1. राज्यातील जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुढे ढकलल्या; सुप्रीम कोर्टाची राज्य निवडणूक आयोगाला 15 दिवसांची मुदतवाढ https://tinyurl.com/5h5nsbwk   मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी मोठी घडामोड, जुहू परिसरातील 35 हजार नागरिकांचा मतदानावर बहिष्कार, प्रत्येक सोसायटीच्या गेटवर बॅनरबाजी https://tinyurl.com/ye2a64aj 

2. मुंबई महाराष्ट्राची नाही म्हणणाऱ्या भाजपच्या के. अण्णामलाई यांना संजय राऊतांनी सुनावलं, राज ठाकरेंनी वापरलेल्या शब्दाचा पुन्हा वापर https://tinyurl.com/mwz64crm  ठाकरे बंधू मूर्ख, मी मुंबईत येणारच, तुम्हाला काय करायचं ते करा; तामिळनाडूतील भाजप नेते अण्णामलाईंचे उघड आव्हान https://tinyurl.com/3yuezw45 

3. माझे सर्वात जवळचे मित्र एकनाथ शिंदे,त्यांच्या खालोखाल अजित पवार तर राजकारणापलीकडे राज ठाकरे आणि दुरावलेले मित्र उद्धव ठाकरे,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं एबीपी माझाच्या कॉफी विथ कौशिक कार्यक्रमात वक्तव्य  https://tinyurl.com/4dtcmzfw  ठाकरेंनी न सांगता कोस्टल रोडचं भूमिपूजन केलं, त्यांचा आणि कोस्टल रोडचा संबंध नाही, देवेंद्र फडणवीसांचं उत्तर  https://tinyurl.com/3xaps7td 

4. घोषणा करायला आपल्या बापाचं काय जातंय! देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात अजितदादांच्या मोफत मेट्रो प्रवासाच्या घोषणेची खिल्ली उडवली https://tinyurl.com/2zs5a6cp  फडणवीसांकडून मोफत मेट्रो प्रवासावरुन अजितदादांची खिल्ली, सुप्रिया सुळे मदतीला धावल्या, 15 लाखांचा मुद्दा बाहेर काढला https://tinyurl.com/mrpsdw8k 

5. अंबरनाथ नगरपरिषदेत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या पाठिंब्यावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सदाशिव पाटील उपनगराध्यक्ष, भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांचा गोंधळ, एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी  https://tinyurl.com/34tu4sv9 

6. अकोल्यात भाजप-एमआयएम युतीचा दुसरा अंक; भाजपचे जितेन बरेठिया MIM च्या पाठिंब्यांवर स्वीकृत नगरसेवक https://tinyurl.com/58ryztat 

7. लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याबाबत महत्त्वाची अपडेट, 1500 रुपये मतदानाच्या आदल्या दिवशी देणार का? निवडणूक आयोगाची राज्य सरकारला विचारणा https://tinyurl.com/yc6mxkej 

8. परभणीतील संविधान शिल्प विटंबना प्रकरणातील आरोपी दत्ता पवारचं टोकाचं पाऊल, 13 महिन्यानंतर जामिनावर सुटून घरी आल्यानंतर शेतातील खोलीत जीवन संपवलं  https://tinyurl.com/2n27rzym 

9. सोने चांदीचे दर उच्चांकावर, सोनं 2883 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 14475 रुपयांची वाढ, एक किलो चांदीचा दर 257283 रुपयांवर, एक तोळे सोन्यासाठी 1 लाख 40 हजार रुपये मोजावे लागणार https://tinyurl.com/42rjwumd 

10. टीम इंडियाला आणखी एक धक्का, वॉशिंग्टन सुंदर दुखापतग्रस्त, कॅप्टन शुभमन गिलची माहिती, दुसऱ्या वनडेत खेळण्याबाबत अनिश्चितता  https://tinyurl.com/msydcj8j 

एबीपी माझा स्पेशल

Devendra Fadnavis Coffee With Kaushik LIVE : देवेंद्र फडणवीस यांची सुपर मुलाखत  https://www.youtube.com/watch?v=F0ozlPeesfc 

एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w