एक्स्प्लोर

BMC : एकच नगरसेवक असतानाही 'या' पक्षाची सुधार समितीमध्ये वर्णी, शिंदेंच्या शिवसेनेसोबत सहयोगी गट

BMC Improvements Committee Members : मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीसह विविध समित्यांच्या सदस्यांची निवड जाहीर करण्यात आली. त्यामध्ये सर्वाधिक सदस्य हे भाजपचे आहेत. 

मुंबई : अवघा एक नगरसेवक निवडून आला असतानाही शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मुंबई महापालिकेच्या सुधार समितीमध्ये स्थान देण्यात आलं आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे एकमेव नगरसेवक अजित बाळकृष्ण रावराणे यांची सुधार समितीच्या सदस्यपदी निवड झाली आहे. मुंबई महापालिकामध्ये आज पहिले सभागृह पार पडले. त्यामध्ये महापालिकेच्या स्थायी समिती, शिक्षण समिती, बेस्ट समिती आणि सुधार समितीच्या सदस्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने त्यांच्या तीन नगरसेवकांसोबत शिंदेच्या शिवसेनेसोबत सहयोगी गट म्हणून नोंदणी केली आणि मुंबई महापालिकेत शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. तर अवघा एक नगरसेवक निवडणून आणून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीनेही शिंदेंच्या शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला. 

शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या एका नगरसेवकाने शिंदेंच्या शिवसेनेसोबत जाऊन सहयोगी गट स्थापन केला. आता या एका नगरसेवकाचं नाव शिंदेंच्या शिवसेनेने सुधार समितीमध्ये सदस्य म्हणून घेतलं आहे.

पालिकेतील सर्वात महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या स्थायी समितीवर भाजपचे सर्वाधिक म्हणजे 10 सदस्य आहेत. त्या खालोखाल ठाकरेंच्या शिवसेनेचे 7, शिंदेंच्या शिवसेनेचे 4, काँग्रेसचे 3, मनसे आणि एमआयएमचा प्रत्येकी एक सदस्य निवडला गेला आहे. 

स्थायी समितीतील सदस्यांची नावे

भाजप

1. गणेश दत्ताराम खणकर

2. प्रभाकर शिंदे

3. राखी जाधव

4. मकरंद नार्वेकर

5. सुरेश झा

6. शीतल गंभीर

7. प्रकाश दरेकर

8. प्रीती साताम

9. तेजंदर सिंग तेजा

10. हरीश बांगिर्डे

शिवसेना ठाकरे गट

1. श्रद्धा जाधव

2. रमाकांत रहाटे

3. लक्ष्मी भाटिया

4. दीपमाला बडे

5. मीनाक्षी पाटणकर

6. याशोधर फणसे

7. जगदीश

शिवसेना शिंदे

1. अमेय घोले

2. यामिनी जाधव

3. अंजली नाईक

4. शहीदा खान (एनसीपी)

महाराष्ट्र नवनिर्माण सेना

यशवंत किल्लेदार

काँग्रेस

1. अजंता यादव

2. अक्षरफ आझमी

3. ट्युलिप मिरांडा

एमआयएम (MIM)

विजय उबाळे

सुधार समिती सदस्यांची नावे

भाजप

1. प्रकाश गंगाधरे

2. अलका केरकर

3. शर्मा चित्तरंजन

4. महादेव शिवगण

5. दीपक तावडे

6. स्वप्ना म्हात्रे

7. अनिश मखवाणी

8. तेजस्वी घोसाळकर

9. साक्षी दळवी

10. संदीप पटेल

ठाकरे शिवसेना

1. मिलिंद वैद्य

2. विशाखा राऊत

3. विठ्ठल लोकरे

4. सचिन पडवळ

5. उर्मिला पानचाल

5. हिरालाला

6. लोणा रावळ

शिंदे सेना पक्ष

1. अमेय घोले

2. संध्या दोषी

3. किरण लांडगे

4. अजित रावराणे

काँग्रेस

1. आश्रफ आझमी

2. खान मिरज

3. हैदर मोसीन

एमआयएम

शबाना शेख

मनसे

सुप्रिया दळवी

शिक्षण समिती बिगर सदस्य

भाजप 

निखिल व्यास
योजना ठोकळे 

ठाकरे गट 
प्रियांका राऊत 

शिंदे सेना 
चंद्रावती मोरे

बेस्ट परिवहन समिती

भाजप

1. आकाश राजपुरोहित

2. संतोष मेडेकर

3. रमाकांत गुप्ता

4. सुनील गणाचार्य

5. प्रमोद वाकोडे

6. अजय सिंह

ठाकरे गट

1. प्रविणा मोरोजकर

2. सुनील

3. नितीन नादगावकर

4. सुमित अहिर

शिंदे सेना

उपेंद्र सावंत

काँग्रेस

1. आशा कोपरकर

2. चंद्रकांत भीमराव मजलीकर

एमआयएम

सैफल खान

ही बातमी वाचा:

