भिवंडी : भिवंडी महापालिकेची सत्ता काँग्रेसनं पुन्हा एकदा काबिज केली आहे. कारण 90 सदस्य संख्या असलेल्या भिवंडी महापालिकेमध्ये काँग्रेस 47 जागांसह अव्वल पक्ष ठरला आहे. विशेष म्हणजे भाजपनं भिवंडी महापालिका खेचण्यासाठी बराच जोर लावला होता. भाजप खासदार कपिल पाटील यांनी सर्व शक्ती पणाला लावली होती. पण भाजपला अवघ्या 19 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. इथं शिवसेनेला 12 जागांवर यश मिळालं आहे. तर  समाजवादी पक्ष 2 जागांवरच आटोपला, तर 10 अपक्षही निवडून आले आहेत.


भिवंडी महापालिका निवडणुकीचा अंतिम निकाल

काँग्रेस -  47 विजयी

भाजप - 19 विजयी

शिवसेना - 12 विजयी

कोणार्क - 4 विजयी

समाजवादी - 2 विजयी

आरपीआय - 4 विजयी

राष्ट्रवादी - 0

अपक्ष - 2

भिवंडी महानगरपालिका प्रभागनिहाय निकाल

प्रभाग नं 1

  1. विलास पाटील, कोणार्क वि. आघाडी

  2. प्रतिभा पाटील, कोणार्क वि. आघाडी

  3. सविता कोलेकर, कोणार्क वि. आघाडी

  4. नितीन पाटील, कोणार्क वि. आघाडी


www.abpmajha.in

प्रभाग  नं 2

  1. अन्सारी नमरा औरंगजेब, काँग्रेस

  2. मिसबा इमरान खान, काँग्रेस

  3. इमरान वली मोहमद खान, काँग्रेस

  4. अहमद सिद्दीकी, काँग्रेस


www.abpmajha.in

प्रभाग  नं 3

  1. शरद धुळे, आरपीआय

  2. धनश्री पाटील, आरपीआय

  3. रिहाना सिद्दीकी, आरपीआय

  4. विकास निकम, आरपीआय


www.abpmajha.in

प्रभाग 4     

  1. अरशद अन्सारी, काँग्रेस

  2. शबनम अन्सारी, काँग्रेस

  3. अंझुम सिद्दीकी, काँग्रेस

  4. अरुण राऊत, काँग्रेस


www.abpmajha.in

प्रभाग 5     

  1. मोमीन मलिक, काँग्रेस

  2. जरीना अन्सारी, काँग्रेस

  3. शमीम अन्सारी, काँग्रेस

  4. फराज बहाउद्दीन, काँग्रेस


प्रभाग 6

  1. सायली शेटे, काँग्रेस

  2. रसिका राका, काँग्रेस

  3. परवेज मोमीन, काँग्रेस

  4. जावेद दलवी, काँग्रेस


www.abpmajha.in

प्रभाग नं 7
1. मोमीन साजेदा बानो इश्तियाक, काँग्रेस
2. राबिया मकबुल हसन खान, काँग्रेस
3. मोमीन सिराज ताहीर, काँग्रेस
4. अन्सारी मोहमद वसीम मोहमद हुसेन, काँग्रेस
www.abpmajha.in

प्रभाग नं 8
1. मोमीन तल्हा शरीफ हसन, काँग्रेस
2. शेख शकिरा बानो इम्तियाज अहमद, काँग्रेस
3. शेख समिना सोहेल (लव्वा), काँग्रेस
4. मोमीन शाफ अलताफ, काँग्रेस
www.abpmajha.in

प्रभाग नं 9
1. लाड प्रशांत अशोक, काँग्रेस
2. फरजाना इस्माईल मिर्ची, काँग्रेस
3. अन्सारी राबिया मोहमद शमीम, काँग्रेस
4. अन्सारी तफज्जुल हुसैन मकसूद हुसैन, काँग्रेस

www.abpmajha.in

प्रभाग नं. 10
1. अन्सारी जुबैर अहमद मो. फारुक, काँग्रेस
2. अन्सारी शिफा अशफाक, काँग्रेस
3. खान खशाफ अशरफ, काँग्रेस
4. खान आरिफ मोह हानिफ, काँग्रेस

www.abpmajha.in

प्रभाग नं. 11
1. स्वाती भगत, सपा
2. अन्सारी रेश्माबानो मो हलीम, काँग्रेस
3. अन्सारी अब्बास जलीला अहमद, सपा
4. अन्सारी नसरुल्ला नूर मोहम्मद, काँग्रेस

www.abpmajha.in

प्रभाग नं. 12
1. खान नादिया इरशाद, काँग्रेस
2. खान रजिया नासीर, काँग्रेस
3. अन्सारी साजीद हुसैन ताफजजुल्लहुसेन, काँग्रेस
4. अन्सारी मो हलीम मो हरुन, काँग्रेस

www.abpmajha.in

प्रभाग नं. 13
1. मनिषा दांडेकर, शिवसेना
2. संजय म्हात्रे, शिवसेना
3. अस्मिता नाईक, शिवसेना
4. बाळाराम चौधरी, शिवसेना

www.abpmajha.in

प्रभाग नं. 14
1. फिरोजा शेख, काँग्रेस
2. एच मोह याकुब अन्सारी, काँग्रेस
3. मिर्झा जाकीर, काँग्रेस
4. खान मातलुब, काँग्रेस

www.abpmajha.in

प्रभाग नं. 15
1. मदन नाईक, शिवसेना
2. खान सुग्रबी हाजी शाह, शिवसेना
3. गुलाब नाईक, शिवेसना

