1. प्रांजल खेवलकरांनी चित्रपटात काम देतो असं सांगून मुलींना बोलावलं, एका मोबाईलच्या गुप्त फोल्डरमध्ये 252 आक्षेपार्ह व्हिडिओ, 1497 नग्न फोटो सापडले, रुपाली चाकणकरांचा खळबळजनक दावा https://tinyurl.com/euncshm9 खडसे महाजन युद्धात रुपाली चाकणकर स्कोअर सेटल करायला उतरल्या, सुषमा अंधारेंची टीका
2. राहुल गांधी यांचा निवडणूक आयोग आणि भाजपवर मतचोरीचा गंभीर आरोप, कर्नाटकमधील महादेवपुरा विधानसभेच्या मतदार यादीतील त्रुटींचे पुरावे सादर, 1 लाख मतांच्या चोरीचा आरोप https://tinyurl.com/37jt4fa6 राहुल गांधी यांच्याकडून सरकारी यंत्रणांची बदनामी,खोटं बोलून अपयश झाकण्याचा प्रयत्न, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रत्युत्तर https://tinyurl.com/5n6j3h2s
3. मुंबईतील कबुतरखान्यावरील बंदी कायम,नागरिकांचे आरोग्य महत्त्वाचं, मुंबई हायकोर्टाचे निरीक्षण, दोन्ही बाजूंचा विचार करण्यासाठी समिती नेमण्याचे राज्य सरकारला आदेश https://tinyurl.com/yj44acsm हायकोर्टाचा निर्णय सुखावणारा आणि सर्वांसाठी बंधनकारक, शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांचं मत https://tinyurl.com/r6ntfn4t
4. शेतकऱ्यांचं हित ही सर्वोच्च प्राथमिकता, शेतकरी, पशूपालक आणि मच्छीमार भाऊ-बहिणींच्या हिताशी तडजोड नाही, नाव न घेता नरेंद्र मोदींचं ट्रम्प यांना प्रत्युत्तर https://tinyurl.com/8pkd3rbm भारतावर 50 टक्के टॅरिफ लादल्यानंतर ट्रम्प यांची नवी धमकी,इलेक्ट्रॉनिक चिप्स आणि सेमीकंडक्टर आयातीवर 100 टक्के टॅरिफ https://tinyurl.com/39z8kn7m
5. दिल्लीत शेतकऱ्यांच्या मार्गात खिळं ठोकणाऱ्या, भिंती उभ्या करणाऱ्या मोदींना आताच त्यांची आठवण का आली? उद्धव ठाकरेंचा सवाल https://tinyurl.com/3zv86jaf मोदींजीच्या पाठीशी संपूर्ण जग आहे हे उद्धव ठाकरेंना दिसत नाही, चंद्रशेखर बावनकुळेंचा पलटवार https://tinyurl.com/5n7kbwkb
6. लाडक्या बहिणींना जुलैच्या हप्त्याचे 1500 रुपये रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला मिळणार, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेंची माहिती https://tinyurl.com/3ddrv744
7. विरोधकांच्या प्रत्येक आरोपाला उत्तर देऊ नका, त्यांना कामातून उत्तर द्या, माध्यमात कमी बोला, काम जास्त करा, एकनाथ शिंदेंकडून मंत्र्यांची शाळा https://tinyurl.com/5n83katc जनहिताच्या मुद्द्यावर जोरदार आवाज उठवा, सरकारला सळो की पळो करून सोडा; उद्धव ठाकरेंचा दिल्लीत खासदारांना आदेश https://tinyurl.com/mrxpu3ts
8. माझे टार्गेट चंद्रकांत रघुवंशी आणि आमश्या पाडवी, भाजपचे विजयकुमार गावित शिंदेंच्या आमदारांवर तुटून पडले, परमेश्वरानं गावितांची मस्ती जिरवली, रघुवंशींचं प्रत्युत्तर https://tinyurl.com/mr24npzt दादा भुसेंनी पाठ फिरवताच मारमारी; गडचिरोलीत शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भिडले, सर्किट हाऊसमध्ये राडा https://tinyurl.com/yc7735n5
9. मंत्री गिरीश महाजन उत्तराखंडसाठी रवाना, मुसळधार पाऊस आणि ढगफुटीमुळं उत्तरकाशीमध्ये महाराष्ट्रातील 151 पर्यटक अडकल्याचा अंदाज, मालेगावच्या 7 यात्रेकरुंचा अद्याप संपर्क नाही https://tinyurl.com/5n6w6t7a
10. हॉकीच्या आशिया कप स्पर्धेतील भारत-पाकिस्तानचा सामना रद्द; पाकिस्तानच्या संघाचा भारतात येण्यास नकार https://tinyurl.com/mw3rpj69
एबीपी माझा स्पेशल
Bhaskar Jadhav : रामदास कदम मूर्ख, येडा,त्याच्या डोक्यावर परिणाम झालाय, भास्कर जाधवांचा हल्लाबोल https://tinyurl.com/4wf6xe7s
सोने चांदीच्या दरात जोरदार तेजी, 24 कॅरेट सोन्याचे 10 ग्रॅमचे दर 596 रुपयांनी वाढून 100672 रुपयांवर,चांदीचे दर 1154 रुपयांनी वाढले https://tinyurl.com/377jr3af
एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w