1. राज्यातील 29 महापालिकांसाठी महापौरपदाचं आरक्षण जाहीर, सर्वसाधारण प्रवर्गाचे 17, ओबीसींचे 8, अनुसूचित जाती 2 तर एसटी प्रवर्गाचा एका महापालिकेत   महापौर  https://tinyurl.com/3rcz7dwu   मुंबई, नागपूर, पुण्यासह  15 महापालिकांमध्ये महिलाराज,राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या उपस्थितीत महापौरपदाची सोडत https://tinyurl.com/2e3msc8r 

Continues below advertisement

2.मुंबई महापालिका महापौरपद ओबीसींना मिळायलं पाहिजे होतं, ओबीसींवर अन्याय केलाय, ठाकरेंच्या शिवसेनेच्या गटनेत्या किशोरी पेडणेकरांचे आक्षेप https://tinyurl.com/54b7hwdt  आरक्षण सोडतीवर आक्षेप घेणाऱ्यांनी नीट अभ्यास केला नाही, मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांचं प्रत्युत्तर https://tinyurl.com/yj7fs4ks 

3. काल दिवसभर शिंदे गटात गेल्याच्या चर्चा, मध्यरात्री डॉ. सरिता म्हस्के आमदार मिलिंद नार्वेकरांच्या निवासस्थानी दाखल  https://tinyurl.com/mrr75kd4  फुटली नाही, मी नवस फेडायला देवदर्शनाला गेले होते; 'नॉट रिचेबल' डॉ.सरिता म्हस्के पुन्हा उद्धव ठाकरेंच्या कव्हरेजमध्ये https://tinyurl.com/bdeskcan 

Continues below advertisement

4. मनसेच्या नगरसेवकांचा कल्याण डोंबिवलीत शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा, ठाकरे गटात नाराजी,राज ठाकरेंना स्थानिकांची भूमिका मान्य नाही, संजय राऊतांचं वक्तव्य https://tinyurl.com/2u4zsztw  राजकारणात काहीही होऊ शकते, कोकणात दोन्ही शिवसेना एकत्र आलेल्या, मनसेच्या बाळा नांदगावकरांचं सूचक वक्तव्य https://tinyurl.com/bd4fucyt   आमच्या 4 नगरसेवकांना शिंदेसेनेने डांबून ठेवलंय, ठाकरे गटाचे पदाधिकारी अल्पेश भोईर यांचा मोठा आरोप, कल्याण डोंबिवलीत मोठा राडा https://tinyurl.com/2p9jkxk8    5. अमरावतीच्या अचलपूर नगरपरिषदेत भाजप आणि एमआयएम मांडीला मांडी लावून बसणार; सत्तेसाठी दोन्ही पक्षांची एकमेकांना साथ, भाजपकडून एमआयएम नगरसेवकाला शिक्षण आणि क्रीडा समितीचे सभापती पद https://tinyurl.com/559h9946   एमआयएमच्या एकमेव हिंदू नगरसेवकाला ओवेसींकडून मोठं बक्षीस,मुंबई महापालिकेत विजय उबाळेंची गटनेतेपदी निवड https://tinyurl.com/549sst3b 

6. इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील अन् दत्तामामा भरणे एकत्र, इंदापूरमध्ये अंकिता पाटील घड्याळ चिन्हावर जिल्हा परिषदेची निवडणूक लढणार,दत्तात्रय भरणेंचा मुलगा श्रीराज भरणे पंचायत समितीच्या रिंगणात https://tinyurl.com/2s3udwft   

7.परभणीत अजब प्रकार, माजी मंत्री सुरेश वरपुडकर यांच्या कुटुंबातील पाच जण जिल्हा परिषदेच्या मैदानात, मुलगा, सून, पुतण्या भाजपकडून तर मुलगी ठाकरेंच्या शिवसेनेतून रिंगणात   https://tinyurl.com/3bwk44rc 

8. उच्च न्यायालयाने महाडमधील राड्यावरुन राज्य सरकारला झापल्यानंतर विकास गोगावले आत्मसमर्पण करणार, उद्या 11 वाजता पुन्हा सुनावणी https://tinyurl.com/5n7ze8fv 

9.जम्मू आणि काश्मीरमधील दोडा जिल्ह्यात लष्कराचे वाहन 200 फूट खोल दरीत कोसळले; 10 जवान शहीद https://tinyurl.com/33r28b8j 

10. भारतात टी 20 वर्ल्ड कप खेळणार नाही, बांगलादेश सरकारचा मोठा निर्णय, श्रीलंकेत खेळण्यास तयार, भारतात न खेळण्याचा निर्णय सरकारचा,बांगलादेश क्रिकेट  बोर्डाची भूमिका  https://tinyurl.com/4ebyb8th   एबीपी माझा स्पेशल

सोनोग्राफीसाठी आलेल्या वयोवृद्ध आजीला दरवाजासमोर झोपावलं, सेंटर बंद करून कर्मचारी गेले; बीड जिल्हा रुग्णालयातील संतापजनक प्रकार https://tinyurl.com/2te5543j 

एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w