एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 29/06/2018

1.    मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आयोगानं कामाची गती वाढवावी, मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला फटकारलं, पुढील सुनावणीत आतापर्यंतच्या प्रगतीचा अहवाल सादर करण्याचे आदेश https://goo.gl/6LwHe6

2.    मराठा आरक्षणासाठी तुळजापुरातून आंदोलनाचं दुसरं पर्व सुरु, भवानी रोडवरील महाद्वारासमोर जागरण गोंधळ https://goo.gl/jyL4FY

3.    जमिनीच्या वादातून सख्ख्या भावाच्या कुटुंबाला पेटवलं, सोलापूरमधील बार्शीतील धक्कादायक घटना, दोन वर्षांच्या बाळासह चौघांचा होरपळून मृत्यू https://goo.gl/HdYq5g

4.    अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी निलंबित पोलीस अधिकारी अभय कुरुंदकुरचं प्रमोशन, कुरुंदकर सध्या तुरुंगात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा भोंगळ कारभार समोर https://goo.gl/UfUaN2

5.    रुग्णालाच करायला लावली वॉर्डची सफाई, नागपूर मेडिकल हॉस्पिटलमधील धक्कादायक प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल, दोषींवर अद्याप कारवाई नाही https://goo.gl/zoxBxE

6.    घाटकोपर विमान दुर्घटनेचं सीसीटीव्ही फुटेज एबीपी माझाच्या हाती, तर यूवाय कंपनीकडून साधी विचारपूसही नाही, मरिया झुबेरीच्या कुटुंबियांचा आरोप https://goo.gl/m2kdaf

7.    लोकांच्या दृष्टीने योग्य ते निर्णय घेता येत नसतील, तर तसं सांगा,  तुमचे अधिकार काढून घेऊ, घाटकोपर विमान दुर्घटनेवरुन हायकोर्टाने एएआयला फटकारलं https://goo.gl/GUVFxA+

8.    पाच रुपयांचं पॉपकॉर्न 250 रुपयांना का? पुण्यात मनसे कार्यकर्त्यांची थिएटर मॅनेजरला मारहाण, 10 ते 15 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल https://goo.gl/rA7gjg

9.    नाशिक मनपा आयुक्त तुकाराम मुंढे निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीत सहभागी, पालखी सोहळ्यावरुन सुरु झालेल्या वादावर पडदा https://goo.gl/6ed7Go

10.    संत तुकारामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यातील भामचंद्र डोंगराला सुरुंग, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वारकऱ्यांनी भजन करत आंदोलन http://abpmajha.abplive.in/

11.    बीडमधील जलयुक्तच्या कामात गैरव्यवहार करुन फसवणूक, अडीच कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी 138 ठेकेदारांवर गुन्हा दाखल https://goo.gl/pb4JtJ

12.    नाणारचा प्रकल्प हे जहर, तो लादणे म्हणजे आणीबाणी, ‘सामना’तून टीकास्त्र, तर नाणारच्या भेटीसाठी मुख्यमंत्र्यांकडून शिवसेनेला कोणताही निरोप नाही, संजय राऊत यांची माहिती https://goo.gl/5rjEBr

13.    मुंबईत नववीतल्या विद्यार्थिनीची इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या, कांदिवलीच्या ठाकूर व्हिलेजमधील घटना, आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट https://goo.gl/C4fTRW

14.    पहिल्या 'भारतीय व्हीलचेअर प्रीमियर लीग'मध्ये महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची बाजी, अंतिम फेरीत गुजरातच्या संघाचा पराभव, देशातील 100 दिव्यांग क्रिकेटपटू स्पर्धेत सहभागी https://goo.gl/xQvMu5

15.    महान फुटबॉलपटू डिएगो मॅराडोना यांचा कार्डिअॅक अरेस्टने मृत्यू झाल्याची अफवा, मात्र आपली प्रकृती ठणठणीत असल्याचे मॅराडोना यांची माहिती, मृत्यूची अफवा पसरवणाऱ्याची माहिती देणाऱ्यास बक्षीस जाहीर https://goo.gl/iSZmdT

माझा विशेष : स्विस बँकेमध्ये वाढलेला काळा पैसा पंतप्रधान मोदींच्या धोरणाचं अपयश? पाहा विशेष चर्चा 9 वाजता फक्त एबीपी माझावर

Movie Review : संजू : आयुष्यभराचा धडा https://goo.gl/BNnvg8

Exclusive Video : मामी आणि जयडी यांनी 'लागिरं झालं जी' मालिका का सोडली? https://goo.gl/enfmXx

एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive   

एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा -  www.instagram.com/abpmajhatv

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा