एक्स्प्लोर

Mumbai Shivaji Park Protest : शिवाजी पार्कवर विनापरवाना आंदोलन, CJP च्या अभिजीत दिपकेंसह 500 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

CJP Protest Shivaji Park Mumbai :शिवाजी पार्क मैदानावर विनापरवाना आंदोलन करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याप्रकरणी पोलिसांनी CJP च्या 400 ते 500 कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई : मुंबईतील दादर येथील ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदानावर विनापरवाना बेकायदेशीरपणे आंदोलन (Unlawful Assembly) करणे आणि लाउडस्पीकरचा वापर करणे 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना महागात पडले आहे. परवानगी नाकारलेली असतानाही 2 ऑक्टोबर रोजी शिवाजी पार्कवर गर्दी जमवून जोरदार घोषणाबाजी केल्याप्रकरणी दादर पोलिसांनी (Dadar Police) CJP चे राष्ट्रीय संघटक अजिंक्य शिंदे, मुंबई कोऑर्डिनेटर प्रणव आहिरे यांच्यासह तब्बल 400 ते 500 कार्यकर्त्यांविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

CJP Organizers Booked Dadar Police : पोलिसांनी परवानगी नाकारूनही केले आंदोलन

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, CJP चे राष्ट्रीय संघटक अजिंक्य शिंदे आणि मुंबई कोऑर्डिनेटर प्रणव आहिरे यांनी 2 ऑक्टोबर रोजी शिवाजी पार्क येथे आंदोलनासाठी परवानगी मागितली होती. मात्र, सुरक्षेचे आणि कायदा-सुव्यवस्थेचे कारण देत पोलिसांनी आंदोलनाला स्पष्ट शब्दांत परवानगी नाकारली होती.

असे असतानाही, गुरुवारी (2 ऑक्टोबर) सायंकाळी 4 ते 7 वाजेच्या सुमारास शिवाजी पार्क मैदान, गेट क्रमांक 6, मीनाताई ठाकरे स्मारकासमोर शेकडो समर्थक एकत्र जमले. आंदोलकांनी विनापरवाना सार्वजनिक ठिकाणी सभा घेऊन घोषणाबाजी केली तसेच मोठ्या आवाजात लाउडस्पीकरचा वापर केला.

Sections Imposed On CJP Leaders : भारतीय न्याय संहितेनुसार कारवाई; कोणावर झाले गुन्हे दाखल?

विनापरवाना जमाव जमवणे, सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीला व नागरिकांना अडथळा निर्माण करणे आणि पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दादर पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे.

या प्रमुख नेत्यांवर दाखल झाले गुन्हे :

अजिंक्य शिंदे (राष्ट्रीय संघटक, CJP)

प्रणव आहिरे (मुंबई कोऑर्डिनेटर)

अभिजीत दीपके

सौरभ दास

आशुतोष रांका

आफरीन नवाज

सौम्या कोरडे

अंकित भारद्वाज

विजय मलंगी

योगेश इंगळे (तसेच इतर 300 ते 400 अज्ञात समर्थक)

Dadar Police Action BNS Sections : कोणत्या कलमांखाली कारवाई?

दादर पोलिसांनी या प्रकरणी नवीन भारतीय न्याय संहिता (BNS) आणि 'महाराष्ट्र पोलीस कायद्यां'न्वये गुन्हे नोंदवले आहेत:

BNS कलम 189(2) : बेकायदेशीर जमाव जमवणे.

BNS कलम 223 : सरकारी कर्मचाऱ्याने जारी केलेल्या आदेशाचे उल्लंघन करणे.

महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1), 37(3) आणि 135 : जमावबंदी आणि मनाई हुकुमाचे उल्लंघन.

या बेकायदेशीर आंदोलनामुळे सार्वजनिक शांतता भंग पावली असून, दादर पोलीस आता या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

ही बातमी वाचा :

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patekar Death Marathi News: नाना पाटेकरांनी स्वत:च्या अंत्यविधीसाठी लाकडं काढून ठेवली, पण शेवटची इच्छा राहिली; गणेश थोरात ढसाढसा रडले!
नाना पाटेकरांनी स्वत:च्या अंत्यविधीसाठी लाकडं काढून ठेवली, पण शेवटची इच्छा राहिली; गणेश थोरात ढसाढसा रडले!
Maharashtra Live News Updates: नटसम्राट नानांची आकस्मिक ‘एक्झिट’ धक्कादायक; देवेंद्र फडणवीस यांची नाना पाटेकर यांना श्रद्धांजली
Maharashtra Live News Updates: नटसम्राट नानांची आकस्मिक ‘एक्झिट’ धक्कादायक; देवेंद्र फडणवीस यांची नाना पाटेकर यांना श्रद्धांजली
Devendra Fadnavis Nana Patekar Death: नाना मला भाऊ आणि मार्गदर्शक मित्रासारखा, मुख्यमंत्री गहिवरले, मल्हारला फोन करुन म्हणाले, नानांचं कार्य आपण कायम ठेवू!
नाना मला भाऊ आणि मार्गदर्शक मित्रासारखा, मुख्यमंत्री गहिवरले, मल्हारला फोन करुन म्हणाले, नानांचं कार्य आपण कायम ठेवू!
Nana Patekar Death Marathi News: नाना पाटेकरांनी व्यक्त केली होती भीती, आज तेच घडलं; नेमकं काय म्हणाले होते?, VIDEO
नाना पाटेकरांनी व्यक्त केली होती भीती, आज तेच घडलं; नेमकं काय म्हणाले होते?, VIDEO
Advertisement

