एक्स्प्लोर

PM नरेंद्र मोदींच्या स्वागताची संधी, तेजस्विनी घोसाळकरांचा नमस्कार; म्हणाल्या, दहिसरच्या जनतेसाठी...

तेजस्विनी घोसाळकर यांनी काही महिन्यांपूर्वी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत भाजपात प्रवेश केला होता. त्यानंतर, त्यांना दहिसरमधील वार्ड क्रमांक 2 मधून उमेदवारीही देण्यात आली होती.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई (Mumbai) दौऱ्यावर असून फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांच्यासह मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया परिसरात दोन्ही देशाच्या प्रमुखांच्या उपपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी, इमॅन्युएल मॅक्रोन कालच मुंबईत दाखल झाले असून राज्यपालांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई विमानतळावर त्यांचे स्वागत केले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) लोकभवन येथे मॅक्रोन यांची भेट घेतली. या भेटीनंतर दोन्ही नेत्यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले. मात्र, पंतप्रधान मुंबई दौऱ्यावर असल्याने भाजप नेत्यांनाही मोदींच्या भेटीची ओढ असते, मोदींच्या स्वागताची संधी आपल्याला मिळावी, हे अनेकांचे स्वप्न असते. नुकत्याच दहिसरच्या वार्डातून नगरसेवक बनलेल्या तेजस्विनी घोसाळकर (Tejaswini ghosalkar) यांना आज मोदींच्या स्वागताची संधी मिळाली. 

तेजस्विनी घोसाळकर यांनी काही महिन्यांपूर्वी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत भाजपात प्रवेश केला होता. त्यानंतर, त्यांना दहिसरमधील वार्ड क्रमांक 2 मधून उमेदवारीही देण्यात आली अन् निकलात त्यांनी बाजी मारली. त्यामुळे, मुंबई महापालिकेत त्या दुसऱ्यांदा नगरसेवक बनल्या आहेत. त्याचदरम्यान, आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांना मोदींच्या स्वागताची संधी मिळाल्याचं त्यांनी एक्सवर पोस्ट करुन सांगितलं. 

ज्यांच्या दूरदर्शी आणि ठाम नेतृत्वामुळे भारत आज जागतिक पातळीवर प्रत्येक क्षेत्रात नवी उंची गाठत आहे, ते देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागताची सुवर्णसंधी आज मला लाभली. ही माझ्यासाठी केवळ औपचारिक भेट नाही, तर आयुष्यभर जपून ठेवावी अशी प्रेरणादायी ऊर्जा आहे, अशा शब्दात त्यांनी आजच्या भेटीचं वर्णन केलं. आज मोदींजींच्या मुंबई दौऱ्याच्या निमित्ताने आम्ही सर्वांनी अत्यंत आदर, आत्मीयता आणि अभिमानाने त्यांचे स्वागत केले. त्यांच्या उपस्थितीत जाणवलेली ऊर्जा, राष्ट्रासाठी झटणाऱ्या नेतृत्वाची जिद्द आणि विकासासाठीची बांधिलकी हे सर्व प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी मला मिळाली, ही माझ्यासाठी मोठी भाग्याची गोष्ट आहे. या संधीसाठी महाराष्ट्राचे कार्यक्षम मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीस यांचे मनःपूर्वक आभार, असे तेजस्विनी घोसाळकर यांनी म्हटलं आहे. 

दहिसरच्या जनतेसाठी काम करण्याची ऊर्जा

दहिसरच्या मायबाप जनतेने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासामुळेच मला हा सन्मान लाभला. त्यांच्या प्रेम, पाठिंबा आणि आशीर्वादामुळेच मी आज या क्षणाची साक्षीदार ठरले, याबद्दल मी सदैव त्यांच्या ऋणात राहीन. आजच्या भेटीने मला दहिसरच्या न्याय, विकास आणि सर्वांगीण प्रगतीसाठी आणखी जोमाने, अधिक वेगाने आणि अधिक जबाबदारीने काम करण्याची नवी ऊर्जा दिली आहे. दहिसरचा आवाज अधिक बुलंद करण्यासाठी आणि प्रत्येक नागरिकाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे, अशा शब्दात घोसाळकर यांनी मोदीभेटीचा आनंद व्यक्त केला. आजचा दिवस माझ्या सार्वजनिक जीवनातील एक प्रेरणादायी टप्पा ठरला आहे आणि या प्रेरणेच्या बळावर आपण दहिसरला विकासाच्या नव्या शिखरावर नेऊ, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा

2026 चे वर्ष दोन्ही देशांसाठी ट्रर्निंग पाँईंट; मोदींचं फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांसमोर भाषण, सावरकरांच्या उडीची आठवण