About the author अजय माने

अजय माने
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Live Blog Updates: तपोवनातील वृक्षतोडी विरोधात आज निघणार मोर्चा, अमित ठाकरेही सहभागी होणार
Live Blog Updates: तपोवनातील वृक्षतोडी विरोधात आज निघणार मोर्चा, अमित ठाकरेही सहभागी होणार
Bomb Threat Vidhan Bhavan मोठी बातमी: विधानभवनात बॉम्ब ठेवल्याची धमकी, सगळ्यांना बाहेर रोखलं, पोलिसांकडून परिसरात सर्च आपरेशन सुरू, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी: विधानभवनात बॉम्ब ठेवल्याची धमकी, सगळ्यांना बाहेर रोखलं, पोलिसांकडून परिसरात सर्च आपरेशन सुरू, नेमकं काय घडलं?
Maharashtra Traffic Police: वसुलीसाठी जबरदस्ती करु नका, चालकांशी सौजन्याने वागा, अन्यथा...; वाहतूक विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकांचे निर्देश
वसुलीसाठी जबरदस्ती करु नका, चालकांशी सौजन्याने वागा, अन्यथा...; वाहतूक विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकांचे निर्देश
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Iran Israel Effect : गॅसटंचाईचं कारण, भडकलं राजकारण, युद्धावरुन विरोधक-सत्ताधाऱ्यांमध्ये लढाई Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : युद्धाचं फलित, गॅस गेला चुलीत! Special Report
Iran Israel attack Effect On Maharashtra : अफवांचा भडका,भीतीची रांग, बुकिंगसाठी गर्दी Special Report
Danve Vs Bamb : काल पकडली कॉलर, आज सत्तेचा पदर Special Report
Judgment on Harish Rana's : देशात निष्क्रिय इच्छामरणाला प्रथमच परवानगी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ravindra Chavan: विरोधकांना हलक्यात घेऊन हवेत राहू नका, विधीमंडळातील दांडीबहाद्दर आमदारांचे रविंद्र चव्हाणांनी टोचले कान, सगळ्यांचा हातात ठेवला रिपोर्ट कार्ड!
विरोधकांना हलक्यात घेऊन हवेत राहू नका, विधीमंडळातील दांडीबहाद्दर आमदारांचे रविंद्र चव्हाणांनी टोचले कान, सगळ्यांचा हातात ठेवला रिपोर्ट कार्ड!
IPL : आयपीएलच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, कोहली, धोनी आणि रोहित शर्माचा पहिला सामना कधी?
IPL : आयपीएलच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, कोहली, धोनी आणि रोहित शर्माचा पहिला सामना कधी?
Congress :  काँग्रेसचं ठरलं, केरळमध्ये 90 जागा लढणार; काँग्रेस खासदारांना विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरवणार
 काँग्रेसचं ठरलं, केरळमध्ये 90 जागा लढणार; काँग्रेस खासदारांना विधानसभा निवडणुकीत मैदानात उतरवणार
Mumbai Indians : मुंबईची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार? मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 'या' संघाविरुद्ध
मुंबई इंडियन्सची पलटण विजेतेपदाचा दुष्काळ संपवण्यासाठी सज्ज, पहिल्या टप्प्यात किती सामने खेळणार?
Hormuz Strait Attack : हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत युद्धाचा भडका, ब्रिटिश कंटेनर जळून खाक, इराणकडे बोट?
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, पुणे अन् पिंपरी चिंचवडकरांना मिळाले नवे सनदी अधिकारी
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
CM फडणवीसांनी स्टे देऊनही महापौरांकडून बदली, खरं काय? रितू तावडेंचं स्पष्टीकरण, क्रोनॉलॉजी सांगितली
LPG Supply : घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या, पुरवठ्यावर गोंधळाची स्थिती; सरकार म्हणतंय, जनतेने घाबरण्याची गरज नाही
घरगुती सिलेंडरच्या किमती वाढल्या, पुरवठ्यावर गोंधळाची स्थिती; सरकार म्हणतंय, जनतेने घाबरण्याची गरज नाही
Embed widget