एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 05/08/2018


1.    मराठा आंदोलकांवर नक्षलवादी होण्याची वेळ आणू नका, ताबडतोब तोडगा काढा, अन्यथा उद्रेक होईल, खासदार उदयनराजेंचा इशारा, 100 समन्वयकांच्या उपस्थितीत पुण्यात मराठा आरक्षण परिषद संपन्न https://goo.gl/CTsM3q

2.    धुळ्यात भाजप खासदार हिना गावित यांच्या गाडीची मराठा आंदोलकांकडून तोडफोड, आंदोलकांवर पोलिसांचा सौम्य लाठीमार, 30 ते 35 आंदोलक ताब्यात https://goo.gl/Hi7R7c

3.    मराठा आरक्षणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भूमिका मांडणार, संध्याकाळी 7.30 वाजता जनतेशी थेट संवाद https://goo.gl/TWDxGa

4.    आरक्षणावर ठोस निर्णय न घेतल्यास हिवाळी अधिवेशन उधळून लावू, मुंबईत मराठा मोर्चाचा इशारा https://goo.gl/WbvWA4, तर कोल्हापुरात आरक्षणासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा ठिय्या https://goo.gl/mxiXtD

5.    मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंच्या घरात साप सोडू, बसप कार्यकर्त्यांच्या इशाऱ्यानंतर दानवेंच्या जालन्यातील घराबाहेर कडेकोट सुरक्षा https://t.co/MacV1Dv7K1

6.    पिंपरी-चिंचवड महापौरपदाच्या निवडीनंतर कार्यकर्त्यांचा धुडगूस, तब्बल 50 ते 60 पोती भंडारा उधळल्यानं रस्त्यांवर अपघात, अग्निशमन दलाकडून रस्तेसफाई https://goo.gl/QLZVxA

7.    भिम अॅप आणि रुपे कार्डवरुन पेमेंट केल्यास जीएसटीवर 20 टक्के कॅशबॅक, डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी 18 राज्यांचा पुढाकार https://goo.gl/tDErZy   

8.    केस कापल्यानंतर अभिनेत्री सोनाली बेंद्रेची इन्स्टाग्रामवर भावनिक पोस्ट, आता तयार व्हायला वेळ लागत नसल्याचं कॅप्शन, सोनालीवर कॅन्सरवरचे उपचार सुरु https://t.co/mbuyEP8K6W  

9.    भाषण चालू असताना ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, व्हेनेजुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो बचावले, सात सुरक्षारक्षक जखमी https://goo.gl/ERx3Jf

10.    भारताच्या पी. व्ही. सिंधूला जागतिक बॅडमिंटन स्पर्धेचं उपविजेतेपद, स्पेनच्या कॅरोलिना मरिनकडून सिंधूचा अंतिम सामन्यात पराभव https://goo.gl/FyywTA

BLOG : सिनेसमीक्षक अमोल उदगीरकर यांचा ब्लॉग - दिल से : नोव्हेंबरच्या सकाळी पडलेलं गर्द धुकं https://goo.gl/ww9Cr6

माझा कट्टा : उद्योगपती रामदास माने यांचा प्रेरणादायी प्रवास, आज रात्री 9 वाजता एबीपी माझावर

एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा - https://www.youtube.com/abpmajhalive

एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा - www.instagram.com/abpmajhatv

एबीपी माझा तुमच्या स्मार्टफोनवर पाहण्यासाठी फक्त एक मिस्ड् कॉल द्या 9223 016 016

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा