1. मिनी मंत्रालय निवडणुकीत महायुतीचा बोलबाला, 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितीच्यांचे निकाल जाहीर,सिंधुदूर्ग, सोलापूर स्वबळावर भाजपकडे, पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत,रत्नागिरीत शिवसेनेला यश, लातूरमध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, https://tinyurl.com/3xw9uvfa  भाजपचं द्विशतक,सर्वाधिक जिल्हा परिषद सदस्य विजयी, दादांची राष्ट्रवादी दुसऱ्या स्थानी, शिवसेना तिसऱ्या स्थानी https://tinyurl.com/mvkerm8m 

Continues below advertisement

 

2. शरद पवारांना खोकल्याचा त्रास, पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात दाखल; डॉक्टरांनी दिली माहिती https://tinyurl.com/36swjkf7  शरद पवार यांना पाच दिवस दिले जाणार अँटिबायोटिक्स, सुप्रिया सुळे यांची माहिती https://tinyurl.com/yhkfeyxw 

Continues below advertisement

 

3. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत महायुतीला यश, विरोधक फक्त माध्यमात दिसतात, जनतेत नाही, विजयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/7un96rex  छत्रपती संभाजीनगर, परभणीत भाजप सर्वात मोठा पक्ष, तर धाराशिव जिल्ह्यात शिवसेना-भाजपला मोठं यश https://tinyurl.com/24as8ujv 

 

4.रत्नागिरी जिल्हा परिषदेत शिवसेना शिंदे गटाचा एकतर्फी विजय; भाजप थेट चौथ्या क्रमांकावर https://tinyurl.com/3s9rftej  सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर भाजपची एकहाती सत्ता; राणे ब्रँडची जादू कायम, नितेश राणेंनी करुन दाखवलं https://tinyurl.com/8ye8fkb7 

 

5.पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा,मावळमध्ये सुनील शेळकेंचा डंका, सगळ्या जागा राष्ट्रवादीने जिंकल्या, अजितदादांची आठवण येताच डोळे पाणावले https://tinyurl.com/69xp8ecs  अजितदादांच्या अकाली निधनानंतर कोल्हापूरकरांची राष्ट्रवादीला साथ; सतेज पाटलांची पुन्हा एकदा महायुतीविरोधात एकहाती कडवी झुंज https://tinyurl.com/33khdmvu 

 

6. मुख्यमंत्र्यांचं नाव घेत आव्हान दिलं, आता सर्व जागा जिंकत भाजपचा धुव्वा उडवला,सांगलीतील खानापुरात शिंदेंचे आमदार सुहास बाबर यांची कमाल https://tinyurl.com/yxdhf7k3 

 

7. लातुरात अमित देशमुख एकाकी लढले, काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, तरीही भाजप-राष्ट्रवादीची जिल्हा परिषदेवर सत्ता https://tinyurl.com/ytj98mut 

 

8. साताऱ्यात जयकुमार गोरेंना दोन धक्के, वहिनी भारती गोरे आणि चुलत भाऊ अरुण गोरेंचा पराभव, आंधळी जिल्हा परिषद गटातून सोनल गोरे विजयी https://tinyurl.com/2s3p4jve  माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांना धक्का, पत्नी प्राची पाटील पराभूत, शिवसेनेच्या 22 वर्षांच्या उमेदवार मृणाल पाटील विजयी https://tinyurl.com/mr27ykak 

 

9. मोहोळमध्ये भाजपचा मास्टरस्ट्रोक! उमेश पाटलांसह बंधू संतोष पाटलांचा पराभव, राजन पाटलांची खेळी यशस्वी https://tinyurl.com/fd5axukp 

 

10. टी 20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियावरुद्ध खेळण्यासाठी पाकिस्तानचा आधी नकार, आता आयसीसीसमोर 3 मागण्या ठेवल्या https://tinyurl.com/74x92ha3 

 

*एबीपी माझा स्पेशल*

 

राजकीय नेत्यांच्या कुटुंबीयांना विजयाचा गुलाल तर काही ठिकाणी पराभवाचा धक्का https://tinyurl.com/2z5xfne6 

 

*एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w*