ramesh Mhatre Special Report : महिला डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेला अटक, माज उतरणार?
Sudhir Mungantiwar on Doctors Nurses Assaults : डॉक्टर,नर्सेसवरील मारहाणीचे समर्थन नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar NCP : शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य ; खासदार बजरंग सोनवणे दावा फेटाळत म्हणाले...
शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा, बजरंग सोनवणे म्हणाले आठ खासदार....
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
Abhijeet Dipke: गुडघे टेकले, पोलीस अधिकाऱ्याचे पाय धरले; अभिजीत दीपकेंचा दिल्लीतला आंदोलनस्थळाचा व्हिडिओ व्हायरल
गुडघे टेकले, पोलीस अधिकाऱ्याचे पाय धरले; अभिजीत दीपकेंचा दिल्लीतला आंदोलनस्थळाचा व्हिडिओ व्हायरल
TCS : टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 जुलै 2026 | गुरुवार
NCP : अजितदादा पवार यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार मिळावा, राष्ट्रवादीच्या आमदारांची मागणी, देवेंद्र फडणवीस यांना निवेदन, केंद्राकडे शिफारस करण्याची विनंती
अजितदादा पवार यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार मिळावा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची मागणी
Prithviraj Chavan: संजय राऊत एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शरद पवारांवर संतापले, आता पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले, 'ठाकरेंसाठी एकनाथ शिंदे हा विषय त्यामुळे..'
संजय राऊत एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर शरद पवारांवर संतापले, आता पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले, 'ठाकरेंसाठी एकनाथ शिंदे हा विषय त्यामुळे..'
Embed widget