Devendra Fadnavis on Mumbai Railway: मुंबईकर मेट्रोच्या (Mumbai Metro) प्रेमात आहेत. मात्र आपली मुंबई लोकल (Mumbai Suburban Railway) अजूनही जूनीच आहे. त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकारने मिळून मेट्रोसारखे डब्बे मुंबई लोकलसाठी तयार करावे, असं ठरवले आहे. आता 2029 पर्यंत सर्व लोकल ट्रेन मेट्रोसारख्या होतील. बंद होणारे दारं, शंभर टक्के एसी, अतिशय स्वच्छ कोच, वेळेवर धावणाऱ्या आणि नवीन सिग्नलिंग सिस्टीमसहित सुसज्जकोचमिळतील. आणि हे सगळं केल्यानंतरही सेकंड क्लासचं भाडं वाढणार नाही. एसीआम्हीदेऊ, पणआम्हीभाडेवाढकरणारनाही. अशीमोठीघोषणाराज्याचेमुख्यमंत्रीदेवेंद्रफडणवीस (Devendra Fadnavis) यांनीकेलीआहे. एबीपी माझाच्या (ABP Majha) 'माझा इन्फ्रा व्हिजन' (Majha Infra Vision) या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.
Devendra Fadnavis: मुंबईकर मेट्रोच्या प्रेमात, मुंबई लोकल मात्र अजूनही जुनीच, मुख्यमंत्रीनेमकंकायम्हणाले?
मुंबईतआपणमेट्रोतयारकेली, लोकंफारआनंदीआहेत. मुंबईकरांना विचारलं तर मुंबईकर मेट्रोच्या प्रेमात आहेत. एसी आहे, दार बरोबर बंद होतात, वेळेवरधावतातआणिसर्वत्रस्वच्छता आहे. पण आमची मुंबई लोकल ही मात्र अजूनही जुनीच आहे. त्यातधक्केचखावे लागतात, दारंनाहीम्हणूनअपघातहोतात. त्याचे डबे देखील फार काही चांगले नाहीत. म्हणून केंद्र आणिराज्य सरकारने मिळून आम्हीअसंठरवलं, कारणत्यादोघांचीमालकीआमच्याकडेचआहे. आता आम्हीअसंठरवलंकी मेट्रो सारखे डबे इथे आले पाहजे, आणि मला आनंद वाटतो की त्या संदर्भात पहिल्यांदा आम्ही ते डबे बनवायला दिले, मात्र असं लक्षात आलं की पहिली ट्रेन 2030 मध्ये तयारहोते. त्यामुळेतेआपल्याकामाचेनाहीत. आमचे केंद्रीयरेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवजी त्यांचे मी आभार मानेल, त्यांना याबाबत विचारलं आणि याच्यावर काहीतरी केलं पाहिजे असंसांगितल्यावरतर ते म्हणाले, काळजी करू नका. त्यांनी निर्णय केला.
Devendra Fadnavis: साधारण 2029 किंवा 2030 पर्यंत सगळ्या लोकलसहइतरट्रेनचेकोच मेट्रो सारख्या होतील
दरम्यान, आज वंदे भारत सारखे कोच आपण तयार करतोय. जगातले बेस्ट कोच आपण तयार करतोय. आपल्यातील तीनकोच फॅक्टरीमध्ये आता हा निर्णय केला त्यांनी की हे कोचेस तयार होतील. 2027 च्या शेवटपासून नव्यानंकोचतयारकरायला सुरू होतील आणि साधारण 2029 किंवा 2030 पर्यंत सगळ्या लोकलसहइतरट्रेनचेकोच मेट्रो सारख्या होतील. बंद होणारे दारं, शंभर टक्के एसी, अतिशय स्वच्छ कोच, वेळेवर धावणाऱ्या आणि नवीन सिग्नलिंग सिस्टीमसहित सुसज्जकोचमिळतील. आणि हे सगळं केल्यानंतरही सेकंड क्लासचं झाड वाढणार नाही. एसीआम्हीदेऊपणआम्हीभाडेवाढकरणारनाही. अशीमोठीघोषणाराज्याचेमुख्यमंत्रीदेवेंद्रफडणवीसयांनीकेलीआहे.
इतर महत्वाच्या बातम्या
