एक्स्प्लोर

 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 6 जून 2026 | शनिवार 

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

1. मान्सून महाराष्ट्रात दाखल, तळकोकणात 6 जूनलाच धडक, राज्यात दोन तीन दिवसात पावसाची शक्यता, समुद्रात एल निनो सक्रीय, यंदा पावसाचं प्रमाण कमी राहण्याचा अंदाज https://tinyurl.com/546ssjjj 

 

2. भारताच्या आयर्लंड अन् इंग्लंड दौऱ्यासाठी टी 20 संघाची बीसीसीआयकडून घोषणा; श्रेयस अय्यर कर्णधार, तर 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीला संधी, सूर्यकुमार यादवनं कर्णधारपदआणि संघातील स्थान गमावलं https://tinyurl.com/3b5j8txw  बीसीसआयच्या निर्णयावर सूर्यकुमार यादवची प्रतिक्रिया, इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करत टीम इंडियाला शुभेच्छा https://tinyurl.com/42h3hv3b 

 

3. कॉकरोच जनता पार्टीचं जंतरमंतरवरील आजचं आंदोलन संपलं, सोनम वांगचूक आणि अभिजीत दीपकेंची भाषणं, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा न झाल्यास पुढील शनिवारी आंदोलनाचा इशारा https://tinyurl.com/3bu55fvb  अभिजीत दीपके बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक हाती घेत भारतात दाखल, दिल्ली एअरपोर्टवर स्वागताला प्रचंड गर्दी https://tinyurl.com/3fbjxb9a 

 

4. राज्यसभेसाठी उमेदवाराचं नाव तुम्हाला उद्यापर्यंत कळेल, सर्वांचा विचार घेऊन निर्णय होणार, सुनेत्रा पवार यांचं बारामतीत थेट भाष्य https://tinyurl.com/4vrjpwwh  राज्यसभेची उमेदवारी मिळाली तर समीर भुजबळांना राज्यात मंत्रिपद मिळावं, छगन भुजबळ आग्रही, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट https://tinyurl.com/3s682nhz 

 

5. 'माणसं पैशापेक्षा प्रेमाने जिंकता येतात' सुप्रिया सुळेंच्या निवडणुकीतील घोडेबाजाराच्या आरोपाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर https://tinyurl.com/52hwr8b8  कॉपी करुन नाही अभ्यास करुन पास व्हा, सुप्रिया सुळे यांचं देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर https://tinyurl.com/yweh3wwb 

 

6. पुण्यात राष्ट्रवादीने दोनवेळा दगा दिला, भाजपसोबत आतून छुपी युती होती का? पुणे विधानपरिषद बिनविरोध झाल्याने वसंत मोरेंचा सवाल https://tinyurl.com/5jwsky6k  मविआच्या 8 उमेदवारांची माघार, त्यात काँग्रेसचाही समावेश, सुप्रिया सुळेंचं पुण्यातील मविआच्या नेत्यांना उत्तर https://tinyurl.com/mrrtcsz7 

 

7. देवस्थान इनाम निर्मूलन कायदा प्रारुप स्थगित, डिसेंबरमध्ये नवा कायदा आणणार, चंद्रशेखर बावनकुळेंची मोठी घोषणा https://tinyurl.com/fk6rhk4b 

 

8. 'हे सरकार जरांगे समोर लाचार झालंय, ओबीसींप्रमाणं सवलती मराठा समजाला देण्याचा निर्णय असंवैधानिक'; लक्ष्मण हाकेंचा देवेंद्र फडणवीस सरकारवर थेट प्रहार, न्यायालयात जाण्याचा इशारा https://tinyurl.com/47r9k2rm 

 

9. बुद्धीबळाच्या जगाचा नवा राजा ! आर. प्रज्ञानंदने रचला इतिहास; पाच वेळच्या वर्ल्ड चॅम्पियन मॅग्नस कार्लसन एकाच स्पर्धेत दोनदा लोळवलं, नॉर्वे चेस स्पर्धा जिंकणारा पहिला भारतीय ठरला https://tinyurl.com/2f7zbhk5 

 

10. भारत- अफगाणिस्तान यांच्यातील कसोटीला सुरुवात, पहिल्या दिवशी भारतीय फलंदाजांचाच बोलबाला; गिल- राहुलची खणखणीत शतकं, तर सुदर्शन-पंतची वादळी फटकेबाजी, दिवसअखेर भारताच्या 3 बाद 368 धावा https://tinyurl.com/mtxkdbft  भारतीय संघात मानव सुथारचं पदार्पण, कुलदीप यादवनं टीम इंडियाची कसोटी संघाची कॅप सोपवली https://tinyurl.com/42uvbwx4 

 

*एबीपी माझा स्पेशल*

 

धनी छत्रपती जाहले! किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा, लाखों शिवभक्तांची मांदियाळी https://tinyurl.com/4bstvr4r  मराठी जनतेने फक्त सजावट, मिरवणुका याच्या पलीकडे जाऊन आपण कोणाचे वारस आहोत याचं स्मरण करावं, शिवराज्यभिषेक दिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट https://tinyurl.com/4ses2ckr 

 

