ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 21 ऑगस्ट 2025 | गुरुवार 

1. टाऊन प्लॅनिंगचा विषय घेऊन  देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली, राज ठाकरेंची माहिती, पार्किंग कुठं असावं कुठं नसावं याचा आराखडा दिला, राज ठाकरेंनी भेटीबद्दल सगळं सांगितलं  https://tinyurl.com/4ydxnz8d  फडणवीसांच्या काळात मुंबई दोन दिवस बुडाली होती, राज ठाकरेंना ते सांगायचं असावं, संजय राऊतांचा टोला https://tinyurl.com/3n8bfnwt 

2. सीपी राधाकृष्णन महाराष्ट्राचे मतदार, आम्हाला तुमचाही पाठिंबा हवाय, देवेंद्र फडणवीसांचा उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी शरद पवारांना फोन https://tinyurl.com/4j9xbkuu  राजनाथ सिंह, देवेंद्र फडणवीस यांचे पाठिंब्यासाठी उद्धव ठाकरेंना फोन, ते त्यांचं कामच,संजय राऊत यांचं वक्तव्य  https://tinyurl.com/3mc3my3b 

3. जे विष पेरलं जात आहे ते ओळखा; मी स्वातंत्र्यसैनिकाचा मुलगा, तत्त्व,विचारांसाठी माझी मरण्याची तयारी; बाळासाहेब थोरात आक्रमक https://tinyurl.com/yekhr8wy  कीर्तनावेळी माझ्यावर हल्ला झाला, कीर्तनकारांवर असे हल्ले व्हायला लागले तर ही धोक्याची घंटा, कीर्तनकार संग्राम भंडारेंचा नवा दावा https://tinyurl.com/2v72p6z4 

4. सुनेत्रा पवार यांची राष्ट्रसेविका समिती बैठकीला हजेरी, राजकीय चर्चांना उधाण, तर्क वितर्क सुरु होताच सुनेत्रा पवार यांचं स्पष्टीकरण  https://tinyurl.com/4bzbc2ec  महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणात रोहित पवारांना दिलासा, पीएएलए कोर्टाकडून जातमुचलक्यावर सुटका https://tinyurl.com/38hvwd7n 

5. राज्यसभेतही ऑनलाईन गेमिंग विधेयक मंजूर; संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा समारोप, लोकसभेत 120 तासांऐवजी फक्त 37 तास चर्चा, 12 विधेयके मंजूर https://tinyurl.com/4jcw2jr4 

6. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर राजू शेट्टींचा पुण्यापासून बेळगावपर्यंत राष्ट्रीय महामार्गावर टोल वसुलीला कडाडून विरोध;टोल वसुली तातडीनं बंद न केल्यास अवमान याचिका दाखल करणार https://tinyurl.com/mvu8tm5p 

7. मुंबईत पावसाची उसंत, पावसाने पश्चिम महाराष्ट्राकडे मोर्चा वळवला, पंचगंगा धोक्याच्या पातळीला, पंढरपुरात चंद्रभागा नदीचं पाणी शिरलं, सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ https://tinyurl.com/99banbxu  8. पुण्यातील वेल्हे तालुक्याच्या नामांतराच्या निर्णयावर शिक्कामोर्तब, केंद्र सरकारची राजगड नावाला मंजुरी, चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती https://tinyurl.com/ymjdbys6 

9. 12 आणि 28 टक्क्यांचे जीएसटीचा स्लॅब रद्द होणार, केंद्राच्या प्रस्तावाला मंत्रिगटाची मंजुरी,लवकरच सर्वसामान्यांना दिलासा मिळणार, आरोग्य आणि जीवन विम्यावरील जीएसटीतून वगळण्याबाबात मंत्रिगट सकारत्मक https://tinyurl.com/atdes23t 

10. आशिया कपमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होणार, केंद्राचा मोठा निर्णय, मात्र द्विपक्षीय क्रीडा सामन्यास मनाई कायम, क्रीडा मंत्रालयाचं पत्रक https://tinyurl.com/e89ajk9f 

एबीपी माझा स्पेशल

Pune Flood Vastav 209 : पुण्यातील एकता नगरमधेच पाणी का शिरतं? पूर रेषा निश्चित न केल्याचा परिणाम https://www.youtube.com/watch?v=3biQ__OrdyM 

गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय https://www.youtube.com/watch?v=m0MD6Ukm0cQ 

 एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w