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

युद्धामुळे गॅस महागला आता सोन्याच्या भावातही मोठी उसळी, 1 तोळं सोनं किती रुपयांनी महागलं? जाणून घ्या लेटेस्ट दर
युद्धामुळे गॅस महागला आता सोन्याच्या भावातही मोठी उसळी, 1 तोळं सोनं किती रुपयांनी महागलं? जाणून घ्या लेटेस्ट दर
Maharashtra Weather Update: मुंबई तापणार! 3 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट; हवामान विभागाचा महाराष्ट्राला सावधानतेचा इशारा
मुंबई तापणार! 3 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट; हवामान विभागाचा महाराष्ट्राला सावधानतेचा इशारा
Gas Shortage ESMA: देशभरात गॅसचा तुटवडा, केंद्र सरकारचा मोठा निर्णय, ESMA कायदा लागू, नक्की काय होणार?
देशभरात गॅसचा तुटवडा, केंद्र सरकारचा मोठा निर्णय, ESMA कायदा लागू, नक्की काय होणार?
Israel-Iran War Affect Mumbai Hotel: ज्याची भीती होती, तेच झालं...इराण आणि अमेरिका-इस्त्रायल युद्धाच्या झळा मुंबईपर्यंत पोहोचल्या; आज 20 टक्के हॉटेल्स बंद!
ज्याची भीती होती, तेच झालं...इराण आणि अमेरिका-इस्त्रायल युद्धाच्या झळा मुंबईपर्यंत पोहोचल्या; आज 20 टक्के हॉटेल्स बंद!
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Pune Khanawal Gas Shortage : पुण्यात गॅस तुटवड्यांमुळे अनेक खानावळी बंद;बॅचलर,विद्यार्थ्यांचे हाल
Vishakha Subhedar Son Return to Mumbai : कुवेतमधून सुखरुप परतला विशाखा सुभेदार यांचा मुलगा
BJP MLA vs BJP Minister : अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांमध्ये जुगलबंदी Special Report
Iran Israel War : इराण-इस्त्रायल युद्धाच्या झळा, खिशाला कळा Special Report
Uddhav Thackeray Vidhan Parishad : उद्धव ठाकरे विधान परिषदेत पुन्हा येणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
युद्धामुळे गॅस महागला आता सोन्याच्या भावातही मोठी उसळी, 1 तोळं सोनं किती रुपयांनी महागलं? जाणून घ्या लेटेस्ट दर
युद्धामुळे गॅस महागला आता सोन्याच्या भावातही मोठी उसळी, 1 तोळं सोनं किती रुपयांनी महागलं? जाणून घ्या लेटेस्ट दर
Maharashtra Weather Update: मुंबई तापणार! 3 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट; हवामान विभागाचा महाराष्ट्राला सावधानतेचा इशारा
मुंबई तापणार! 3 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट; हवामान विभागाचा महाराष्ट्राला सावधानतेचा इशारा
Rohini Khadse : गॅस टंचाईचा विषय तात्काळ सोडवा, अन्यथा वेळ आली तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरू; रोहिणी खडसे यांचा सरकारला गंभीर इशारा
गॅस टंचाईचा विषय तात्काळ सोडवा, अन्यथा वेळ आली तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरू; रोहिणी खडसे यांचा सरकारला गंभीर इशारा
BCCI Give Team India Prize Money T20 World Cup 2026 मोठी बातमी: विश्वविजेत्या टीम इंडियासाठी BCCI ने पेटारा उघडला; आयसीसीपेक्षा चौपट आणि 2024 च्या तुलनेपेक्षाही अधिक बक्षीस जाहीर, किती कोटी मिळाले?
टीम इंडियासाठी BCCI ने पेटारा उघडला; ICC पेक्षा चौपट आणि 2024 च्या तुलनेपेक्षाही अधिक बक्षीस जाहीर, किती कोटी मिळाले?
Buldhana Crime: तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
Sangola News: दहावीचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी अन् शिक्षकांवर मधमाशांचा हल्ला; जवळपास 100 जण जखमी, नेमकं काय घडलं?
दहावीचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी अन् शिक्षकांवर मधमाशांचा हल्ला; जवळपास 100 जण जखमी, नेमकं काय घडलं?
Gas Shortage ECA Act: इराण-इस्रायलच्या युद्धामुळे अखेर निर्णय घ्यावाच लागला; मोदी सरकारने 1955 चं ब्रह्मास्त्र बाहेर काढलं, भारतात ECA कायदा लागू, नेमकं काय काय घडतंय?
इराण-इस्रायलच्या युद्धामुळे अखेर निर्णय घ्यावाच लागला; मोदी सरकारने 1955 चं ब्रह्मास्त्र बाहेर काढलं, भारतात ECA कायदा लागू, नेमकं काय काय घडतंय?
ICC Team Of The Tournament Of T20 World Cup 2026: मार्करम कर्णधार, टीम इंडियामधील 4 खेळाडूंना स्थान; ICC कडून टी-20 विश्वचषकाच्या टीम ऑफ द टूर्नामेंटची घोषणा
मार्करम कर्णधार, टीम इंडियामधील 4 खेळाडूंना स्थान; ICC कडून टी-20 विश्वचषकाच्या टीम ऑफ द टूर्नामेंटची घोषणा
Embed widget