एक्स्प्लोर

Mayoral election: महापौर निवडणूक नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी आज शेवटचा दिवस; नावांची चर्चा अन् नाराजीनाट्य, संख्याबळ समीकरणामुळे उल्हासनगरसह, कल्याण डोंबिवलीत घडामोडींना वेग

Mayoral election: महापौर निवडणूक नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे .कोण होणार महापौर उल्हासनगर महापालिका परिसरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

उल्हासनगर: उल्हासनगर महापालिका महापौर नागरिकांचा मागासवर्ग (OBC) प्रवर्गासाठी राखीव असून महापौर निवडणूक (Mayoral election) नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे .कोण होणार महापौर उल्हासनगर महापालिका परिसरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना शिंदे गट आणि टीम ओमी कलानी यांची युती आहे. शिवसेना शिंदे गटाकडे संख्याबळ अधिक असून महापौर पद टीम ओमी कलानीकडे जाणार असल्याची चर्चा उल्हासनगर शहरात रंगली आहे. उल्हासनगर महापालिका एकूण प्रभाग २० असून ७८ जागांसाठी निवडणूक पार पडली. भाजप शिवसेना एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढले. ७८ जागांपैकी शिंदे गटाला २२ जागांवर विजय मिळाला तर टीम ओमी कलानी सोबत युती असल्याने कलानी यांना १४ जागांवर यश मिळाले. (Mayoral election) 

भाजपला ७८ जागांपैकी ३७ जागा मिळाल्या भाजपने काँग्रेसच्या एक उमेदवार सोबत घेऊन सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न केला मात्र तो प्रयत्न अपयशी ठरला . शिवसेना शिंदे गटाने वंचित आघाडी आणि अपक्षांना सोबत घेत सत्ता स्थापनेसाठी दावेदार असल्याचे सांगितले जातेय.(Mayoral election) 

शिंदे गटाकडे एकूण जागा 40

भाजप – 37, काँग्रेस – 1 -38

टीम ओमी कलानी – 14 + 1 अपक्ष-15

शिवसेना शिंदे गट – 22 + साई पक्ष 1 + वंचित 2-एकूण 25

असे मिळून शिंदे गटाकडे 40 जागा आहेत. मात्र शिवसेना शिंदे गटाकडे संख्याबळ असूनही महापौर पद टीम ओमी कलानी गटाला देण्याची जोरदार चर्चा आहे. शिवसेनेत नाराजीचा सूर उमटण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. शिवसेनेकडून राजेश चानपूर, राजेंद्र चौधरी आघाडीवर आहेत, तर टीम ओमी कलानी गटाकडून अश्विनी निकम, डिंपल ठाकूर चर्चेत आहेत. अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे घेणार असल्याची माहिती आहे. महापौर पद शिवसेनेकडे की टीम ओमी कलानीकडे? याकडे उल्हासनगरकरांचे लक्ष लागले आहे.

कल्याण डोंबिवली महापालिका महापौर नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस 

कल्याण डोंबिवली महापालिकामध्ये महापौर पदाचे आरक्षण अनुसूचित जमातीचे असल्याने एकमेव शिवसेना शिंदे गटाकडे दोन नगरसेवक असल्याने कोणाला महापौर पदावर विराजमान केले जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेना भाजपाची कल्याण डोंबिवली महानगरपालिका मध्ये युती आहे. त्यातच शिवसेनेला मनसेने साथ दिल्याने मनसेकडे  एक महिला नगरसेविका अनुसूचित जमाती मधील आहे. शिवसेना शिंदे गटात दोन गट निर्माण झाले आहेत. एका गटात किरण भांगले यांना महापौर पदी विराजमान करण्यासाठी जोर लावला जात आहे, तर दुसऱ्या गटाकडून हर्षाली थविल यांना महापौर पदी विराजमान करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. आज महापौर निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. किरण भांगले की हर्षाली थविल कोण महापौर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नामिर्देशन पत्र कोण दाखल करणार की महापौर निवडणूक बिनविरोध होणार याकडे सगळयांचे लक्ष लागले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai ACB Trap Worli : राज्य कामगार विमा योजनेच्या लेखा अधिकाऱ्याला 50 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; तब्बल साडेसात लाखांची केली होती मागणी
राज्य कामगार विमा योजनेच्या लेखा अधिकाऱ्याला 50 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले; तब्बल साडेसात लाखांची केली होती मागणी
रोहित पवार म्हणाले देवेंद्र फडणवीस हेच 'मफलर मॅन'; भाजप नेत्यांचा पलटवार, नवनाथ बन म्हणाले, हा तर प्रसिद्धीस्टंट
रोहित पवार म्हणाले देवेंद्र फडणवीस हेच 'मफलर मॅन'; भाजप नेत्यांचा पलटवार, नवनाथ बन म्हणाले, हा तर प्रसिद्धीस्टंट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2026 | सोमवार
भंडाऱ्यात अल्पवयीन मुलींना रात्री उशिरा बसमधून उतरवलं; वाहक चालकाचे निलंबन, परिवहनमंत्र्यांचा इशारा
भंडाऱ्यात अल्पवयीन मुलींना रात्री उशिरा बसमधून उतरवलं; वाहक चालकाचे निलंबन, परिवहनमंत्र्यांचा इशारा