प्रभाग नं. 16
1. पद्मा कल्याडप, भाजप
2. क्षमा ठाकूर, अपक्ष
3. दिलीप कोठारी, भाजप
4. नित्यानंद नाडर, भाजप

www.abpmajha.in

प्रभाग नं 17

1. नंदनी गायकवाड, भाजप
2. मिना कल्याडप, भाजप
3. संतोष शेट्टी, भाजप
4. सुमित पाटील, भाजप

प्रभाग नं 18

1. कामिनी पाटील, भाजप
2. दर्शना गायकर, भाजप
3. सिद्दीकी शाहीन फरहान, भाजप
4. सुहास नकाते, भाजप

www.abpmajha.in

प्रभाग नं 19

1. अन्सारी शकील, काँग्रेस
2. खान उजमा हाशिम, काँग्रेस
3. अन्सारी नाजेमा मो. हदीस, काँग्रेस
4. खान मुक्तार अहमद मोहमद अली, काँग्रेस

प्रभाग नं 20

1. साखरबाई बगाडे, भाजप
2. वैशाली म्हात्रे, काँग्रेस
3. प्रकाश टावरे, भाजप
4. यशवंत टावरे, भाजप

www.abpmajha.in

प्रभाग नं 21

1. अशोक भोसले, शिवसेना
2. वंदना काटेकर, शिवसेना
3. अलका चौधरी, शिवसेना
4. मनोज मोतिराम, शिवसेना

प्रभाग नं 22

1. दीपाली पाटील, अपक्ष
2. तुषार चौधरी, शिवसेना
3. श्याम अग्रवाल, भाजप

प्रभाग नं 23
1. हरिश्चंद्र, भाजप
2. चौधरी अस्मिता राजेश, भाजप
3. पाटील योगिता महेश, भाजप
4. चौधरी हनुमान रामू, भाजप

----

LIVE UPDATE - काँग्रेस- 36 विजयी, 10 आघाडीवर

भाजप - 9 विजयी,  11 आघाडीवर

शिवसेना - 12 विजयी

कोणार्क - 4 विजयी

समाजवादी - 2 विजयी

आरपीआय - 4 विजयी

राष्ट्रवादी - 0

अपक्ष - 1 विजयी, 1 आघाडीवर

LIVE UPDATE - भिवंडीतील कोंबडपाडा येथील गाझिंगी हॉल मतमोजणी केंद्राबाहेर सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा गोंधळ, पोलिसांचा सौम्य लाठीमार

LIVE UPDATE -  भिवंडीत आतापर्यंत एकूण विजयी

शिवसेना - 4

काँग्रेस - 6

रिपाई - 4

कोणार्क - 4

LIVE UPDATE -  प्रभाग १ मध्ये कोणार्क विकास आघाडीचे माजी महापौर विलास पाटील, माजी महापौर प्रतिभा पाटील, सविता खोलेकर आणि नितीन पाटील विजयी


LIVE UPDATE - प्रभाग क्रमांक  16 क मधून भाजपचे दिलीप कोठारी विजयी

LIVE UPDATE - प्रभाग क्रमांक 16 ब मधून अपक्ष क्षमा ठाकूर विजयी

LIVE UPDATE - आरपीआयचे तीन उमेदवार विजयी

LIVE UPDATE - प्रभाग क्रमांक 16 मध्ये भाजपचे 3 उमेदवार तर  एक अपक्ष विजयी

LIVE UPDATE - प्रभाग 2च्या चारही जागांवर काँग्रेसचा विजय -- स्थायी समिती सभापती इमरान वली मोहम्मद खान, त्यांच्या पत्नी मिसबाह इमरान खान, अहमद सिद्दीकी, नमरा औरंगजेब विजयी

यंदा भिवंडीमध्ये चार प्रभागांच्या पॅनेल पद्धतीनं होणारी पहिलीच निवडणूक

एकूण प्रभाग -  ९०

(चार उमेदवारांचे २१ आणि ३ उमेदवारांचे २ प्रभाग)

 पक्षनिहाय उमेदवार :

काँग्रेस – ६५

भाजप + रिपाई – ५७

शिवसेना – ५५

समाजवादी पार्टी – ३६

राष्ट्रवादी कॉंग्रेस – ३३

कोणार्क विकास आघाडी – १६

भिवंडी डेव्हलपमेंट फ्रंट – १६

अपक्ष – १८०

एकूण उमेदवार – ४५८

आघाडी : समाजवादी पार्टी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी,  बाकी सर्व पक्ष स्वबळावर.

एकूण मतदार – ४ लाख ७९ हजार २५३

कोट्याधीश उमेदवार – ९०

गुन्हेगार उमेदवार – ८६

२०१२ सालच्या निवडणुकीचं पक्षीय बलाबल

काँग्रेस – २६

समाजवादी पक्ष – १७

शिवसेना – १६

राष्ट्रवादी कॉंग्रेस – ८

भाजपा – ८

कोणार्क विकास आघाडी – ६

रिपाई – २

पहिली अडीच वर्ष महापौर – प्रतिभा पाटील (कोणार्क विकास आघाडी) – सपा आणि कॉंग्रेसच्या पाठींब्याने)

दुसरी अडीच वर्ष महापौर : तुषार चौधरी (शिवसेना) – सपा आणि कॉंग्रेसच्या पाठिंब्याने)

संबंधित बातम्या:

भिवंडी महानगरपालिका प्रभागनिहाय निकाल 2017

पनवेलमध्ये भाजप, भिवंडीत काँग्रेसचं वर्चस्व तर मालेगावात रस्सीखेच  

पनवेल महानगरपालिका वॉर्डनिहाय निकाल

पनवेल महापालिका निकाल, भाजपला स्पष्ट बहुमत  

मालेगाव महापालिकेचा प्रभागनिहाय निकाल