1. पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवाळी निमित्त गोव्यात, आयएनएस विक्रांतवर जवानांसोबत दिवाळी साजरी, INS विक्रांतनं पाकिस्तानची झोप उडवली, पंतप्रधानांचं वक्तव्य https://tinyurl.com/8vrrjt4t देशभरात दिवाळी-नरक चतुर्दशीनिमित्त उत्साहाचं वातावरण, बाजारपेठा गजबजल्या, खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड https://tinyurl.com/2kx6nzdr
2. पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीच्या व्यवहाराला धर्मादाय आयुक्तांकडून स्थगिती, परिस्थिती जैसे थे ठेवण्याचा आदेश https://tinyurl.com/2uh8czyj पुण्याचा जाग्यामोहोळ! माजी आमदार रविंद्र धंगेकर यांनी व्यंगचित्र शेअर करत मुरलीधर मोहोळांना पुन्हा डिवचलं https://tinyurl.com/mrx68v3h
3. कुणीही आपण सरकार असल्याच्या थाटात वागू नये, शनिवारवाड्याबाहेरच्या राड्यावरुन उपसभापती नीलम गोऱ्हेंचा मेधा कुलकर्णींना टोला https://tinyurl.com/mtrfz3ba शनिवारवाडा मेधा कुलकर्णींच्या पप्पांचा नाही, वातावरण बिघडवणाऱ्या बाईचा भाजपनं राजीनामा घ्यावा, राष्ट्रवादीच्या रुपाली ठोंबरेंची मागणी https://tinyurl.com/2nvfjz85
4. उपोषणकर्ता आपल्या दारी! मंत्री संजय शिरसाटांचा अजब पॅटर्न, आंदोलकालाच घरी बोलवून ज्यूस पाजला, https://tinyurl.com/yxnvb8wu मंत्र्यांच्या हस्ते उपोषण सोडण्याचा उपोषणकर्त्याच्या वडिलांचा आग्रह होता, संजय शिरसाट यांची सारवासारव https://tinyurl.com/355kuj98 संजय शिरसाट स्वत:ला ट्रम्प समजतात का? त्यांचा राजीनामा घ्यावा, रोहित पवारांचा हल्लाबोल https://tinyurl.com/z655m7eu
5. आमचा प्रश्न निवडणूक आयोगाला,भाजपनं उत्तर द्यायचं कारण नाही, ते उत्तर देत असतील तर त्याचा अर्थ निवडणूक आयोगाशी त्यांची मिलीभगत, संजय राऊत यांचा आरोप https://tinyurl.com/bddrvv85 संजय राऊतांनी खासदारकीचा राजीनामा देऊन भांडुपच्या वॉर्डातून निवडून येऊन दाखवावं, मंत्री शंभूराज देसाईंचं आव्हान https://tinyurl.com/3e9skzha
6. अरे स्वतःला संपवण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापून टाका; शेतकरी हक्क राज्यव्यापी परिषदेत बच्चू कडूंचा प्रहार https://tinyurl.com/2jv3p3x3 महायुती सरकारने शेतकऱ्यांची भगव्या, निळ्या, हिरव्या रंगात विभागणी केली, बच्चू कडू यांचा आरोप https://tinyurl.com/2vu6cpyt आमदाराला कापण्याचं काम बच्चू कडू यांनीच करावे, शेतकऱ्यांवर आणखी गुन्हे दाखल करायचेत का? संजय शिरसाट यांचा सवाल https://tinyurl.com/cbdnfnd8
7. बिहारमध्ये राजदचा नवा पॅटर्न,36 विद्यमान आमदारांचा पत्ता कट, 40 आमदारांना पुन्हा संधी, तेजस्वी यादवांचं धाडसी पाऊल,लालू प्रसाद यादवांचा पक्ष 143 जागा लढणार https://tinyurl.com/ym6yrfrd
8. दिवाळीच्या दिवशी शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये उसळी, उद्या दुपारी पावणे दोन वाजता मुहूर्त ट्रेडिंग सुरु होणार https://tinyurl.com/355dr8nc
9. भारतानं रशियाकडून तेल खरेदी न थांबवल्यास त्यांना मोठं टॅरिफ द्यावं लागेल, डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा https://tinyurl.com/nnmjyfmt चीननं अमेरिकेकडून सोयाबीन आयात करणं थांबवलं, नवी आकडेवारी समोर, ट्रम्प यांच्या निर्णयानं अमेरिकन शेतकरी संकटात https://tinyurl.com/5daumtfy
10. फलंदाजीवर सामने जिंकायचे असतील तर फलंदाजांना जबाबदारी घ्यावी लागेल, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात पराभव होताच रविचंद्रन अश्विनने सुनावले https://tinyurl.com/ytdrszxj
एबीपी माझा स्पेशल
दिवाळीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नौदलाच्या जवानांसोबत विशेष संवाद https://www.youtube.com/watch?v=Vd73ZMez6fY
एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w