1. संजय राऊत आणि एकनाथ शिंदेंची महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत मुंबईत भेट, दोन्ही नेत्यांकडून एकमेकांच्या प्रकृतीची विचारपूस आणि जुजबी गप्पा, भेटीचा व्हिडीओ व्हायरल https://tinyurl.com/4495fpch 

 

2. मुंबईत जन्माला आल्याशिवाय इथले प्रश्न कळत नाहीत, देवेंद्र फडणवीसनागपूरचे, बाहेरच्या नेत्यांना वाटतं इथे प्रॉब्लेमच नाहीत,राज ठाकरे यांचं वक्तव्य https://tinyurl.com/3zen2twm  दोन भाऊ मुंबईतील पुराच्या वेळी मुंबईकरांसाठी कुठे दिसले का? त्यांचा मुंबईच्या विषयाशी काय संबंध आहे? आशिष शेलारांचा राज ठाकरेंना टोला https://tinyurl.com/7pwzvj2u 

 

3. मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार दगडू सपकाळ नाराज, एकनाथ शिंदेंनी मध्यरात्रीच सपकाळांची भेट घेतली https://tinyurl.com/mryaxbrv  नाराज आहे नक्की पण मातोश्रीबाबत काहीही बोलणार नाही, जो काही आहे, जे काही मिळालं ते त्यांच्यामुळेच, दगडू सपकाळ यांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/muftafd5 

 

4. राजकारणात कोणीच कोणासोबत जास्त काळ मित्र किंवा शत्रू नसतो, अजित पवारांचं एबीपी माझाच्या कॉफी विथ कौशिक या कार्यक्रमात सूचक वक्तव्य https://tinyurl.com/49erk8jkरोहित पवार आजपासूनच पुणे पिंपरी चिंचवडमध्ये दादांच्या राष्ट्रवादीसोबत प्रचारात सहभागी होणार, भाजपविरोधात हल्लाबोल करणार https://tinyurl.com/sjvbwkd9 

 

5. गुंडांना मी उमेदवारी दिली नाही, आरोप करणाऱ्यांनी स्वत:ची यादी तपासावी,अजित पवारांनी आरोप फेटाळला https://tinyurl.com/3nw7e4t6  निलेश घायवळ प्रकरणात अजित पवारांनी केलेले आरोप सिद्ध करावे,राजकारण सोडेन,मुरलीधर मोहोळ यांचं एबीपी माझाच्या कॉफी विथ कौशिक या कार्यक्रमात चॅलेंज https://tinyurl.com/yvffmyer 

 

6. भाजपसोबत आघाडी केल्यानं काँग्रेसची नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई, अंबरनाथमधील 11 नगरसेवक रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये दाखल https://tinyurl.com/4k3c4b3u 

 

7. अब्जाधीश उद्योजक वेदांता ग्रुपचे मालक अनिल अग्रवाल यांचा मुलगा अग्निवेश अग्रवाल यांचं निधन,अमेरिकेत स्कीइंग करताना जखमी, रुग्णालयात उपचार घेताना हृदयविकाराचा धक्का बसल्यानं अंत https://tinyurl.com/ypntp94t 

 

8.पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेससाठी काम करणाऱ्या I-PAC च्या कार्यालयावर ईडीचा छापा, ममता बॅनर्जी यांची ईडीच्या छाप्यानंतर केंद्रावर टीका https://tinyurl.com/mrxvym49 

 

9. डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाविरुद्ध कठोर निर्बंध लादणाऱ्या विधेयकाला मंजुरी, अमेरिकन काँग्रेसमध्ये मतदानासाठी विधेयक येणार, 50 दिवसानंतर भारतावर 500 टक्के टॅरिफ लागण्याची शक्यता https://tinyurl.com/4kx8p5cs अमेरिकेचा 500 टक्के टॅरिफचा इशारा, भारतीय शेअर बाजार गडगडला, सेन्सेक्स 780 अंकांनी कोसळला, स्मॉल कॅप- मिड कॅप स्टॉक घसरले https://tinyurl.com/3petcph8 

 

 

10. टीम इंडियाला मोठा धक्का, तिलक वर्मा पोटातील तीव्र वेदनांमुळं अचानक हॉस्पिटलमध्ये दाखल,न्यूझीलंडविरुद्धच्या 2 टी 20 सामन्यातून बाहेर https://tinyurl.com/5h9e2pbc  विजय हजारे ट्रॉफीत मुंबईचा पराभव,श्रेयस अय्यर-सूर्यकुमार यादवसह शिवम दुबे फेल, अभिषेक शर्माच्या पंजाबचा रोमांचक लढतीत विजय https://tinyurl.com/vyhetmk 

 

*एबीपी माझा स्पेशल*

 

Ajit Pawar Coffee With Kaushik : भाजपसोबत दुरावा, काकांशी जवळीक,निवडणुकीतील अजब-गजब समीकरणे https://www.youtube.com/watch?v=HRO8Mgrj77A 

 

Amit Thackeray Majha Katta दोन्ही भाऊ एकत्र, BMC कशी जिंकणार?; राज 'पुत्र' अमित ठाकरे 'माझा कट्टा'वर https://www.youtube.com/watch?v=4ftMOshWfDk 

 

Murlidhar Mohol Coffee with Kaushik : Ajit Pawar यांना खुलं आव्हान, मुरलीधर मोहोळ यांनी शड्डू ठोकला https://www.youtube.com/watch?v=cLOk_qBMrMI 

*एबीपी माझा Whatsapp Channel :*https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w