एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 22/05/2018


1.    मुंबईतील जे जे रुग्णालयातील डॉक्टरांचा संप चार दिवसांनंतर मागे, डॉक्टरांच्या बहुतांश मागण्या मान्य, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन आणि ‘मार्ड’मधील बैठक यशस्वी https://goo.gl/8j1WWV

2.    निपाह व्हायरसच्या रुपाने भारतासमोर नवं संकट, केरळमध्ये आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू, महाराष्ट्रात सतर्कतेचा इशारा, खाली पडलेली फळं खाणं टाळण्याचं आवाहन https://goo.gl/xqxS9C

3.    सलग नवव्या दिवशीही पेट्रोल-डिझेल महागलं, दर कमी करण्यासाठी केंद्राच्या हालचाली, तर श्रीराम फायनान्स आता पेट्रोलसाठीही कर्ज देणार https://goo.gl/6jY1zU

4.    लोकशाही धोक्यात, देशासाठी प्रार्थना अभियान सुरु करुया, दिल्ली कॅथलिक चर्चचे आर्चबिशप अनिल कोटो यांचं देशभरातील ख्रिश्चन धर्मगुरुंना पत्र https://goo.gl/StpYvk

5.    नांदेडमधील 40 गावांची तेलंगणात सहभागी करण्याची मागणी, गावांमध्ये अद्याप रस्ते नसल्याने गावकरी संतप्त, धर्माबादच्या सरपंच संघटनेकडून तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन http://abpmajha.abplive.in/

6.    विमान कंपनीच्या चुकीमुळे विमान रद्द झाल्यास तिकिटाचे पैसे परत मिळणार, प्रवाशांना दिलासा देण्यासाठी हवाई उड्डाण मंत्रालयाची तयारी https://goo.gl/68rjEE

7.    बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात कृपाशंकर सिंह यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा, एसीबी कोर्टाकडून क्लीन चिट https://goo.gl/Amu9Gt

8.    अमित शाहांच्या घशात राहुल गांधींचा हात, कर्नाटक निवडणूक निकालावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं नवं व्यंगचित्र https://goo.gl/nRdQEE

9.    नाशिकमध्ये आसाराम बापूच्या आश्रमाचं अतिक्रमण जमीनदोस्त, मनपा आयुक्त तुकाराम मुंढेंची धडक कारवाई https://goo.gl/dwHthB

10.    भाजी चांगली न झाल्याच्या वादातून बापाकडून मुलाची हत्या, उल्हासनगरच्या कॅम्प 3 मधील घटना, सूनेच्या तक्रारीनंतर आरोपी शांताराम उज्जैनकरला बेड्या https://goo.gl/vNcgB4

11.    व्हॉट्सअॅप ग्रुपमधून काढल्याच्या रागातून तरुणावर प्राणघातक हल्ला, अहमदनगरमधील घटनेनं खळबळ, जखमी तरुणावर पुण्यात उपचार सुरु https://goo.gl/ixbc3S

12.    जन्माला आला मुलगा, मिळाली मुलगी, बीडच्या जिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार, थिटे कुटुंबाची पोलिसांत तक्रार https://goo.gl/KmyJ15

13.    केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांची फिटनेस मोहीम, पुशअप्स मारुन ह्रतिक रोशन, विराट कोहली आणि सायना नेहवालला आव्हान https://goo.gl/msEvrS

14.    क्रिकेटर रवींद्र जाडेजाच्या पत्नीला पोलिसाची मारहाण, गुजरातमधील जामनगर येथील घटना, आरोपी पोलिस संजय अहिर निलंबित https://goo.gl/6thdjJ

15.    आयपीएलच्या रणांगणात आज फायनलच्या तिकिटासाठी घनघोर संघर्ष, हैदराबाद आणि चेन्नईच्या फौजांमध्ये क्वालिफायर वनची लढाई http://abpmajha.abplive.in/

BLOG : कर्नाटक निवडणूक कव्हर केलेले एबीपी माझाचे प्रतिनिधी अभिजीत करंडे यांचा ब्लॉग - राहुलजी, कष्टाला चपळाईची धार द्या!  https://goo.gl/8Nvris

माझा विशेष : आर्चबिशप व्होटबँकेचं राजकारण करत आहेत का? पाहा विशेष चर्चा आज रात्री 9.15 वाजता फक्त एबीपी माझावर....

एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive   

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा