1. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवारांसह मंत्री मराठवाड्यात पूरग्रस्तांच्या भेटीसाठी शेताच्या बांधावार, सर्व निकष बाजूला ठेवून सर्व शेतकऱ्यांना सरसकट आणि वाढीव मदत करणार, देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन https://tinyurl.com/25tb7ecr लाडक्या बहिणींप्रमाणे शेतकऱ्यांनाही मदतीसाठी निकष लावू नका, एकनाथ खडसेंची मागणी https://tinyurl.com/2n6s56j6
2. शेतकऱ्याची ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी, अजित पवार मध्येच थांबवत म्हणाले राज्य सरकार शेतकऱ्यांच्या भल्यासाठी जे काही करता येईल ते करेल पाहणी तर करु द्या https://tinyurl.com/ypzks2j9 अजित पवारांच्या आदेशानंतर,राष्ट्रवादीचे सर्व मंत्री,आमदार-खासदार एक महिन्याचा पगार पूरग्रस्तांसाठी देणार, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री, आमदार, खासदारही एका महिन्याचा पगार देणार- https://tinyurl.com/ycyuc3pn
3. धाराशिवमध्ये पूरग्रस्तांच्या मदतवाटपातही प्रचार; मदतीच्या कीटवर एकनाथ शिंदे अन् प्रताप सरनाईकांचे फोटो, नागरिक म्हणाले, टेम्पो परत घेऊन जा! https://tinyurl.com/4vuwt64r एकनाथ शिंदे हे भावनिक नेते, मदतीमध्ये जाहिरातबाजी येऊ नये, चंद्रशेखर बावनकुळे यांची भूमिका https://tinyurl.com/mppz4w3h
4. शेतकऱ्यांनी नुकसानीचे फोटो पाठवू नयेत, सरकारी अधिकारी बांधावर येऊन पंचनामे करतील; कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंचं आवाहन https://tinyurl.com/3u4h4my4 एक गुंठ्याचाही पंचनामा शिल्लक राहणार नाही, कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचं आश्वासन, अधिकाऱ्यांनो पुण्य कमावयाची संधी परमेश्वराने दिलीय, भरणेमामांचं अधिकाऱ्यांना आवाहन https://tinyurl.com/mryh6mkd
5. मराठवाड्यावरील आस्मानी संकट आणखी गडद होणार, पुढचे पाच दिवस मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा इशारा https://tinyurl.com/3crhmw93
6. महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय,महागड्या 9 गंभीर आजारांच्या उपचारासाठी 5 लाखांपेक्षा जास्त मदत देणार, उपचारांमध्ये यकृत, फुफ्फुस, हृदय व अस्थिमज्जा प्रत्यारोपणाचा समावेश असणार https://tinyurl.com/2csdbcmn
7. लक्ष्मण हाकेंचा विश्वासू अन् जवळच सहकारी पवन कंवर याच्यावर बीडमध्ये हल्ला; जेवायला थांबल्यानंतर 40 जणांनी लाठ्या-काठ्यांनी केली मारहाण https://tinyurl.com/2t2hewrs सहकाऱ्यावरील हल्ल्यानंतर लक्ष्मण हाके ॲक्शन मोडमध्ये; पोलीस अधीक्षकांची भेट घेतली, आरोपींना दोन दिवसात अटक करण्याचा अल्टिमेटम https://tinyurl.com/4t7c2zut
8. नंदूरबारमध्ये आदिवासी युवकाच्या खुनाच्या निषेधार्थ निघालेल्या मूक मोर्चाला हिंसक वळण, आंदोलकांकडून दगडफेक, गाड्याही फोडल्या; पोलिसांचा लाठीचार्ज https://tinyurl.com/52up8zas लडाखमध्ये पूर्ण राज्याच्या मागणीसाठी हिंसक निदर्शने; विद्यार्थ्यांनी भाजप कार्यालय पेटवलं,पोलिसांवर दगडफेक, सीआरपीएफ वाहन जाळलं https://tinyurl.com/2ef3739w
9. मतदाराचं नाव वगळण्यासाठी आधार लिंक्ड मोबाईल नंबर आवश्यक, निवडणूक आयोगाचा निर्णय; आम्ही चोरी पकडताच कुलूप लावायची आठवण, आता चोरांना पकडा, राहुल गांधींचं आयोगाला आव्हान https://tinyurl.com/4ur8c27k
10. आशिया चषकात सुपर फोरमध्ये भारत आणि बांगलादेश आमने, आज विजय मिळवणारा संघ अंतिम सामन्यास पात्र ठरणार, श्रीलंका आशिया चषकातून बाहेर https://tinyurl.com/ftd2524y
*एबीपी माझा स्पेशल*
CM Devendra Fadnavis Interview जरांगेंना शिंदेंच्या नेत्यांची रसद? रोखठोक प्रश्नांना देवेंद्र फडणवीस यांची बेधडक उत्तरं https://www.youtube.com/watch?v=oa3m_uafVP0
*एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w*