1. भारत आणि युरोपियन युनियन यांच्यात मुक्त व्यापार करार हा ऐतिहासिक क्षण, शेतकरी आणि छोटे उद्योजक युरोपपर्यंत पोहोचणार, नरेंद्र मोदींना विश्वास https://tinyurl.com/mwj79ym8  युरोपातून भारतात आयात होणाऱ्या 90 टक्के वस्तूंवरील आयात शुल्क घटणार, कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टर्स सारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात सहकार्य वाढणार,  मदर ऑफ ऑल डील्सची घोषणा  https://tinyurl.com/am8cw356 

Continues below advertisement

2. औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये 'पीएम सेतू' योजना राबवणार,  शासकीय जमिनीचा भाडे पट्टे कालावधी वाढवून देण्यात येणार, राज्य मंत्रिमंडळाचे मोठे निर्णय https://tinyurl.com/556zhyym  मुंबई आणि नवी मुंबई विमानतळ मेट्रोद्वारे जोडणार, 35 किमी अंतराची मेट्रो भूमिगत आणि उन्नत असणार , साडेतीन वर्षात काम पूर्ण करण्याचा देवेंद्र फडणवीस यांचा मानस  https://tinyurl.com/nhvyvyvv 

3. चंद्रपूर महापालिकेमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी विजय वडेट्टीवारांचे उद्धव ठाकरेंना साकडं; मातोश्रीवर दोन्ही नेत्यांमध्ये खलबतं https://tinyurl.com/5c5ecjcw   परभणीत ठाकरेंच्या शिवसेनेला काँग्रेसच्या पाठिंब्याची गरज, चंद्रपूरमध्ये पाठिंबा दिला नाही तर परभणीतला पाठिंबा काढून घेऊ, काँग्रेसचा ठाकरेंना इशारा https://tinyurl.com/p97parrb 

Continues below advertisement

4. मी बाबासाहेबांच्या जयंतीला नाचतो, लेझीम खेळतो, काल अनावधानाने नाव राहिलं, गिरीश महाजन यांचं स्पष्टीकरण https://tinyurl.com/9ze9zfsh   गिरीश महाजनांनी केवळ दिलगिरी व्यक्त करू नये, तर जाहीर लेखी माफी मागावी; वनरक्षक माधवी जाधवांची एकच मागणी  https://tinyurl.com/25nbys5x 

5. जिल्हा परिषद निवडणुकीनंतर सातारा गॅझेट लागू होणार; मंत्रालयातील बैठकीत मराठा आरक्षणवर चर्चा, राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण उपसमितीची बैठक संपन्न  https://tinyurl.com/bd3h4pzp 

6. लाडकी बहीणचे 1500 रुपये लवकरात लवकर द्या, जळगावात लाडक्या बहिणी आक्रमक, महिला आणि बालविकास केंद्रात संतप्त महिलांची धडक https://tinyurl.com/mrj32t5d  7. 56 गणेश नाईक एकत्र आले तरी शिंदे साहेबांचे काही वाकडं करू शकणार नाहीत, नामोनिशाण मिटवू असं म्हणणाऱ्या गणेश नाईक यांच्यावर शीतल म्हात्रेंचा हल्लाबोल https://tinyurl.com/ycx5hnap 

8. शेतकऱ्यांचं लाल वादळ कसारा घाटातून मुंबईकडे मार्गस्थ, शिष्टमंडळाची सरकारसोबत  चर्चा https://tinyurl.com/3j8tmsrd  अखिल भारतीय किसान सभेच्या मागण्यांवर ⁠मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारत्मक , गिरीश महाजन यांची माहिती https://tinyurl.com/c2cm8e76 

9. जानेवारीत चांदी 1 लाख 12 हजार रुपयांनी महागली, सोन्याच्या दरात 25832 रुपयांची तेजी, सोने आणि चांदी दरातील तेजीचा ट्रेंड कायम  https://tinyurl.com/yjv2w3a2 

10. बांगलादेशनं पाकिस्तान क्रिकेटसाठी काय केलं?  पाकिस्ताननं त्यांच्यासाठी टी-20 विश्वचषकावर बहिष्कार टाकण्याचं कारण काय? वसीम अक्रमने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला सुनावले https://tinyurl.com/35unafhj 

*एबीपी माझा स्पेशल*

भेदभाव मिटवण्याचा UGC चा नवा नियम वादाच्या भोवऱ्यात; ‘समानतेच्या नावाखाली एकतर्फी निर्णय’ घेतल्याचा खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा आरोप https://tinyurl.com/wb2f4hn7  

मोठी बातमी! मतदानापूर्वीच महायुतीचे 22 उमेदवार बिनविरोध; झेडपी अन् पंचायत समितीला महापालिकेचा पॅटर्न https://tinyurl.com/39y6sju7 

एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w