1. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून रणजितसिंह निंबाळकरांचा मित्र असा उल्लेख,'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो' फलटण तरुणी डॉक्टर आत्महत्या प्रकरणी निंबाळकरांना क्लीन चीट https://tinyurl.com/mpfu6b84  मुख्यमंत्री तपास अधिकारी झाले का? फलटण बाहेरच्या अधिकाऱ्याकडे तपास द्यावा,मग गुन्हेगारीच्या वृत्तीच्या लोकांवर क्लीन चीटची भूमिका घ्यावी https://tinyurl.com/5n78h735  'जोपर्यंत मन आणि आत्मा साफ आहे तोपर्यंत कुणाला घाबरणार नाही', देवेंद्र फडणवीसांच्या समोर रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी विरोधकांना ठणकावलं https://tinyurl.com/yc4csmv5 

Continues below advertisement


 


2. डॉक्टर तरुणीची आत्महत्या ही तर संस्थात्मक हत्या, सत्तेकडून गुन्हेगारांना संरक्षण, भाजप सरकारचा अमानवी आणि निर्दयी स्वभाव उघडकीस; राहुल गांधींचा हल्लाबोल https://tinyurl.com/2duurwb4  महिलांना संरक्षण देण्याची वेळ येते तेव्हा मुख्यमंत्री हात वर करतात, त्यांनी राजीनामा द्यावा, खासदार प्रणिती शिंदे कडाडल्या https://tinyurl.com/4xsrhe9d 


 


3. रवींद्र धंगेकर काम करणारा कार्यकर्ता;एकनाथ शिंदेंनी पाठ थोपटली,महायुतीत दंगा करायचा नाही असं सांगितल्याची शिंदेंची माहिती https://tinyurl.com/49xdmfnn  बिल्डर गोखलेंचा प्रायव्हेट जेटमधून उतरतानाचा व्हिडिओ पोस्ट,मुरलीधर मोहोळांकडून केंद्रीय राज्य मंत्रि‍पदाचा गैरवापर,रवींद्र धंगेकरांचा एक्स पोस्ट करत नवा आरोप https://tinyurl.com/cy4974s7 


 


4. वेळ पडल्यास पुन्हा ओबीसी नेत्यांची बैठक बोलवू, पण खऱ्या कुणबींना सर्टिफिकेट द्यायचे नाही हे योग्य नाही, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य https://tinyurl.com/f3mtueh8  आम्ही मराठा समाजाचे दुश्मन नाही, त्यांना आरक्षण द्या पण आमच्या वाट्यातून नको, विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य https://tinyurl.com/yztjme2m 


 


5. जोपर्यंत देवाभाऊ आहे, शिंदे साहेब आहेत, अजित दादा आहेत, तोपर्यंत लाडकी बहीण योजना आम्ही कधीच बंद होऊ देणार नाही, देवेंद्र फडणवीसांचं फलटणमध्ये वक्तव्य https://tinyurl.com/bdeb9eva 


 


6. जरांगे पाटलांच्याविरोधात बोलले नाही,लोकसभेवेळी माझ्या भाषणाचा विपर्यास केला गेला,आपल्या समाजामधील दरी मिटवूयात, पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंसमोर मैत्रीचा हात https://tinyurl.com/4s74afpe  गोपीनाथ मुंडे यांचे खरे वारसदार त्यांचे कार्यकर्ते आणि बीडची जनता,बहीण भाऊ केवळ जमिनी लाटण्यासाठी एकत्र , सारंगी महाजन यांची पंकजा मुंडे- धनंजय मुंडेंवर टीका https://tinyurl.com/ydsx3bdw 


 


7. सरकारकडे शक्तिपीठ महामार्गासाठी पैसे, पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी नाहीत, ही महाराष्ट्रातील लाजिरवाणी परिस्थिती; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर हल्लाबोल https://tinyurl.com/588rynat 


 


 


8.औरंगाबाद” रेल्वे स्थानकाचे नाव बदललं, “छत्रपती संभाजीनगर” रेल्वे स्थानक अशा नावाचे फलक लावले, स्थानकाचा नवा कोड जारी https://tinyurl.com/5hycdjzy 


 


9. सलमान खानकडून सौदी अरेबियात बलुचिस्तान, पाकिस्तान असा वेगवेगळा उल्लेख, देशाच्या सार्वभौमत्त्वावर हल्ला म्हणत पाकिस्तानकडून अभिनेता सलमान खान दहशतवादी घोषित https://tinyurl.com/5h55av8a 


 


10. महिला वनडे वर्ल्डकपमध्ये टीम इंडियासमोर दिग्गज ऑस्ट्रेलियाचं आव्हान, नवी मुंबईत 30 ऑक्टोबरला दोन्ही संघ आमने सामने येणार https://tinyurl.com/zrdfsuw2 


 


*एबीपी माझा स्पेशल*


 


कार्तिकी एकादशीनिमित्त विठ्ठलाचं 24 तास दर्शन आजपासून सुरु, 2 नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी, मंदिर समितीच्या कार्यकारी अध्यक्षांची माहिती https://tinyurl.com/bddx5zue 


 


एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w