1. महाराष्ट्रतील शाळांत हिंदी सक्ती विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल! राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार, 5 जुलैच्या मराठी मोर्चात बंधूभेट! संजय राऊतांची घोषणा https://tinyurl.com/54hyf6ec राज ठाकरेंचा संजय राऊतांना फोन, 5 जुलैच्या मोर्चावर ठाकरे बंधूंचं एकमत, राऊतांनी इनसाईड स्टोरी सांगितली https://tinyurl.com/5a7mhsat संदीप देशपांडेंची आधी वरुण सरदेसाईंशी नंतर आदित्य ठाकरेंसोबत भेट https://tinyurl.com/43hk8tdu
2. जेव्हा ईश्वराची इच्छा असते तेव्हा हे जुळून आलं, मराठीसाठी हे दोघे एकत्र येणे आनंदाची गोष्ट, ठाकरेंचे मामा चंदूमामा वैद्य यांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/54afzdc4 मला अत्यंत आनंद झालाय,ज्या रस्त्यावर एकत्र चालावं असं वाटतं होतं, त्यावर पहिलं पाऊल पडलंय, प्रकाश महाजन यांचं वक्तव्य https://tinyurl.com/tzebyy7j राज अन् उद्धव ठाकरेंचा मोर्चा मी निघू देणार नाही; गुणरत्न सदावर्तेंचा इशारा, मुंबई पोलीस अन् दादा भुसेंना पत्र देणार https://tinyurl.com/3kmpurth
3. भाजपचा मराठी-हिंदी वादाचे राजकारण हाणून पाडण्याचा निर्धार, नरेंद्र मोदींमुळं मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, ही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवणार https://tinyurl.com/5f8jhp5e मराठी भाषा अनिवार्य तर हिंदी भाषा ऐच्छिक, गैरसमज पसरवू नये,आशिष शेलार यांचं वक्तव्य https://tinyurl.com/3crhhu8j ठाकरे ज्या पद्धतीच्या बाता मारत आहेत त्या भूलथापा,निवडणुकीच्या तोंडावर मराठी माणसाला गाफील करून त्यांना फसवण्याचं काम, भाजप आमदार प्रसाद लाड यांची टीका https://tinyurl.com/46ffbx9b
4. सरकारने पहिली ते चौथीला हिंदीचा हट्ट करु नये, शरद पवार यांची भूमिका, राज ठाकरेंचा मुद्दा समजून घेणार https://tinyurl.com/2z6r8d8e राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही पक्ष एकत्र येऊन सगळ्यांनी चांगलं काम केलं तर कधीही चांगलंच,वाईट वाटायचं कारण नाही; शरद पवार यांची राजकीय गुगली https://tinyurl.com/ykksdefb
5. राज्य सरकारकडून कर्जमाफीचा निर्णय देखील घेतला जाणार, ले-आऊटवाल्यांना, फार्म हाऊस वाल्यांना आणि कर्ज काढून मर्सिडीजमधून फिरणाऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही, चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती https://tinyurl.com/y996wmhz
6.भाजपमध्ये जाताच सुधाकर बडगुजरांचा ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का;म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना भाजपमध्ये विलीन करणार https://tinyurl.com/4kayzy6c सुधाकर बडगुजरांनंतर नाशिकमध्ये ठाकरे गटाला दुसरा मोठा धक्का, विलास शिंदे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार https://tinyurl.com/y887z8pr
7.एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरेंच्या ड्रायव्हरला 150 कोटी रुपयांची जमीन; हैदराबादमधील सालार जंग कुटुंबाकडून छत्रपती संभाजीगनरमधील 3 एकर जमीन हिबानामा म्हणून भेट, संपूर्ण प्रकरण संशयाच्या भोवऱ्यात https://tinyurl.com/mr3zvcet
8. पहिली इयत्तेपासून हिंदी भाषेची सक्ती अजिबात असू नये,दोन्हीची लिपी देवनागरी असल्या तरी व्याकरण वेगळं, मराठीतील ऱ्हस्व हे हिंदीत दीर्घ, अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्याकडून ठाम भूमिका https://tinyurl.com/4fwzjh7n मुंबईत मराठी माणसाच्या मराठीची वाट लागलीय, कामाच्या ठिकाणी सतत हिंदी किंवा इंग्रजी बोलावं लागतं हा एक भाग , अभिनेते वैभव मांगलेंची पोस्ट चर्चेत https://tinyurl.com/3kjyunrs
9. समृद्धी महामार्गावर इगतपुरी बोगद्याजवळ भीषण अपघात, आलिशान मर्सिडीजने तीन वेळा पलटी मारली,नाशिकचे प्रसिद्ध उद्योजक सुनील हेकरे यांचा मृत्यू, पत्नी आणि मुलं जखमी https://tinyurl.com/2jmprr8b खड्ड्यातील पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या 3 जणांचा मृत्यू, मृतात 2 सख्ख्या भावांचा समावेश, मुंबई जवळच्या बोईसरमधील घटना https://tinyurl.com/yc2abxyu
10. सलमान खानला काही महिन्यांपूर्वी जीवे मारण्याच्या धमक्या,भाईजाननं नवीकोरी मर्सिडीज-मेबॅक जीएलएस 600 एसयूव्ही बुलेटप्रूफ कार घेतली, खरेदीसाठी 3.40 कोटी मोजले https://tinyurl.com/3te549ju
एबीपी माझा स्पेशल
दस्त नोंदणी कायद्यात कालसुसंगत बदल, तंत्रज्ञानाचा प्रहार हेच बेकायदा इमारतींना आळा घालण्यासाठीचा सर्वोत्तम उपाय ! सजग नागरिक मंचचे सुधीर दाणी यांचा ब्लॉग https://tinyurl.com/33k7wtrj
Squid Game 3 Review : गेम कमी, संवाद जास्त, पण पाहायला तर हवाच; फायनल सिझनमध्ये कोण वाचलं? https://tinyurl.com/37afmp4p
एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w