एक्स्प्लोर

मुंबईच्या Hyatt Regency व्यवस्थापना विरोधात भारतीय कामगार सेनेच्या तक्रारीची लेबर कमिशनकडून गंभीर दखल

सहायक कामगार आयुक्तांनी कामगार हयात रिजन्सीला नोटीस पाठवण्याच आली आहे. उद्या दुपारी 1 वाजता हयात रिजेसीच्या व्यवस्थापनाला कामगार आयुक्त कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आला आहे.

मुंबई : कोरोना संसर्गाची दुसरी लाट आदरातिथ्य आणि पर्यटन क्षेत्रासाठी (Hospitality and Tourism) कहर ठरत आहे. मुंबईतील हयात रिजेन्सी (Hyatt Regency) हॉटेलने "निधीचा तुटवडा असल्याने हॉटेलचं कामकाज बंद करण्यात आलं या आशयाचे पत्र काढले होते. यानंतर हयात रिजन्सीच्या व्यवस्थापनाविरोधात भारतीय कामगार सेनेच्या तक्रारीची लेबर कमिशनकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे.  

सहायक कामगार आयुक्तांनी कामगार हयात रिजन्सीला नोटीस पाठवण्याच आली आहे. उद्या दुपारी 1 वाजता हयात रिजेसीच्या व्यवस्थापनाला कामगार आयुक्त कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आला आहे. हॉटेल बंद झाल्यानंतर कामगारांच्या थकीत वेतनाबाबत तक्रार केली होती. 


मुंबईच्या Hyatt Regency व्यवस्थापना विरोधात भारतीय कामगार सेनेच्या तक्रारीची लेबर कमिशनकडून गंभीर दखल

नेमकं काय म्हटलं होत हॉटेल प्रशासनाने परिपत्रकात?

हयात रिजेन्सीने या पत्रकात म्हटलं होते की, "हयात रिजेन्सी मुंबई चालवण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांचा पगार देण्यासाठी हॉटेलचे मालक असलेल्या एशियन हॉटेल्स वेस्ट लिमिटेडकडून कोणताही निधी येत नसल्याची माहिती हॉटेलच्या सर्व ऑन-रोल स्टाफला दिली आहे. त्यामुळे हॉटेलचं सर्व कामकाज तात्पुरत्या स्वरुपात तात्काळ बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हॉस्पिटॅलिटी सेक्टरवर सर्वात परिणाम

हॉटेल आता पुढील आदेशापर्यंत बंद राहिल. मागील वर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाच्या पहिल्या लाटेमुळे लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली. यामुळे टुरिझम आणि ट्रॅव्हलशी संबंधित आदरातिथ्य  क्षेत्राला सर्वाधिक फटका बसला आहे. शिवाय या क्षेत्राला सरकारकडून कोणत्याही प्रकारचं पॅकेज मिळालेलं नाही.

कोरोना संकटात नागरिकांनी केवळ गरजेपुरताच प्रवास केला आहे. आता जरी रेस्टॉरंटसह इतर गोष्टींचं कामकाज सुरु झालं तर कोरोना संसर्गाची दुसरी लाट आली आहे. अनेक महिने हॉटेल तसंच रेस्टॉरंट बंद होते, ग्राहक-पाहुणे आलेले नाहीत. अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांना पगार कसा आणि कधीपर्यंत द्यावा, असा प्रश्न कंपन्यांसमोर उभा आहे. इतकंच नाही एखाद्या पाहुण्यासाठी या हॉटेलचा दररोजचा खर्चही मोठा असतो. परिणामी पैशांअभावी हॉटेल हयात रिजेन्सी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

संबंधित बातम्या :

मुंबईच्या Hyatt Regency हॉटेलकडे कर्मचाऱ्यांचा पगार देण्यासाठी पैसे नाहीत, कामकाज बंद

