एक्स्प्लोर

BMC : मुंबई महापालिकेतील स्थायी, शिक्षण, बेस्ट, सुधार समितीच्या सदस्यांची नावे जाहीर; ठाकरेंच्या किती नगरसेवकांची निवड? पाहा पक्षनिहाय यादी

BMC Standing Committee Members List : स्थायी समितीमध्ये सर्वाधिक जागा भाजपकडे असून त्या खालोखाल ठाकरेंच्या शिवसेनेचे सदस्य आहेत. महायुती आणि विरोधी पक्षांची सदस्यसंख्या ही समसमान आहे. 

BMC Election : महापालिका निवडणुकीनंतर आता महत्त्वाच्या असलेल्या स्थायी समिती, शिक्षण समिती आणि सुधार समितीच्या सदस्यांच्या नावांची घोषणा करण्यात आली. महापौर रितू तावडे यांनी या समितींच्या सदस्यांच्या नावाची घोषणा केली. त्यानुसार स्थायी समिती आणि सुधार समितीवर 26 जणांची तर शिक्षण समितीवर 22 जणांची निवड करण्यात आली आहे. महापालिकेती पक्षीय बलाबलच्या आधारे या सदस्यांची निवड करण्यात आली आहे. दरम्यान, महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकरांची निवड करण्यात आली आहे. 

पालिकेतील सर्वात महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या स्थायी समितीवर भाजपचे सर्वाधिक म्हणजे 10 सदस्य आहेत. त्या खालोखाल ठाकरेंच्या शिवसेनेचे 7, शिंदेंच्या शिवसेनेचे 4, काँग्रेसचे 3, मनसे आणि एमआयएमचा प्रत्येकी एक सदस्य निवडला गेला आहे. 

स्थायी समितीतील सदस्यांची नावे

भाजप

1. गणेश दत्ताराम खणकर

2. प्रभाकर शिंदे

3. राखी जाधव

4. मकरंद नार्वेकर

5. सुरेश झा

6. शीतल गंभीर

7. प्रकाश दरेकर

8. प्रीती साताम

9. तेजंदर सिंग तेजा

10. हरीश बांगिर्डे

शिवसेना ठाकरे गट

1. श्रद्धा जाधव

2. रमाकांत रहाटे

3. लक्ष्मी भाटिया

4. दीपमाला बडे

5. मीनाक्षी पाटणकर

6. याशोधर फणसे

7. जगदीश

शिवसेना शिंदे

1. अमेय घोले

2. यामिनी जाधव

3. अंजली नाईक

4. शहीदा खान (एनसीपी)

महाराष्ट्र नवनिर्माण सेना

यशवंत किल्लेदार

काँग्रेस

1. अजंता यादव

2. अक्षरफ आझमी

3. ट्युलिप मिरांडा

एमआयएम (MIM)

विजय उबाळे

सुधार समिती सदस्यांची नावे

भाजप

1. प्रकाश गंगाधरे

2. अलका केरकर

3. शर्मा चित्तरंजन

4. महादेव शिवगण

5. दीपक तावडे

6. स्वप्ना म्हात्रे

7. अनिश मखवाणी

8. तेजस्वी घोसाळकर

9. साक्षी दळवी

10. संदीप पटेल

ठाकरे शिवसेना

1. मिलिंद वैद्य

2. विशाखा राऊत

3. विठ्ठल लोकरे

4. सचिन पडवळ

5. उर्मिला पानचाल

5. हिरालाला

6. लोणा रावळ

शिंदे सेना पक्ष

1. अमेय घोले

2. संध्या दोषी

3. किरण लांडगे

4. अजित रावराणे

काँग्रेस

1. आश्रफ आझमी

2. खान मिरज

3. हैदर मोसीन

एमआयएम

शबाना शेख

मनसे

सुप्रिया दळवी

शिक्षण समिती बिगर सदस्य 

भाजप 

निखिल व्यास
योजना ठोकळे 

ठाकरे गट 
प्रियांका राऊत 

शिंदे सेना 
चंद्रावती मोरे

बेस्ट परिवहन समिती

भाजप

1. आकाश राजपुरोहित

2. संतोष मेडेकर

3. रमाकांत गुप्ता

4. सुनील गणाचार्य

5. प्रमोद वाकोडे

6. अजय सिंह

ठाकरे गट

1. प्रविणा मोरोजकर

2. सुनील

3. नितीन नादगावकर

4. सुमित अहिर

शिंदे सेना

उपेंद्र सावंत

काँग्रेस

1. आशा कोपरकर

2. चंद्रकांत भीमराव मजलीकर

एमआयएम

सैफल खान

दरम्यान, मुलुंड (पश्चिम) येथे मुंबई मेट्रो मार्गिका 4 चा स्लॅब कोसळून मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीबाबत मुंबई महापालिकेत दुखवटा पाळण्यात आला. 

