1.राज्यभरात भाजप- महायुतीचा धमाका, महापालिका मतदानापूर्वी 65 पेक्षा जास्त नगरसेवक बिनविरोध, कल्याण डोंबिवलीत भाजपचे 15 उमेदवार तर शिवसेनेचे 6 उमेदवार बिनविरोध, महायुतीची बहुमताकडे वाटचाल  https://tinyurl.com/3ft4ne93  जळगाव महापालिकेत भाजप-शिवसेनेचा बिनविरोध ‘सिक्सर’, महायुतीच्या 12 जागा बिनविरोध ! https://tinyurl.com/mr7hekx6  

2. ठाण्यात ठाकरे बंधूंना मोठा धक्का; शिंदेंच्या शिवसेनेनं पहिलं खातं उघडलं,महायुतीचे 6 उमेदवार बिनविरोध विजयी! https://tinyurl.com/2s4yjynv मविआला मोठा धक्का, तब्बल 7 उमदेवारांची माघार, पनवेलमध्ये भाजपचा बिनविरोध धमाका https://tinyurl.com/2ax45vvv  पुणे, अहिल्यानगर, धुळ्यातही महायुतीचे उमेदवार बिनविरोध

3. घरकाम करणाऱ्या महिलांना 1500 रुपये, 700 स्के. फू. घरांना प्रॉपर्टी टॅक्स माफ, तरुणांना एक लाख रुपयांचा सहाय्यता निधी, आदित्य ठाकरे - अमित ठाकरेंकडून मुंबईसाठी जाहीरनामा जाहीर https://tinyurl.com/mwnrv7ew    सूर्याजी पिसाळसारखा मिंधे 400 वर्ष लक्षात राहिल, उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर प्रहार, मोदींसह शाहांवरही टीका https://tinyurl.com/yc52rn4x 

4. एकनाथ शिंदेंनी पुण्यातील फॉर्म गिळणाऱ्या उमेदवाराला खडसावलं,नाट्यमय घडामोडीनंतर आज उद्धव कांबळेंचा उमेदवारी अर्ज मागे https://tinyurl.com/3savhsuk   शिंदेंच्या शिवसेनेत सर्वाधिक बंडखोरी, प्रत्येकाला निवडून येण्याचा विश्वास; गोरेगावात 200 जणांचा सामूहिक राजीनामा https://tinyurl.com/ym487baf 

5. सहकार्य करायचं नसेल, तर सुरक्षा मिळणार नाही, राहुल नार्वेकरांचा जाँईंट सीपींना फोन, हरिभाऊ राठोड यांची सुरक्षा काढण्याचे आदेश, संजय राऊत यांच्याकडून व्हिडीओ पोस्ट https://tinyurl.com/4pyjpuzd  उलटा चोर कोतवाल को डाटे,मला घेराव घालणारे लोक, धमक्या देणारे लोक उलटं बोलत असतील तर अवघड अन् दुर्दैवी,राहुल नार्वेकरांचं प्रत्युत्तर https://tinyurl.com/5c7478pe 

6. आमदारकी धोक्यात, सतेज पाटील विधानपरिषदेलाही उभा राहणार नाहीत; धनंजय महाडिकांचा दावा, काँग्रेसचा धुरळा उडवण्याचा निर्धार https://tinyurl.com/437r5zka 

7. बिघडलेला गाव सुधारायचा असेल तर पाटील आणि कुलकर्ण्यांना युती करावीच लागते, संमेलनाध्यक्ष विश्वास पाटलांचे वक्तव्य https://tinyurl.com/3xyt5wah  बंडखोरी रोखण्यासाठी उमेदवारांची खूप मनधरणी करावी लागते, देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य,साताऱ्यात 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन   https://tinyurl.com/3vkjyb9u 

8. 29 नक्षल पीडित कुटुंबांना मिळाली शासकीय नोकरी; नियुक्तीपत्रही दिलं, राज्य सरकारच्या निर्णयानं जीवनात स्थैर्य आणि आशेचा नवा किरण https://tinyurl.com/5xn3v62d 

9. केंद्राचा तंबाखूजन्य उत्पादनांवर 40 टक्के जीएसटी अन् उत्पादन शुल्क वाढवण्याचा निर्णय, ITC ला सलग दुसऱ्या दिवशी फटका, दोन दिवसात 72300 कोटी स्वाहा, LIC चे 11460 कोटी पाण्यात https://tinyurl.com/yc76rtx4 

10. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज उस्मान ख्वाजाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा, सिडनीत अखेरची कसोटी खेळणार  https://tinyurl.com/4ndhvkmt 

एबीपी माझा स्पेशल 

Pooja Pawar NCP : अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 18 वर्षांपासून मुंबईत पेपर विकणाऱ्या महिलेला दिली उमेदवारी https://tinyurl.com/5n85w927 

एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w