ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 09 फेब्रुवारी 2026 | सोमवार
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. मिनी मंत्रालय निवडणुकीत महायुतीचा बोलबाला, 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितीच्यांचे निकाल जाहीर,सिंधुदूर्ग, सोलापूर स्वबळावर भाजपकडे, पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत,रत्नागिरीत शिवसेनेला यश, लातूरमध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, https://tinyurl.com/3xw9uvfa भाजपचं द्विशतक,सर्वाधिक जिल्हा परिषद सदस्य विजयी, दादांची राष्ट्रवादी दुसऱ्या स्थानी, शिवसेना तिसऱ्या स्थानी https://tinyurl.com/mvkerm8m
2. शरद पवारांना खोकल्याचा त्रास, पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात दाखल; डॉक्टरांनी दिली माहिती https://tinyurl.com/36swjkf7 शरद पवार यांना पाच दिवस दिले जाणार अँटिबायोटिक्स, सुप्रिया सुळे यांची माहिती https://tinyurl.com/yhkfeyxw
3. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत महायुतीला यश, विरोधक फक्त माध्यमात दिसतात, जनतेत नाही, विजयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/7un96rex छत्रपती संभाजीनगर, परभणीत भाजप सर्वात मोठा पक्ष, तर धाराशिव जिल्ह्यात शिवसेना-भाजपला मोठं यश https://tinyurl.com/24as8ujv
4. रत्नागिरी जिल्हा परिषदेत शिवसेना शिंदे गटाचा एकतर्फी विजय; भाजप थेट चौथ्या क्रमांकावर https://tinyurl.com/3s9rftej सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर भाजपची एकहाती सत्ता; राणे ब्रँडची जादू कायम, नितेश राणेंनी करुन दाखवलं https://tinyurl.com/8ye8fkb7
5. पुणे जिल्हा परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा,मावळमध्ये सुनील शेळकेंचा डंका, सगळ्या जागा राष्ट्रवादीने जिंकल्या, अजितदादांची आठवण येताच डोळे पाणावले https://tinyurl.com/69xp8ecs अजितदादांच्या अकाली निधनानंतर कोल्हापूरकरांची राष्ट्रवादीला साथ; सतेज पाटलांची पुन्हा एकदा महायुतीविरोधात एकहाती कडवी झुंज https://tinyurl.com/33khdmvu
6. मुख्यमंत्र्यांचं नाव घेत आव्हान दिलं, आता सर्व जागा जिंकत भाजपचा धुव्वा उडवला,सांगलीतील खानापुरात शिंदेंचे आमदार सुहास बाबर यांची कमाल https://tinyurl.com/yxdhf7k3
7. लातुरात अमित देशमुख एकाकी लढले, काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, तरीही भाजप-राष्ट्रवादीची जिल्हा परिषदेवर सत्ता https://tinyurl.com/ytj98mut
8. साताऱ्यात जयकुमार गोरेंना दोन धक्के, वहिनी भारती गोरे आणि चुलत भाऊ अरुण गोरेंचा पराभव, आंधळी जिल्हा परिषद गटातून सोनल गोरे विजयी https://tinyurl.com/2s3p4jve माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांना धक्का, पत्नी प्राची पाटील पराभूत, शिवसेनेच्या 22 वर्षांच्या उमेदवार मृणाल पाटील विजयी https://tinyurl.com/mr27ykak
9. मोहोळमध्ये भाजपचा मास्टरस्ट्रोक! उमेश पाटलांसह बंधू संतोष पाटलांचा पराभव, राजन पाटलांची खेळी यशस्वी https://tinyurl.com/fd5axukp
10. टी 20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियावरुद्ध खेळण्यासाठी पाकिस्तानचा आधी नकार, आता आयसीसीसमोर 3 मागण्या ठेवल्या https://tinyurl.com/74x92ha3
*एबीपी माझा स्पेशल*
राजकीय नेत्यांच्या कुटुंबीयांना विजयाचा गुलाल तर काही ठिकाणी पराभवाचा धक्का https://tinyurl.com/2z5xfne6
*एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w*

























