*एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 30/08/2017 मुंबई पाऊस अपडेट (10.15.AM)*

  1. मुंबईत पावसाची रिपरिप सुरुच, मात्र कालच्या तुलनेत जोर कमी, तीनही रेल्वे मार्ग हळूहळू सुरु, मुंबईकरांनी बाहेर पडणं टाळल्याने स्टेशनवर मोठी गर्दी नाही https://gl/kqWXK7


 

  1. सीएसएमटी-कल्याण, सीएसएमटी – पनवेल लोकल रवाना, मात्र वाहतूक उशिरा, परळ-एल्फिन्स्टन स्टेशनदरम्यान अजूनही ट्रॅकवर पाणी https://gl/kqWXK7


 

  1. सायन-दादर दरम्यान वाहतूक कोंडी, अनेक चालक ट्रॅफिक जॅममुळे गाड्या पुलावरच सोडून पायी रवाना, टोईंग व्हॅनच्या मदतीने गाड्या हटवण्याचं काम सुरु https://gl/kqWXK7


 

  1. तुमच्या कारमधील इंधन संपलं असेल, कार अडकली असेल, तर मुंबई पोलिसांशी 100/ 8454999999 संपर्क साधा, मोफत टोईंग सुविधा सुरु https://gl/kqWXK7 


 

  1. मुंबई विमानतळावरील परिस्थिती पूर्ववत, उड्डाणं सुरु, मात्र 15 ते 20 मिनिटे उशिरा https://gl/kqWXK7


 

  1. मान्सूनचे ढग उत्तरेकडे सरकले, मुंबईत येत्या काही तासात पावसाचा जोर ओसरणार, हवामान तज्ज्ञ केएस होसाळीकर यांच्या माहितीने दिलासा https://gl/kqWXK7 


 

  1. मुंबईतील डब्बेवाल्यांची सेवा आज बंद, डब्बेवाले रात्रभर विविध स्टेशनवर अडकल्याने डब्बे पोहचू शकणार नाहीत https://gl/kqWXK7 


 


*बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर* - https://www.youtube.com/abpmajhalive

*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*

*प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर*