मुंबई : मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील पादचारी पुलाचा स्लॅब कोसळला आहे. हा पूल कोसळल्याने दोन महिलांसह पाच जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत 32 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. घटनेतील जखमींवर जवळच्या सेंट जॉर्ज रुग्णालय आणि जीटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.


मृतांची नावं
1. अपुर्वा प्रभू (35 वर्ष)
2. रंजना तांबे (40 वर्ष)
3. जाहीद सिराज खान (32 वर्ष)
4. भक्ती शिंदे (40 वर्ष)
5. तपेंद्र सिंह (35 वर्ष)
जखमींची नावं
1. सोनाली नवले (30 वर्ष)
2. अध्वित नवले
3. राजेंद्र नवले (33 वर्ष)
4. राजेश लोखंडे (39 वर्ष)
5. तुकाराम येडगे (39 वर्ष)
6. जयेश अवलानी (46 वर्ष)
7. मोहन कायगडे (40 वर्ष)
8. महेश शेरे
9. अजय पंडित (31 वर्ष)
10. हर्षदा वाघळे (35 वर्ष)
11. विजय भागवत (42 वर्ष)
12. निलेश पाटावकर
13. परशुराम पवार
14. मुंबलिक जैसवाल
15. मोहन मोझाडा (43 वर्ष)
16. आयुषी रांका (30 वर्ष)
17. सिराज खान
18. राम कुपरेजा (59 वर्ष)
19. राजेदास दास (23 वर्ष)
20. सुनील गिर्लोटकर (39 वर्ष)
21. अनिकेत अनिल जाधव (19 वर्ष)
22. अभिजीत माना (31 वर्ष)
23. राजकुमार चावला (49 वर्ष)
24. सुभाष बॅनर्जी (37 वर्ष)
25. रवी लगेशेट्टी (40 वर्ष)
26. नंदा विठ्ठल कदम (56 वर्ष)
27. राकेश मिश्रा (40 वर्ष)
28. अत्तार खान (45 वर्ष)
29. सुजय माझी (28 वर्ष)
30. कानुभाई सोलंखी (47 वर्ष)
31. दीपक पारेख
32. अनोळखी

VIDEO