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पोटच्या लेकराचा दुसऱ्या वर्षीचं मृत्यू, मुंबई बाॅम्बस्फोटात भावाला गमावलं, दिग्दर्शकाला शिवीगाळ, आगीत भाजले ते शाळेत मास्तरांचा दररोजचा मार; नाना पाटेकरांच्या न विसरता येणाऱ्या 10 आठवणी
पोटच्या लेकराचा दुसऱ्या वर्षीचं मृत्यू, मुंबई बाॅम्बस्फोटात भावाला गमावलं, दिग्दर्शकाला शिवीगाळ, आगीत भाजले ते शाळेत मास्तरांचा दररोजचा मार; नाना पाटेकरांच्या न विसरता येणाऱ्या 10 आठवणी
Nana Patekar Tanushree Dutta: नाना पाटेकर यांचं निधन, सिनेसृष्टी हळहळली; Me Too चे आरोप करणारी तनुश्री दत्ता म्हणाली...
नाना पाटेकर यांचं निधन, सिनेसृष्टी हळहळली; Me Too चे आरोप करणारी तनुश्री दत्ता म्हणाली...
Pune MPSC Student Protest: तातडीने जागा रिकामी करा, पुणे पोलिसांचे आदेश; MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठा धक्का, एस. एम. जोशी पुलावरील आंदोलनाची परवानगी नाकारली
तातडीने जागा रिकामी करा, पुणे पोलिसांचे आदेश; MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठा धक्का, एस. एम. जोशी पुलावरील आंदोलनाची परवानगी नाकारली
Nashik Accident News: रस्त्याच्या मधोमध भलामोठा खड्डा, अंधारात अंदाज चुकला अन् दुचाकीसह पडले; नाशिकमध्ये 61 वर्षीय वृद्धाचा मृत्यू
रस्त्याच्या मधोमध भलामोठा खड्डा, अंधारात अंदाज चुकला अन् दुचाकीसह पडले; नाशिकमध्ये 61 वर्षीय वृद्धाचा मृत्यू
Jay Pawar on Yugendra Pawar : युगेंद्र पवारांनी सोमेश्वरसाठी आपण एकत्र यायचं का विचारलं होतं; पार्थदादांनी सांगितलं की, 'युगेंद्र, आमचे कार्यकर्ते...', जय पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी
युगेंद्र पवारांनी सोमेश्वरसाठी आपण एकत्र यायचं का विचारलं होतं; पार्थदादांनी सांगितलं की, 'युगेंद्र, आमचे कार्यकर्ते...', जय पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी
Raj Thackeray: नानांनी पडद्यावर उभा केलेला तो माणूस अजूनही आपल्या आजूबाजूला, त्याचा राग, अस्वस्थता, अपमान, धडपड आहे; राज ठाकरेंनी नाना पाटेकरांच्या असंख्य भावनांमधील 'मनस्वी' पैलू मांडले
नानांनी पडद्यावर उभा केलेला तो माणूस अजूनही आपल्या आजूबाजूला, त्याचा राग, अस्वस्थता, अपमान, धडपड आहे; राज ठाकरेंनी नाना पाटेकरांच्या असंख्य भावनांमधील 'मनस्वी' पैलू मांडले
Bhandara News: पालकमंत्र्यांसमोर रडत-रडत व्यथा मांडली, अधिकाऱ्यांकडून फाईल्स फेकल्याची तक्रार; दोनच दिवसांत भंडाऱ्यातील शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचललं
पालकमंत्र्यांसमोर रडत-रडत व्यथा मांडली, अधिकाऱ्यांकडून फाईल्स फेकल्याची तक्रार; दोनच दिवसांत भंडाऱ्यातील शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचललं
Sayaji Shinde On Nana Patekar Passed Away : बातम्यांवर विश्वास बसेना, 7 वाजता माहिती कळली अन्..., सुजलेले डोळे, शब्दही सुचेना, नाना पाटेकरांच्या निधनानंतर सयाजी शिंदेंना मोठा धक्का
बातम्यांवर विश्वास बसेना, 7 वाजता माहिती कळली अन्..., सुजलेले डोळे, शब्दही सुचेना, नाना पाटेकरांच्या निधनानंतर सयाजी शिंदेंना मोठा धक्का
Embed widget