*एबीपी माझा Whatsapp Channel :* https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MPSC Online Exam Postponed: मोठी बातमी! एमपीएससी ऑनलाइन परीक्षा तातडीने लागू होणार नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश, विद्यार्थी संघटनांच्या मागणीला यश
मोठी बातमी! एमपीएससी ऑनलाइन परीक्षा तातडीने लागू होणार नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश, विद्यार्थी संघटनांच्या मागणीला यश
Maharashtra Live News Updates: उच्च न्यायालयाने सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबद्दल व्यक्त केली चिंता; सरकारला दररोज वैद्यकीय देखरेख ठेवण्याचे निर्देश
Maharashtra Live News Updates: उच्च न्यायालयाने सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबद्दल व्यक्त केली चिंता; सरकारला दररोज वैद्यकीय देखरेख ठेवण्याचे निर्देश
Virar News: विरारच्या अर्नाळा समुद्रकिनारी चार अल्पवयीन मुलं बुडाली; दोघांना वाचवण्यात यश, दोघांचा शोध सुरू
विरारच्या अर्नाळा समुद्रकिनारी चार अल्पवयीन मुलं बुडाली; दोघांना वाचवण्यात यश, दोघांचा शोध सुरू
Sanjay Raut Letter to CM: संजय राऊत यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र, रामरक्षा आंदोलनाच निमंत्रण धाडलं, म्हणाले, आपण प्रखर रामभक्त अन् कडवट हिंदुत्ववादी...
संजय राऊत यांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र, रामरक्षा आंदोलनाच निमंत्रण धाडलं, म्हणाले, आपण प्रखर रामभक्त अन् कडवट हिंदुत्ववादी...
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virar News: विरारच्या अर्नाळा समुद्रकिनारी चार अल्पवयीन मुलं बुडाली; दोघांना वाचवण्यात यश, दोघांचा शोध सुरू
विरारच्या अर्नाळा समुद्रकिनारी चार अल्पवयीन मुलं बुडाली; दोघांना वाचवण्यात यश, दोघांचा शोध सुरू
Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज तब्बल 19 वा दिवस; तब्बल 9 किलो वजन घटलं, थकलेला देह पाहून हळहळ, प्रकृती खालावल्याने जीव धोक्यात
सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज तब्बल 19 वा दिवस; तब्बल 9 किलो वजन घटलं, थकलेला देह पाहून हळहळ, प्रकृती खालावल्याने जीव धोक्यात
Sonam Wangchuk: 'प्रत्येक नागरिकाचं जीवन मौल्यवान, संरक्षणसाठी सर्वतोपरी प्रयत्न ही सरकारची जबाबदारी..' दिल्ली हायकोर्टाकडून सोनम वांगचुक यांच्या खालावलेल्या प्रकृतीवर चिंता
'प्रत्येक नागरिकाचं जीवन मौल्यवान, संरक्षणसाठी सर्वतोपरी प्रयत्न ही सरकारची जबाबदारी..' दिल्ली हायकोर्टाकडून सोनम वांगचुक यांच्या खालावलेल्या प्रकृतीवर चिंता
Lionel Messi Viral Video: इंग्रंजाना डिवचण्याचा नाद पुन्हा एकदा भलताच अंगलट आला! तेव्हा युवराजनं हिसका दाखवला आता मेस्सीकडून टप्प्यात घेत करेक्ट कार्यक्रम
Video: इंग्रंजाना डिवचण्याचा नाद पुन्हा एकदा भलताच अंगलट आला! तेव्हा युवराजनं हिसका दाखवला आता मेस्सीकडून टप्प्यात घेत करेक्ट कार्यक्रम
Argentina vs England FIFA World Cup Semi Final: अर्जेंटिनाची सलग दुसऱ्यांदा वर्ल्डकपमध्ये धडक, मेस्सीचा 'गोल्डन' पास अन् शेवटच्या सात मिनिटांत दोन गोल; इंग्लंड ठरला 'चोकर्स'!
अर्जेंटिनाची सलग दुसऱ्यांदा वर्ल्डकपमध्ये धडक, मेस्सीचा 'गोल्डन' पास अन् शेवटच्या सात मिनिटांत दोन गोल; इंग्लंड ठरला 'चोकर्स'!
Iran War Live Update: इराण आणि अमेरिकेमध्ये घनघोर संघर्ष सुरूच; इराणचा प्रत्युत्तरात जाॅर्डन, बहरीन, कुवेतवर ड्रोन मिसाईलने हल्ला, मोठ्या लष्करी संघर्षासाठी तयार असल्यााचा गर्भित इशारा
इराण आणि अमेरिकेमध्ये घनघोर संघर्ष सुरूच; इराणचा प्रत्युत्तरात जाॅर्डन, बहरीन, कुवेतवर ड्रोन मिसाईलने हल्ला, मोठ्या लष्करी संघर्षासाठी तयार असल्यााचा गर्भित इशारा
Vinayak Raut: अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीपूर्वी विनायक राऊतांना झटका, अंतरिम संरक्षण देण्यास कोर्टाचा नकार; नेमकं काय घडलं?
अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणीपूर्वी विनायक राऊतांना झटका, अंतरिम संरक्षण देण्यास कोर्टाचा नकार; नेमकं काय घडलं?
Mumbai Local News: मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; चालत्या लोकलमध्ये तुफान हाणामारी; चर्चगेट-विरार ट्रेनमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
मुंबई लोकलमधील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; चालत्या लोकलमध्ये तुफान हाणामारी; चर्चगेट-विरार ट्रेनमधील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
Embed widget