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष रुग्ण, रुग्णालये आणि शासन यांना एकत्र आणणारे व्यासपीठ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष रुग्ण, रुग्णालये आणि शासन यांना एकत्र आणणारे व्यासपीठ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Mumbai Drug : सहा कोटींच्या एक्स्टसी गोळ्यांसह ‘ड्रग्ज क्वीन’ अटकेत; अश्विनी पॉलचे भांडे फुटले, रॅकेटही पोलिसांच्या टप्प्यात
सहा कोटींच्या एक्स्टसी गोळ्यांसह ‘ड्रग्ज क्वीन’ अटकेत; अश्विनी पॉलचे भांडे फुटले, रॅकेटही पोलिसांच्या टप्प्यात
देवाभाऊ न्याय द्या, राहुरीतील सभेत उमेदवारांची बॅनरबाजी; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, म्हणाले, तुमच्या प्रश्नावर मार्ग काढू
देवाभाऊ न्याय द्या, राहुरीतील सभेत उमेदवारांची बॅनरबाजी; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, म्हणाले, तुमच्या प्रश्नावर मार्ग काढू
नगरसेवकांचे मासिक मानधन 1 लाख रुपये करा, समाजवादी पक्षाच्या नगरसेविकेची महापौरांकडे मागणी
नगरसेवकांचे मासिक मानधन 1 लाख रुपये करा, समाजवादी पक्षाच्या नगरसेविकेची महापौरांकडे मागणी

व्हिडीओ

Parth Pawar On Baramati Bypoll : बारामतीत मुद्दाम काही लोकांना उभा केला, पार्थ पवार यांचा मोठा आरोप
Ashok Kharat : भोंदू मांत्रिक अशोक खरातला पाच दिवसांची पोलीस कोठडी Special Report
Navneet Rana vs Vijay Wadettiwar | महिला आरक्षणावरुन राणा विरुद्ध काँग्रेस Special Report
Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arvind Kejriwal : दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात केजरीवालांना धक्का; न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा माघार न घेण्यावर ठाम
दिल्ली अबकारी धोरण प्रकरणात केजरीवालांना धक्का; न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा माघार न घेण्यावर ठाम
SIP : एसआयपीचा हप्ता बाऊन्स झाल्यास काय होतं ? बँकांचा नियम जाणून घ्या, अन्यथा बसेल मोठा फटका
SIP Tips: एसआयपीचा हप्ता बाऊन्स झाल्यास काय होतं ? बँकांचा नियम जाणून घ्या, अन्यथा बसेल मोठा फटका
IPS Transfer : राज्यातील नऊ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोल्हापूर, सातारा, सांगली, गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांत फेरबदल
राज्यातील नऊ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोल्हापूर, सातारा, सांगली, गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांत फेरबदल
Mahesh Shinde : एकनाथ शिंदेंच्या सभेत आमदार महेश शिंदेंना मोठा धक्का, कोरेगावचे माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे भाजपमधून शिवसेनेत दाखल
कोरेगावच्या माजी नगराध्यक्षांनी आमदार महेश शिंदेंची साथ सोडली, राजाभाऊ बर्गेंच्या हाती कमळाऐवजी धनुष्यबाण
कायद्यात भाषेची सक्ती नाही, गुणरत्न सदावर्तेंचा रिक्षाचालकांच्या मराठी भाषा सक्तीला विरोध; आयुक्तांना निवेदन
कायद्यात भाषेची सक्ती नाही, गुणरत्न सदावर्तेंचा रिक्षाचालकांच्या मराठी भाषा सक्तीला विरोध; आयुक्तांना निवेदन
देवाभाऊ न्याय द्या, राहुरीतील सभेत उमेदवारांची बॅनरबाजी; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, म्हणाले, तुमच्या प्रश्नावर मार्ग काढू
देवाभाऊ न्याय द्या, राहुरीतील सभेत उमेदवारांची बॅनरबाजी; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, म्हणाले, तुमच्या प्रश्नावर मार्ग काढू
Female CM India: काँग्रेस आणि भाजप, कोणत्या राज्यात कोणत्या पक्षानं मुख्यमंत्री पदावर महिलांना दिली संधी?
काँग्रेस आणि भाजप, कोणत्या राज्यात कोणत्या पक्षानं मुख्यमंत्री पदावर महिलांना दिली संधी?
बनावट जातप्रमाणपत्र, नॉट रिचेबल सहर शेख माध्यमांसमोर; म्हणाल्या, आरोप बिनबुडाचे, वानखेडेतील फोटोवरही स्पष्टीकरण
Video: बनावट जातप्रमाणपत्र, नॉट रिचेबल सहर शेख माध्यमांसमोर; म्हणाल्या, आरोप बिनबुडाचे, वानखेडेतील फोटोवरही स्पष्टीकरण
Embed widget