- झगमगत्या मुंबईत मध्यरात्री भीषण अग्नितांडव, कमला मिल कपाऊंडमधील पबच्या आगीत 14 जणांचा मृत्यू, 12 हून अधिक जखमी, शॉर्ट सर्किटने आग लागल्याचा अंदाज https://goo.gl/qwYv9v
- आगीत भक्षस्थानी पडलेलं वन अबोव्ह आणि मोजो बिस्त्रो रेस्टॉरंटचं छत अवैध, कायदे पायदळी तुडवणाऱ्या 1 Above हॉटेल मालकांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा https://goo.gl/qwYv9v
- कमला मिल आगीप्रकरणी कारवाईला सुरुवात, मुंबई महापालिकेचे 5 अधिकारी निलंबित, नियम डावलणाऱ्यांवर मेहरबानी दाखवल्याचा ठपका https://gl/giw1na
- सुरक्षारक्षकांच्या प्रसंगावधानाने कमला मिलमधील 200 जणांचे जीव वाचले, महेश साबळे आणि सूरज गिरीने पबचे दरवाजे तोडून आगीत अडकलेल्यांना बाहेर काढलं https://gl/Vfb1Zb
- अवैध बांधकामं पाडा, मुख्यमंत्र्यांचे आदेश, हॉटेल मालकांवर कारवाई होणारच, अधिकारी दोषी आढळल्यास फौजदारी कारवाई करु, मुख्यमंत्र्यांनी ठणकावलं https://goo.gl/aXkMdY
- 7 महिन्यांपूर्वी तक्रार, तरीही कारवाई नाही, सामाजिक कार्यकर्ते इलियास खान यांचा आरोप https://gl/9Cdzq6 तर मनसे कार्यकर्त्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याने भीषण अग्नितांडव https://goo.gl/fvP7fc
- भेंडीबाजारातील त्या इमारतीचं काय? : विखे पाटील यांचा सवाल, कमला मिल आगीतील मृत्यू हे मुंबई मनपाच्या भ्रष्टाचाराचे बळी असल्याचा आरोप, सीबीआय चौकशीची मागणी https://gl/KTMuRr
- मुंबईच्या अग्नितांडवाबाबत पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त, तर मुंबईवर दु:खाचा डोंगर, राहुल गांधींकडून मराठीतून फुंकर https://gl/vMyndt
- अग्नितांडवात जीव वाचवण्यासाठी 2 बहिणी टॉयलेटमध्ये घुसल्या, टॉयलेटमधून फोन केला, भावोजी आम्हाला वाचवा!
https://goo.gl/9XoxA8 , तर वॉशरुममध्ये अडकलेल्या आत्याला वाचवण्यासाठी गेलेल्या भावांचा मृत्यू https://goo.gl/1ZXk8v
- वाढदिवसाचा केक कापल्यानंतर आग, जन्मदिनीच खुशबूला मृत्यूने गाठलं https://gl/kR9RmK तर थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनला गुजरातवरुन मुंबईत आलेल्या 22 वर्षीय यशाचा दुर्दैवी अंत https://goo.gl/2LBQbJ
- रुळाचा एक फुटाचा तुकडा पडला, तरीही ट्रेनचे तीन डबे तुटलेल्या रुळावरुन पुढे गेले, पोलिसाच्या सतर्कतेमुळे अंबरनाथमध्ये मोठा अपघात टळला https://gl/HnLBFm
- आजपासून 31 डिसेंबरपर्यंत मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी, पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी निर्णय
http://abpmajha.abplive.in/
- 31 डिसेंबरची रात्र वैऱ्याची ठरण्याचा अंदाज, आयसिस मुंबईला टार्गेट करण्याची शक्यता, सुरक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त http://abpmajha.abplive.in/
- बिटकॉईनमधली गुंतवणूक पोंझी स्कीमसारखी, गुंतवलेली मूळ रक्कमही बुडू शकते, अर्थ मंत्रालयाचा इशारा https://gl/XBZ7gL
- विश्वनाथन आनंद चौदा वर्षांनी पुन्हा ठरला रॅपिड बुद्धिबळाचा राजा; झटपट चालींच्या बुद्धिबळाचं आनंदनं रियाधमध्ये पटकावलं विश्वविजेतेपद https://gl/fxZud2
*PHOTO* : कमला मिल्स कम्पाऊंड काय आहे? https://goo.gl/hxy4H5
*माझा विशेष* : या अभागी जीवांचे मारेकरी कोण? पाहा विशेष चर्चा आज रात्री 9 वाजता, @abpmajhatv वर
*एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ*-https://www.youtube.com/abpmajhalive
*@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा*