नितीन डगळे असं या पोलिस उपनिरिक्षकाचं नाव आहे. पोलिस उपनिरिक्षकाला बुडवून मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जरीमरी मंडळाच्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये पोलिसांवरील हल्ले वाढले आहेत. वाहतूक पोलिस कॉन्स्टेबल विलास शिंदे यांना मागच्याच आठवड्यात आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान गेल्या आठवड्याभरात मुंबईमध्येच पोलिसांवर मोठ्या प्रमाणात हल्ले झाले आहेत.
पोलिसांवरील हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर आज पोलिस कुटुंबीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत.
संबंधित बातम्या :