एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटिन 26/07/2018


 

  1.  “माझ्या टेबलवर फाईल असती, तर मराठा आरक्षण त्वरित दिलं असतं, पण प्रकरण कोर्टात असल्याने विलंब”, परळीत मराठा आंदोलकांसमोर पंकजा मुंडेचं वक्तव्य https://goo.gl/s6ZGMA



  1. मराठा आरक्षणाबाबत आशा लावून उगाच लोकांचा जीव घेऊ नका, झेपत नसेल तर सत्तेतून पायउतार व्हा, मराठा मोर्चावरुन राज ठाकरेंचा सरकारला इशारा https://goo.gl/dXVafk



  1. आरक्षण आंदोलनांनी राज्य आणि केंद्र सरकारची डोकेदुखी वाढली, मोदी सरकारकडून विलासरावांनी सूचवलेल्या पर्यायांची चाचपणी सुरु, आर्थिक निकषावर आरक्षण देण्याच्या पर्यायावर खलबतं https://goo.gl/UzSJds



  1. मुख्यमंत्री बदलल्यास भाजपचा पाठिंबा काढू, रवी राणांसह सहा आमदारांचा इशारा, फडणवीसांसाठी लॉबिंग https://goo.gl/vRnV4e तर मराठा आरक्षण प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा, सुरेश धस यांची मागणी https://goo.gl/9iSGoE



  1. मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ काल दोन, आज चार आमदारांचे राजीनामे, सत्ताधारी भाजप आमदारापर्यंतही राजीनाम्याचं लोण https://goo.gl/FG2GkS



  1. मराठा मोर्चाच्या बंदनंतर नवी मुंबईच्या कळंबोलीतील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर, मात्र काही भागात इंटरनेट बंद https://goo.gl/9fAKBx



  1. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेनेचा आक्रमक पवित्रा, उद्धव ठाकरेंचा अयोध्या, वाराणसी दौरा, शिवसेनेचे मुंबईत विविध ठिकाणी पोस्टर्स https://goo.gl/qXNj6m



  1. लोअर परेल पुलावर शिवसेना-मनसे कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा, आपल्या पाहणी दौऱ्यात मनसे कार्यकर्त्यांनी घुसखोरी केल्याचा शिवसेनेचा आरोप, पोलिसांची मध्यस्थी https://goo.gl/xSZ4yw



  1. राज्यात सातव्या वेतन आयोगाला मुहूर्त, थकबाकीचा सुमारे पाच हजार कोटींचा पहिला टप्पा, गणेशोत्सव काळात कर्मचाऱ्यांच्या पगारात जमा होणार https://goo.gl/BCsQLv



  1.  मुंबईत भांडुपमध्ये कॉलेजबाहेर 17 वर्षीय विद्यार्थ्याची निर्घृण हत्या, हत्येतील सर्व आरोपी अल्पवयीन असल्याची शक्यता, हत्येचं कारण अस्पष्ट https://goo.gl/u8VnSB



  1. राजधानी दिल्लीत तीन निष्पाप मुलींचा उपासमारी आणि कुपोषणामुळे मृत्यू, अनेक दिवस उपाशी असल्याचं पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये उघड, सरकारचे न्यायालयीन चौकशीचे आदेश https://goo.gl/ZJEc7k



  1.  पश्चिम बंगालचं नाव 'बांगला' करण्यास विधानसभेची मंजुरी, प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी केंद्रीय गृहमंत्रालयाकडे, इंग्रजीतील वर्णमालेनुसार राज्याचं नाव वर यावं यासाठी ममता बॅनर्जी सरकारचा निर्णय https://goo.gl/VPjyq9



  1.  गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांच्या हिट लिस्टमध्ये ज्येष्ठ लेखक-अभिनेते गिरीश कर्नाड पहिल्या क्रमांकावर, मुख्य आरोपी परशुराम आणि त्याच्या साथीदारांची डायरी एसआयटीच्या हाती, डायरीमधून धक्कादायक माहिती उघड https://goo.gl/pJbZ3z



  1.  भारताच्या सोनम वांगचुक, भारत वाटवानी यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार, 31 ऑगस्टला फिलिपाईन्सची राजधानी मनिलामध्ये पुरस्कारांचं वितरण https://goo.gl/T7eH6p



  1. क्रिकेट टीमचा कर्णधार ते देशाचा कप्तान... इम्रान खान यांची पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी निवड निश्चित, सार्वत्रिक निवडणुकांमध्ये इम्रान खान यांचा पीटीआय सर्वात मोठा पक्ष https://goo.gl/e8akXX


 

BLOG :  सर्वोच्च न्यायालयीत वकील अॅड. दिलीप तौर यांचा ब्लॉग - मराठ्यांना आरक्षण देणं शक्य आहे, पण.. https://goo.gl/YrhrRf 

विशेष रिपोर्ट : एक आठवण : कारगिल विजय दिवस https://goo.gl/SmJ3jH

माझा विशेष : आर्थिक आरक्षणाने जातीय आरक्षणाच्या मागण्या थांबतील? पाहा विशेष चर्चा रात्री 9 वाजता एबीपी माझावर

एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा - https://www.youtube.com/abpmajhalive

एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा - www.instagram.com/abpmajhatv

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा