Maharashtra Budget 2026 Live Updates : शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतच कर्ज माफ ते अजितदादांचं मोठं स्मारक उभारणार... बजेटमधील देवेंद्र फडणवीसांच्या 10 मोठ्या घोषणा

Maharashtra Budget 2026 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज महाराष्ट्राचा 2026-27 साठीचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

Advertisement

युवराज जाधवLast Updated: 06 Mar 2026 04:19 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Budget 2026 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे आज महाराष्ट्राचा 2026-27 या वर्षाचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2026-27)  सादर करणार आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण...More

मुख्यमंत्र्यांनी सादर केलेला अर्थसकंल्प विकसित महाराष्ट्र 2047 कडे वाटचाल करणारा : एकनाथ शिंदे

 मुख्यमंत्र्यांनी सादर केलेला अर्थसकंल्प विकसित महाराष्ट्र 2047 कडे वाटचाल करणारा आहे, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. आजच्या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांवर भर देण्यात आला, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.