Mumbai Rain: मुंबईकरांसाठीपावसासंदर्भातएकअतिशयमहत्वाचीबातमीसमोरआलीआहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई महानगर क्षेत्रासाठी अतिवृष्टीचा इशारा (Red Alert) जारी केला असून ताशी 80 ते 90 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तविली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे (Mumbai Rain Alerts) सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आलेआहेकि, अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे. झाडे, जीर्ण इमारती, होर्डिंग्ज, विद्युत खांब तसेच इतर धोकादायक ठिकाणांपासून सुरक्षित अंतर राखावे. झाडांखाली वाहने उभी (Park) करण्याचे टाळावे. समुद्रकिनारी तसेच पाणथळ भागात जाणे टाळावे, अशासूचनाहीप्रशासनाकडूनदेण्यातआल्याआहे.

राज्यातीलबहुतांशठिकाणीपावसानेअक्षरशःधुमाकूळघातलाआहे. तरमुंबईतदेखीलमुसळधारपावसाचाजोरकायमआहे. यापावसाचाफटकारेल्वे, रस्तेवाहतुकीवरझालाआहे. तरअनेकमहामार्गावरदरडकोसळण्याच्या आणिपुलावरपाणीआल्यानेरस्तेवाहतूकठप्पकरण्यातआलीआहे. अशातचआताहवामानविभागाकडूनमहत्वाच्यासूचनाआणिअलर्टजारीकरण्यात आलाआहे. संभाव्यधोकालक्ष्यातघेतानागरिकांनीयोग्यतीकाळजीघ्यावीअशासूचनादेण्यातआल्याआहे.

Mumbai Rain News : मुंबईकरांनो अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळा, प्रशासनाकडून सूचना

दरम्यान, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माध्यमांद्वारे प्रसारित करण्यात येणाऱ्या सूचना व इशाऱ्यांचे पालन करावे. प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या सूचना व मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करावे. तसेच, आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदतीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 1916 या मदतसेवा क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्‍यात आले आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेसह विविध यंत्रणांचे सुमारे 15 हजार अधिकारी व कर्मचारी आपापल्या कार्यक्षेत्रात (ऑन ग्राउंड) अहोरात्र कार्यरत आहेत. वरिष्ठ अधिकारीदेखील प्रत्येक घडामोडीवर सातत्याने बारकाईने लक्ष ठेवून आवश्यक त्या उपाययोजनांचे समन्वयन करीत आहेत. अशीमाहितीप्रशासनाकडूनदेण्यातआलीआहे.

राज्यातील कोणकोणते रस्ते बंद? (Maharashtra Rain Marathi News)

  • मुंबई - पुणे एक्स्प्रेसवे बंद
  • मुंबई - पुणे जुना हायवे बंद
  • मुंबई  - गोवा हायवे चिपळूण खवटीजवळ बंद
  • रायगडमध्ये पेण-खोपोली मार्ग बंद
  • रायगडमध्ये मुंबई-गोवा महामार्ग सुकेळी खिंडीत बंद
  • रायगड - माणगाव-पाली मार्ग बंद
  • रायगड - माणगाव-पुणे ताम्हणी घाटमार्ग बंद

इतर महत्वाच्या बातम्या