व्हिडीओ

Sanjay Raut PC : 40 हजार कोटी कुणी खाल्ले, वर्षावर बंगल्यावर बुलडोजर फिरवा, राऊतांची आक्रमक प्रेस
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sangli Jat Case : गावाकडे येऊनही फोन उचलला नाही की भेटली नाही, प्रियकराने 30 वर्षीय विवाहितेला आईसमोरच संपवलं, जत तालुक्यातील धक्कादायक घटना
गावाकडे येऊनही फोन उचलला नाही की भेटली नाही, प्रियकराने 30 वर्षीय विवाहितेला आईसमोरच संपवलं, जत तालुक्यातील धक्कादायक घटना
Suryakumar Yadav : मनावर भळभळती जखम, हातात तळपती बॅट, सूर्यकुमार यादवचा रुद्रावतार, अवघ्या 29 चेंडूत 82 धावांचं तुफान!
मनावर भळभळती जखम, हातात तळपती बॅट, सूर्यकुमार यादवचा रुद्रावतार, अवघ्या 29 चेंडूत 82 धावांचं तुफान!
लातूर जिल्हा बँकेचा विजय अजित दादांना समर्पित, सहकारमंत्र्यांची प्रतिक्रिया; पराभूत पॅनेलच्या निलंगेकरही बोलले
लातूर जिल्हा बँकेचा विजय अजित दादांना समर्पित, सहकारमंत्र्यांची प्रतिक्रिया; पराभूत पॅनेलच्या निलंगेकरही बोलले
पंढरपूरनंतर वाशिममध्येही विहीर दुर्घटना; कठड्याचे बांधकाम करताना दोन कामगारांचा मृत्यू, गावात हळहळ
पंढरपूरनंतर वाशिममध्येही विहीर दुर्घटना; कठड्याचे बांधकाम करताना दोन कामगारांचा मृत्यू, गावात हळहळ
रोहित पवार म्हणाले देवेंद्र फडणवीस हेच 'मफलर मॅन'; भाजप नेत्यांचा पलटवार, नवनाथ बन म्हणाले, हा तर प्रसिद्धीस्टंट
रोहित पवार म्हणाले देवेंद्र फडणवीस हेच 'मफलर मॅन'; भाजप नेत्यांचा पलटवार, नवनाथ बन म्हणाले, हा तर प्रसिद्धीस्टंट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2026 | सोमवार
Columbus Marathi Movie : 'कोलंबस'च्या निमित्ताने अंकुर वाढवेची अनोख्या इंडस्ट्रीत एन्ट्री! चित्रपटाचा धमाकेदार टीझर लाँच; 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
'कोलंबस'च्या निमित्ताने अंकुर वाढवेची अनोख्या इंडस्ट्रीत एन्ट्री! चित्रपटाचा धमाकेदार टीझर लाँच; 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Maha Pulse AI Project : शासकीय आरोग्य व्यवस्थेवर आता AI ची करडी नजर! कोल्हापुरात राज्यातील पहिल्या 'महा-पल्स AI' प्रकल्पाचा शुभारंभ; तब्बल 104 रुग्णालये जोडली एकाच डॅशबोर्डला
शासकीय आरोग्य व्यवस्थेवर आता AI ची करडी नजर! कोल्हापुरात राज्यातील पहिल्या 'महा-पल्स AI' प्रकल्पाचा शुभारंभ; तब्बल 104 रुग्णालये जोडली एकाच डॅशबोर्डला
Embed widget