1. निवडणूक आयोगाविरोधातील मोर्चा न भूतो न भविष्यती झाला पाहिजे, दिल्लीनेही दखल घेतली पाहिजे अशी तयारी करा; राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश https://tinyurl.com/rz4w769b मनसे नेत्यांच्या बैठकीनंतर संजय राऊत आणि राज ठाकरे यांच्यात शिवतीर्थवर महत्त्वाची चर्चा https://tinyurl.com/6zurjatc
2. फलटण येथील डॉक्टर युवती आत्महत्या प्रकरणी नवी अपडेट, संशयित आरोपी प्रशांत बनकरला चार दिवसांची पोलीस कोठडी, PSI गोपाल बदने फरार https://tinyurl.com/3f7dfssb मुख्यमंत्र्यांनी हातावरच्या नोटवर न जाता तिच्या पत्राची दखल घ्यावी, डॉ. धुमाळांना सर्व माहिती होतं; डॉक्टर युवतीच्या बहिणीचा आक्रोश https://tinyurl.com/tsmkhcm2
3. डॉक्टर तरुणी आत्महत्या प्रकरणात माजी खासदार रणजितसिंह निंबाळकरांना सहआरोपी करा, अंबादास दानवे यांची मागणी, दोन पीएंची नावं सांगितली https://tinyurl.com/38c5bcyn डॉक्टर महिलेने खासदारांनी दम दिला, असं कुठेही म्हटलेलं नाही; फोन कॉलबाबतच्या थिअरीवर रणजितसिंह निंबाळकरांचं स्पष्टीकरण https://tinyurl.com/bd6r3pt5
4. मुंबई महापालिकेसाठी भाजपनं कंबर कसली, 150 जागा लढवण्याचं लक्ष्य, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला 65-75 जागा मिळण्याची शक्यता https://tinyurl.com/4674ytb6 मुंबईत समसमान जागांसाठी शिवसेना आग्रही, एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर असतानाच मोठी अपडेट https://tinyurl.com/a87ncdj7
5. कोणत्याही कार्यकर्त्यामुळे महायुतीमध्ये मिठाचा खडा पडता कामा नये, रवींद्र धंगेकर यांना काय पाठवायचा तो निरोप पाठवला, एकनाथ शिंदेंचं सूचक वक्तव्य https://tinyurl.com/343paz9c मुरलीधर मोहोळ यांच्यावर असलेल्या गुन्ह्यांची यादी रवींद्र धंगेकर यांच्याकडून पोस्ट https://tinyurl.com/y3nkb9t3 तर, मुरलीधर मोहोळ यांच्याकडून जैन बोर्डिंगला भेट, जैन मुनींसोबत संवाद साधला, जैन बांधवांचा घेराव https://tinyurl.com/3sxham4w
6. मलिदा गँगचे मास्टरमाईंड मंत्री संजय शिरसाटांचा राजीनामा घेऊन सरकारची उरलीसुरली विश्वासार्हता वाचवा; सिडको घोटाळ्याप्रकरणी रोहित पवारांचा घणाघात https://tinyurl.com/hc9b85aa 1400 कोटींची जमीन हडपली गेल्याचं वनविभागाकडून कबूल, गुन्हा दाखल करण्यासाठी पत्र https://tinyurl.com/mvvmy9bh 10 वर्ष नगरसेवक, 20 वर्ष आमदार, वयानुसार कधीतरी थांबायचं का प्रश्न मनात येतो, संजय शिरसाट यांचं वक्तव्य https://tinyurl.com/4adua6m7
7. पक्षातील जोरदार इनकमिंग सोबतच जुन्या कार्यकर्त्यांकडे लक्ष द्या, नाही तर जेवढ्या जोराने वाढले तेवढ्या जोराने खाली आल्याशिवाय राहणार नाही, नितीन गडकरींच्या कानपिचक्या https://tinyurl.com/4ubfjm9d
8. कर्जमाफी करणार नाही असं सरकारनं म्हटलं नाही, कर्जमाफी करणारच पण योग्य वेळी करु, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नांदेडमध्ये आश्वासन https://tinyurl.com/3tvabxzr
9. बॉलिवूडचे विनोदी अभिनेते सतीश शाह यांचे निधन; किडनीच्या आजाराशी झुंज ठरली अपयशी https://tinyurl.com/bdcknb9t
10. रोहित शर्मा आणि विराट कोहलीसमोर ऑस्ट्रेलियाची शरणागती, सिडनी वनडेत भारताचा 9 विकेटनं विजय, रोहित शर्मा मालिकावीर अन् सामनावीर https://tinyurl.com/pt3y9tmv रोहित शर्माचे ऑस्ट्रेलियाच्या विरोधात दणदणीत शतक, करिअरमधील 50 व्या शतकाची नोंद https://tinyurl.com/89e759tc
*एबीपी माझा स्पेशल*
राज्यभरात पुढील चार दिवस पावसाचा अंदाज, कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भ मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता, भारतीय हवामान विभागाचा अंदाजhttps://tinyurl.com/yeyrhftm
एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w