ही बातमी वाचा:

About the author अजय माने

अजय माने
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मिस्टर प्रफुल पटेलजी, रोहित पवारांनी थेट नाव घेऊनच दिलं चॅलेंज; VSR कंपनीच्या मालकाच्या मुलाचं लग्नच काढलं
मिस्टर प्रफुल पटेलजी, रोहित पवारांनी थेट नाव घेऊनच दिलं चॅलेंज; VSR कंपनीच्या मालकाच्या मुलाचं लग्नच काढलं
Pune Petrol Diesel gas shortage: घरगुती गॅस सिलेंडरचे दरही वाढले, हॉटेल व्यवसायिकांना सिलेंडर मिळेना; स्मशानभूमीतही विद्युतदाहिनी बंद
घरगुती गॅस सिलेंडरचे दरही वाढले, हॉटेल व्यवसायिकांना सिलेंडर मिळेना; स्मशानभूमीतही विद्युतदाहिनी बंद
'आप'ण संसदेत आवाज उठवावा, अजित पवारांच्या अपघात चौकशीबाबत रोहित पवार दिल्लीत; अरविंद केजरीवालांशी चर्चा
'आप'ण संसदेत आवाज उठवावा, अजित पवारांच्या अपघात चौकशीबाबत रोहित पवार दिल्लीत; अरविंद केजरीवालांशी चर्चा
Mumbai Feriwala attack on BMC workers: मुंबईत फेरीवाल्यांचा BMC अधिकाऱ्यांवर हल्ला, पळवून पळवून मारलं, कांदिवलीत धडकी भरवणारं दृश्य
मुंबईत फेरीवाल्यांचा BMC अधिकाऱ्यांवर हल्ला, पळवून पळवून मारलं, कांदिवलीत धडकी भरवणारं दृश्य
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

AI Film on Shivaji Maharaj : संभाजीनगरच्या गृहिणीची कमाल, AI ने थेट शिवरायांवर सिनेमा बनवला!
Donald Trump on Iran : बलाढ्य अमेरिकेवर इराण भारी? Special Report
Mojtaba Khamenei Iran :  मोजतबा खामेनींच्या नावाला अमेरिकेचा विरोध Special Report
Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report
Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इन्स्टा Live करताना 150च्या स्पीडने गाडी डिव्हाडरला धडकली; रस्त्यावर तडफडताना दिसला 'बिग बॉस'फेम अभिनेता, मॅनेजरनं सांगितली परिस्थिती
इन्स्टा Live करताना 150च्या स्पीडने गाडी डिव्हाडरला धडकली; रस्त्यावर तडफडताना दिसला 'बिग बॉस'फेम अभिनेता, मॅनेजरनं सांगितली परिस्थिती
India vs New Zealand, Final T20 World Cup: टीम इंडियाला न्यूझीलंडच्या 'फाईव्ह स्टार राॅकेट'चा अडथळा! एकाचं सर्वात जलद शतक, दुसऱ्याने 3 अर्धशतके ठोकली अन् उर्वरित दोघांनी..
टीम इंडियाला न्यूझीलंडच्या 'फाईव्ह स्टार राॅकेट'चा अडथळा! एकाचं सर्वात जलद शतक, दुसऱ्याने 3 अर्धशतके ठोकली अन् उर्वरित दोघांनी..
Video: इस्त्रायलनं पहिल्यांदा गाझापट्टीत शाळा, दवाखाने, बाजारेपठ, नागरी वस्त्या संपवल्या; आता इराणमद्ये तेलसाठे नष्ट करण्यास सुरुवात, 30 इंधन टँक, तेल डेपो टार्गेट
Video: इस्त्रायलनं पहिल्यांदा गाझापट्टीत शाळा, दवाखाने, बाजारेपठ, नागरी वस्त्या संपवल्या; आता इराणमद्ये तेलसाठे नष्ट करण्यास सुरुवात, 30 इंधन टँक, तेल डेपो टार्गेट
Gas cylinder LPG: इराण-अमेरिका युद्धामुळे घरगुती सिलेंडरच्या खरेदीच्या नियमात महत्त्वाचा बदल, सर्वसामान्यांमध्ये संभ्रमावस्था
इराण-अमेरिका युद्धामुळे घरगुती सिलेंडरच्या खरेदीच्या नियमात महत्त्वाचा बदल, सर्वसामान्यांमध्ये संभ्रमावस्था
Dhurandhar 2: धुरंधर 2 च्या ट्रेलरचा धुरळा! अख्खं बॉलिवूड हैराण, ऋतिकसह अनेकांनी पटापट केल्या कमेंटस
धुरंधर 2 च्या ट्रेलरचा धुरळा! अख्खं बॉलिवूड हैराण, ऋतिकसह अनेकांनी पटापट केल्या कमेंटस
Ajit Pawar Death Plane Crash: रोहित पवारांच्या साखर कारखान्यामुळे अजितदादांच्या विमानाला अपघात? भाजप नेत्याचा गंभीर आरोप
रोहित पवारांच्या साखर कारखान्यामुळे अजितदादांच्या विमानाला अपघात? भाजप नेत्याचा गंभीर आरोप
Suryakumar Yadav Ind Vs NZ Final: 'मी त्याला लहानपणापासून पाहतोय, आजच्या सामन्यात अभिषेक अन् सूर्या...', भारत-न्यूझीलंड फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवच्या प्रशिक्षकांचं महत्त्वाचं भाकीत
मी त्याला लहानपणापासून पाहतोय, आजच्या सामन्यात अभिषेक अन् सूर्या...', भारत-न्यूझीलंड फायनलपूर्वी सूर्यकुमार यादवच्या प्रशिक्षकांचं महत्त्वाचं भाकीत
Varun Chakaravarthy Ind Vs NZ ICC T20 World Cup Final 2026: भारत Vs न्यूझीलंड फायनलपूर्वी सर्वात मोठी अपडेट, वरुण चक्रवर्ती प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर? प्रॅक्टिस सेशनमध्ये नेमकं काय घडलं?
भारत Vs न्यूझीलंड फायनलपूर्वी सर्वात मोठी अपडेट, वरुण चक्रवर्ती प्लेईंग इलेव्हनमधून बाहेर? प्रॅक्टिस सेशनमध्ये नेमकं काय घडलं?
Embed widget