ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मार्च 2026 | सोमवार

Continues below advertisement

1. धर्मस्वातंत्र्य विधेयकात कुठेही कुठल्याही धर्मावर अन्याय नाही,कुप्रथांवर आळा घालणारं हे विधेयक,स्वइच्छेने धर्मांतर करण्याचा प्रत्येकाला अधिकार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती https://tinyurl.com/c58rpe56  आमिषं दाखवून होणाऱ्या धर्मांतराला आमचा विरोध, धर्मस्वातंत्र्य विधेयकाला पाठिंबा देणार, उद्धव ठाकरेंनी मांडली भूमिका https://tinyurl.com/ytctuhuv 

 

Continues below advertisement

2. महात्मा फुले योजनेचे पॅकेजस वाढवून दिलंय, लूटमार करणाऱ्या रुग्णालयांची माहिती द्या, झटक्यात कारवाई करु, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांनी ठणकावलं https://tinyurl.com/289csmke  बायपास शस्त्रक्रियेसाठी विशेष योजना, एक रुपयाही द्यायची गरज नाही, आरोग्यमंत्र्यांचा सभागृहात शब्द https://tinyurl.com/4pm75xe4 

 

3. घरगुती गॅस ग्राहकांसाठी ई-केवायसी अनिवार्य, सबसिडी मिळवण्यासाठी ई केवायसी करावी लागणार, पेट्रोलियम मंत्रालयाचा मोठा निर्णय https://tinyurl.com/5n6nhvp7  गॅस तुटवड्यावर राज्य सरकारचा तोडगा, पेट्रोल पंपावर केरोसिन देणार; अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांची घोषणा https://tinyurl.com/3ybuexkf 

 

4. अजितदादांच्या निधनाच्या तिसऱ्या दिवशी शपथ घेता, दु:ख आम्हीच करु का? बारामती निवडणूक लढण्याबाबत लवकरच निर्णय,लक्ष्मण हाकेंची माहिती https://tinyurl.com/5ammrv9b  आम्ही बारामतीची जागा लढणार नाही, सुनेत्रा वहिनींच्या विरोधात उमेदवार देण्याचा प्रश्नच येत नाही, सुप्रिया सुळेंकडून मविआची भूमिका देखील स्पष्ट https://tinyurl.com/5xtmhhe8 

 

5. 2000 ते 5000 रुपये घेऊन विधिमंडळातील प्रवेशाचे पास दिले; खोट्या लेटरपॅडचा वापर झाल्याचा आरोप, उद्योगमंत्री उदय सामंतांची सभापती राम शिंदे यांच्याकडे तक्रार https://tinyurl.com/bdyjxnsy 

 

6.महाराष्ट्रातील भाविकांना महाशिवरात्रीलाही शंकराचं दर्शन घेऊ दिलं नाही, भाजप खासदार निशिकांत दुबेंसाठी नियम डावलून भीमाशंकर मंदिराचे दरवाजे उघडले, भाविकांमध्ये संतप्त भावना https://tinyurl.com/3e7fyufn 

 

7.मुंबईत 23 मजली टोलेजंग इमारत, 500 चौ. फुटांचं घर, नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पात मराठी माणसाला हक्काचं घर, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते 864 सदनिकांचं वितरण https://tinyurl.com/2nxehjfd 

 

8.बीडमधील अत्याचार प्रकरणातील महिलेचा बालविवाह झाल्याचं स्पष्ट,पीडितेचे आई वडील, सासू- सासरे यांच्यासह सरपंच ग्रामसेवकांवर गुन्हा दाखल होणार,पोलीस कारवाईला वेग https://tinyurl.com/3uznhhy7 

 

9. राज्यसभेच्या 37 पैकी 11 जागांसाठी आज मतदान, बिहार, ओडिशा, हरियाणा क्रॉस वोटिंगची चर्चा, बिहारमध्ये एनडीएला 5 जागांवर विजय मिळण्याची शक्यता https://tinyurl.com/sedfexw7 

 

10. पाकिस्तानचा बांगलादेशकडून वनडे मालिकेत 11 वर्षांनंतर मानहानीकारक पराभव, पंचांच्या डीआरएसच्या निर्णयावर आक्षेप, पाकिस्तानची थेट ICC कडे तक्रार https://tinyurl.com/btu5wh3d 

 

*एबीपी माझा स्पेशल*

 

गॅसऐवजी इथेनॉलचा वापर शक्य? कोपरगावमध्ये साखर कारखान्याचा अनोखा प्रयोग, इथेनॉलवर चालणाऱ्या स्टोव्हचे संशोधन https://tinyurl.com/mtw4harx 

 

एबीपी माझा Whatsapp Channel :https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w